'त्या' दोन माओवाद्यांना एटीएस कोठडी
के. मुरलीधरन आणि सी पी इस्माइल या दोघा माओवाद्यांना पुण्यातल्या शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आलं. या दोघांना एटीएस कोठडी सुनावण्यात आलीय.
May 9, 2015, 06:58 PM ISTसेनेचे शिवाजी सहाणे विजयी घोषित, हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल
नाशिक विधान परिषद निवडणूकी संदर्भात मुंबई हायकोर्टानं आज एक ऐतिहासिक निकाल दिलाय. हायकोर्टानं शिवेसेना उमेदवार शिवाजी सहाने विजयी घोषित केलंय तर राष्ट्रवादीचे आमदार जयंत जाधव यांना ठरवण्यात आलंय.
Jan 13, 2015, 01:23 PM ISTआशाताईंना भारतरत्न देण्याची भाजप नेत्याची मागणी
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनाही भारतरत्न दिलं जावं, अशी मागणी मुंबई भाजपाचे प्रमुख आणि आमदार आशिष शेलार यांनी केलीय.
Dec 25, 2014, 11:19 AM ISTशरद पवारांचं पंतप्रधानांना पत्र, मुख्यमंत्र्यांना चिमटे
मुंबईसाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली विशेष समिती नेमण्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी विरोध दर्शवलाय. याबाबत त्यांनी शरद पवार यांनी एक पत्रही लिहिलंय.
Dec 19, 2014, 09:36 AM ISTशपथविधीनंतर सेना नेते बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर
शपथविधीनंतर सेना नेते बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर
Dec 5, 2014, 08:43 PM ISTयुती रिटर्न्स... पण, मंत्रिपदावरून सेनेत असंतोष!
युती रिटर्न्स... पण, मंत्रिपदावरून सेनेत असंतोष!
Dec 4, 2014, 10:09 PM ISTयुती रिटर्न्स... पण, मंत्रिपदावरून सेनेत असंतोष!
शिवसेना-भाजपमधला तिढा अखेर सुटला असून, महाराष्ट्रात पुन्हा एकदा युतीचे सरकार सत्तेवर येणार आहे. शिवसेनेनं सरकारमध्ये सामिल होण्याचा निर्णय घेतलाय. तब्बल ७० दिवसानंतर पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष एकत्र आलेत.
Dec 4, 2014, 08:37 PM ISTघोटाळेबाज राष्ट्रवादी नेत्यांना जेलमध्ये पाठविणार का?
मुंबई महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर भारतीय जनता पक्षाने अखेर सरकार स्थापन केले. परंतु, निवडणुकीपूर्वी ज्या घोटाळेबाज राष्ट्रवादी नेत्यांवर टीका करणारे भाजप नेते त्यांना जेलमध्ये पाठविणार का असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
Nov 12, 2014, 01:39 PM ISTजम्मू-काश्मीरचे फुटीरवादी नेते लोन - मोदी भेट
जम्मू काश्मीरचे फुटीरतावादी नेते सज्जाद लोन यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
Nov 11, 2014, 09:25 PM IST'एमआयएम'च्या नेत्याकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार
एमआयएमच्या एका नेत्यावर अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. ही मुलगी अल्पवयीन असल्याचं सांगण्यात येत आहे. बलात्कार प्रकरणाची माहिती आज पोलिसांनी दिलीय.
Nov 11, 2014, 05:31 PM ISTराज ठाकरे संतापलेत, नगरसेवकांचे बंड म्यान
नाशिकमध्ये राजकीय नाट्य वेगळ्याच वळणावर आले आहे. मनसेच्या बालेकिल्ल्यात बंडखोरीची लागण झाली. अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामास्त्र उगारले. मात्र, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तात्काळ या पदाधिकाऱ्यांचे राजीनामेच स्वीकारले. माजी आमदार वसंत गीते यांनी सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला होता. त्याच पद्धतीने राज यांनी धक्कातंत्र वापरत राजीनामा स्वीकारला.
Nov 5, 2014, 07:18 AM ISTसेना कार्यकर्त्याची घरात घुसून हत्या, शिवसैनिकांचा उद्रेक
सेना कार्यकर्त्याची घरात घुसून हत्या, शिवसैनिकांचा उद्रेक
Oct 21, 2014, 11:51 PM ISTसेना कार्यकर्त्याची घरात घुसून हत्या, शिवसैनिकांचा उद्रेक
आज मुंबईत एक धक्कादायक प्रकार घडलाय. मुंबईत भरदिवसा एका राजकीय नेत्याची त्याच्या राहत्या घरात घुसून हत्या करण्यात आलीय.
Oct 21, 2014, 11:31 PM ISTशिवसेनेच्या विभाग प्रमुखाची हत्या
पुण्यात शिवसेनेच्या विभाग प्रमुखाची हत्या करण्यात आली आहे. राजु दर्शिले यांची राजकीय वैमनस्यातून हत्या झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
Oct 18, 2014, 10:18 PM ISTआरपीआय नेते अर्जुन डांगळे यांचा शिवसेनेला पाठिंबा
आरपीआय नेते अर्जुन डांगळे यांचा शिवसेनेला पाठिंबा
Sep 30, 2014, 10:22 AM IST