mpc meeting

Income Tax सवलतीनंतर सर्वसामान्यांना आणखी एक आनंदाची बातमी? RBI ने दिले संकेत

RBI Repo Rate: गृहकर्जाचा ईएमआय कमी व्हावा यासाठी वाट पाहणाऱ्यांच्या अपेक्षा 7 फेब्रुवारीला पूर्ण होऊ शकतात.  रिझर्व्ह बँकेची आर्थिक आढावा बैठक आजपासून सुरू झाली आहे. 7 फेब्रुवारी रोजी आरबीआय गव्हर्नर बैठकीचे निकाल सादर करतील.

 

Feb 5, 2025, 06:16 PM IST

RBI Repo Rate : तुमचे कर्ज महाग होणार की स्वस्त? आरबीआयची मोठी घोषणा

RBI MPS : रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी गुरुवारी (6 एप्रिल) आर्थिक वर्ष 2004 साठी पहिले पतधोरण जाहीर केले आहे. यामध्ये व्याज दरवाढीसंदर्भात आरबीआयकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे.

Apr 6, 2023, 11:17 AM IST