'जर पुढच्या वेळी....' जावेद अख्तर प्रकरणी कंगना रणौतला कोर्टाकडून शेवटचा इशारा, दिली शेवटची संधी
जावेद अख्तर यांच्या मानहानीच्या खटल्यामुळे कंगना रणौतच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. न्यायालयाने अभिनेत्रीला अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यापूर्वी शेवटची संधी दिली आहे.
Feb 5, 2025, 03:45 PM IST