मुंबई | महाराष्ट्र अजूनही खड्डेमुक्त नाही - सुप्रिया सुळे
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 15, 2017, 05:27 PM ISTगुजरातचा रणसंग्राम | पोरबंदर | काँग्रेस नेता अर्जून मोडवाडिया यांची बाईक रॅली
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 7, 2017, 11:57 AM ISTअकोला | भाजप नेते यशवंत सिन्हा पोलिसांच्या ताब्यात
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 4, 2017, 10:43 PM ISTभाजप नेत्याची गोळी मारून हत्या
दिल्ली जवळच्या नोएडा जिल्ह्यातल्या बिसरख क्षेत्रामध्ये भाजप नेता आणि त्याच्या सुरक्षा रक्षकाची हत्या करण्यात आली आहे.
Nov 16, 2017, 11:07 PM ISTहिंदू नेत्याच्या हत्येची फेसबूकवर कबुली
पंजाबमध्ये एका गँगस्टरनं फेसबूक पेजवर हिंदू संघर्ष सेनेचे नेते विपिन शर्मा यांच्या हत्येची कबुली दिली आहे.
Nov 13, 2017, 09:18 PM IST...हेच असेल जम्मू-काश्मीरच्या प्रश्नाचं एकमेव उत्तर - भाजप
जम्मू - काश्मीरच्या स्वायत्ततेच्या अतिशय संवेदनशील विषयावर भाजपनं आपलं मत मांडलंय.
Oct 31, 2017, 10:06 AM ISTताजमहालाच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजपचं 'डॅमेज कंट्रोल'
ताजमहालबाबत उठलेल्या वादानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज आग्र्याला भेट दिली.
Oct 26, 2017, 10:22 PM ISTआजारी पतीला भेटण्यासाठी शशिकला यांना पाच दिवसांची पॅरोल मंजूर
तुरुंगात कैद असलेल्या अन्नाद्रमुक नेत्या व्ही के शशिकला यांना पाच दिवसांची पॅरोल रजा मंजूर करण्यात आलीय. आजारी पतीला भेटण्यासाठी त्यांना शुक्रवारी ही रजा मंजूर करण्यात आलीय.
Oct 6, 2017, 08:51 PM ISTकेंद्रात हिंदी भाषेवरून संघर्ष होण्याची चिन्हे
केंद्र सरकार हिंदीची सक्ती करत असल्याचा आरोप यापूर्वी केला जात असे. मात्र, आता तर हा संघर्ष थेट चिघळण्याच्याच मार्गावर आहे. केंद्र सरकारने पाठवलेल्या एका पत्राला उत्तर देताना ‘मला हिंदी समजत नाही’,असे पत्रच एका खासदाराने केंद्राला पाठवले आहे.
Aug 20, 2017, 07:34 PM ISTउद्धव ठाकरेंनी बोलावली पदाधिकाऱ्यांची बैठक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या कर्जमाफी घोषणेची नेमकी स्थिती आणि ग्रामीण भागात पक्षाची बांधणी जाणून घेण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज एक बैठक बोलावलीय.
Aug 18, 2017, 09:20 AM ISTनेता बनण्याचे धडे देणार ही संस्था, मुंबईत सुरू झाला कोर्स
काही काळापूर्वी राजकारणात येण्यासाठी लोकांना खूप मोठा संघर्ष करावा लागत होता. राजकारणात करिअर करण्यासाठी कोणताही विशेष अभ्यासक्रम नव्हता.
Aug 17, 2017, 02:13 PM IST'हिंदू' पत्नीमुळे फरहान आझमींना जीवे मारण्याची धमकी
एका हिंदू मुलीशी लग्न केल्यामुळे आपल्याला ठार मारण्याची धमकी मिळाल्याची तक्रार समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांचा मुलगा फरहान आझमी यांनी पोलिसांत नोंदवलीय.
Jul 28, 2017, 12:26 PM ISTकाँग्रेस नेते रोहीत टिळक यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
पुण्यातील काँग्रेस नेते रोहीत टिळक यांच्याविरोधात लग्नाचे अमीष दाखवून बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Jul 18, 2017, 08:58 AM IST'लेडी सिंघम'ची भाजप नेत्याला तंबी
उत्तर प्रदेशच्या बुलंदशहर इथल्या लेडी सिंघम श्रेष्ठा सिंह यांची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.
Jun 25, 2017, 10:28 PM IST