leader

राहुल गांधींना 'पप्पू' बोलल्यामुळे काँग्रेस नेता निलंबित

राहुल गांधींचा उल्लेख पप्पू केल्यामुळे मीरतच्या काँग्रेस जिल्हाध्यक्षाला निलंबित करण्यात आलं आहे.

Jun 14, 2017, 05:52 PM IST

'बीफ फेस्ट'मध्ये जाण्यासाठी भाजप नेत्याची पक्षाला सोडचिठ्ठी!

नव्या पशु वध कायद्यावरून मेघालयच्या 'नॉर्थ गारो हिल्स जिल्ह्यात' वाद उफाळलाय. याच कायद्याच्या विरोधात भाजपचे जिल्हाध्यक्ष बाचू मराक यांनी पक्षाचा राजीनाम दिलाय. 

Jun 6, 2017, 06:45 PM IST

परवानगी नाकारल्यानंतरही राहुल गांधी सहारनपूरमध्ये दाखल

जिल्हा प्रशासनाकडून परवानगी नाकारण्यात आल्यानंतरही राहुल गांधी रोड मार्गानं सहारनपूरकडे निघाले.  

May 27, 2017, 04:15 PM IST

'तूर' मे कुछ काला है! पाहा, काय म्हणतायत अर्जुन खोतकर...

'तूर' मे कुछ काला है! पाहा, काय म्हणतायत अर्जुन खोतकर... 

May 23, 2017, 03:31 PM IST

'तूर' मे कुछ काला है! खोतकरांनी केलेल्या तूर विक्रीची चौकशी

शिवसेना नेते आणि दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या कुटुंबानं केलेल्या तूर विक्रीची चौकशी स्थानिक पोलीस आणि प्रशासनानं सुरु केलीय.

May 23, 2017, 10:59 AM IST

काँग्रेस नेते नारायण राणेंच्या भेटीला, प्रदेशाध्यक्ष पदाची ऑफर

मिलींद देवरा आणि नसीम खान या काँग्रेसच्या दोन नेत्यांनी नारायण राणेंची भेट घेतली आहे.

Apr 18, 2017, 05:18 PM IST

नेते राजकारणात दंग, बळीराजा हैराण

नेते राजकारणात दंग, बळीराजा हैराण

Apr 15, 2017, 10:15 PM IST

केरळमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार... भाजप नेत्यावर जीवघेणा हल्ला!

केरळमध्ये पुन्हा एकदा राजकीय हिंसाचाराची घटना घडलीय. भाजपच्या एका स्थानिक नेत्यावर अज्ञातांकडून सोमवारी रात्री जीवघेणा हल्ला केला.

Mar 14, 2017, 04:49 PM IST

मुख्यमंत्र्यांचा शिरच्छेदासाठी बक्षीस लावणाऱ्याची संघातून हकालपट्टी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं शुक्रवारी आपला पदाधिकारी कुंदन चंद्रावत याची हकालपट्टी केलीय. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा शिरच्छेद करणाऱ्याला आपण एक कोटी रुपयांचं बक्षीस देऊ, असं चंद्रावत यांनी उज्जैन इथं जाहीर सभेत म्हटलं होतं. 

Mar 4, 2017, 12:41 PM IST

भिवंडीत काँग्रेस नेत्याची क्रूर हत्या

भिवंडी महानगर पालिकेच्या काँग्रेसचे सभागृह नेते मनोज म्हात्रे यांची क्रूर पद्धतीनं हत्या करण्यात आलीय. 

Feb 15, 2017, 12:20 AM IST