दुखापतीचं ग्रहण! चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर झाले 10 स्टार खेळाडू
१९ फेब्रुवारी पासून चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला सुरुवात होणार आहे. परंतु यापूर्वी अनेक संघांना दुखापतीच ग्रहण लागलंय. तेव्हा या चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर झालेल्या खेळाडूंची नावं जाणून घेऊयात.
Feb 14, 2025, 05:51 PM ISTIND vs ENG: भारतीय संघाकडून इंग्लंडची दाणादाण, 34 ओव्हर्समध्ये अख्खा संघ गुंडाळला; क्लीन स्वीप देत मोडला 13 वर्षांचा रेकॉर्ड
IND vs ENG: भारतीय क्रिकेट संघाने इंग्लडंविरोधातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामनाही जिंकला आहे. यासह भारताने इंग्लंडला 3-0 ने क्लीन स्वीप दिला आहे.
Feb 12, 2025, 09:36 PM IST
बुमराहचे सर्व रिपोर्ट व्यवस्थित, तरीही आगरकरने चॅम्पिअन्स ट्रॉफीसाठी डावललं; BCCI अधिकाऱ्याचा खुलासा
जसप्रीत बुमराहचे स्कॅन रिपोर्ट व्यवस्थित आहेत, मात्र नॅशनल क्रिकेट अकादमीने (NCA) अंतिम निर्णय अजित आगरकरवर सोपवला होता अशी माहिती बीसीसीआयच्या (BCCI) अधिकाऱ्याने दिली आहे.
Feb 12, 2025, 05:51 PM IST
जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळणार की नाही? मेडिकल टीमकडून आली अपडेट
Champions Trophy 2025 : बुमराहला सिडनीमध्ये बॉर्डर गावसकर ट्रॉफी दरम्यान पाचव्या टेस्टमध्ये पाठीला दुखापत झाली होती. आता पुढील काही दिवस जसप्रीत बुमराह रिहॅबमध्ये राहून आपल्या फिटनेसवर काम करेल.
Feb 10, 2025, 03:30 PM ISTODI सीरिजमध्ये 1-0 ने आघाडी घेतल्यानंतरही 'या' 3 कारणांमुळे टीम इंडिया असेल चिंतेत
टीम इंडियाने विजय मिळवला असला तरी काही खेळाडूंनी त्यांच्या परफॉर्मन्सने संघाला हताश केलं तर काही वेळा संघ बॅकफूटवर दिसला.
Feb 7, 2025, 12:20 PM ISTटीम इंडियात 'हा' खेळाडू नसेल तर चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याच्या शक्यता 30 टक्क्यांनी कमी होतील, रवि शास्त्रीचं भाकीत
Champions Trophy 2025 : 2017 मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाला (Team India) फायनलमध्ये पाकिस्तानकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. परंतु यंदा पुन्हा एकदा टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरण्याचा प्रयत्न करेल.
Feb 5, 2025, 12:45 PM ISTसचिनला जीवनगौरव तर अश्विनचाही विशेष सन्मान! BCCI Awards 2023-24 च्या विजेत्यांची संपूर्ण यादी
BCCI Awards 2023-24: शनिवारी मुंबईत बीसीसीआय आयोजित एका कार्यक्रमात देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
Feb 2, 2025, 10:19 AM IST
बुमराह नाही तर कोण? चॅम्पियन्स ट्रॉफीतून अनुभवी गोलंदाज बाहेर झाल्यास 'या' 4 गोलंदाजांना मिळू शकते एंट्री!
Champions Trophy 2025: जर बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळला नाही तर भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी त्याच्या जागी कोणाला तरी घ्यावं लागेल. बुमराहची जागा घेण्यासाठी कोणत्या 4 गोलंदाजांची नावं चर्चेत आहेत हे जाणून घेऊयात.
Jan 28, 2025, 09:29 AM IST
क्रिसभाऊनं जिंकलं! अहमदाबाद कॉन्सर्टमध्ये बुमराहला पाहताच एका क्षणात रचलं गाणं... Video पाहाच
Jasprit Bumrah at Cold Play Ahmedabad Video : बुमराहच्या गोलंदाजीची क्रिस मार्टिनलाही भुरळ. कोल्डप्ले कॉन्सर्टमध्ये भारतीय क्रिकेट खेळाडूसाठी गायलं त्याचंच नाव असणारं एक खास गाणं... पाहा
Jan 27, 2025, 10:45 AM IST
टीम इंडियाच्या Champions Trophy संघात स्टार खेळाडूंचं कमबॅक, मात्र चिंतेचं एकमेव कारण...
Champions Trophy 2025 : मागील अनेक महिन्यांपासून टीम इंडियाचा भाग असलेल्या मोहम्मद शमी, कुलदीप यादव, श्रेयस अय्यर यांना संधी दिली आहे. मात्र अशात टीम इंडियासाठी चिंतेचं एकमेव कारण समोर आलं आहे.
Jan 18, 2025, 03:59 PM ISTचॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा करायला का होतोय उशीर? 2 खेळाडू आहेत कारणीभूत
Champions Trophy 2025 : भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने आयसीसीकडून चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा करण्या करता मुदत वाढवून मागितली आहे. मात्र चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यासाठी नेमका उशीर का होतोय याबाबत माहिती समोर आली आहे.
Jan 13, 2025, 04:18 PM ISTजसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर? स्टार गोलंदाजाच्या फिटनेसबाबत आली मोठी अपडेट
Jasprit Bumrah : नुकत्याच झालेल्या बॉर्डर गावसकर ट्रॉफी दरम्यान टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला दुखापत झाली होती.
Jan 12, 2025, 12:31 PM ISTना हार्दिक ना सूर्या, चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 'हा' स्टार क्रिकेटर असणार टीम इंडियाचा नवा उपकर्णधार?
Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा उपकर्णधार कोण असणार याच्या नावाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
Jan 6, 2025, 05:05 PM ISTबुमराहची दुखापत किती गंभीर? चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणार की नाही? हेड कोचने दिले अपडेट
Jasprit Bumrah Health Updates : टीम इंडियाला आपण ही सीरिज जिंकू शकतो असा विश्वास निर्माण झाला होता. परंतु ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी मैदानात दमदार खेळी करून विजयाचं आव्हान पूर्ण केलं.
Jan 5, 2025, 01:06 PM ISTसामना हरले, सीरिज हरले, WTC फायनलमधून बाहेर पडले पण... भारतासाठी एकमेव गुडन्यूज!
IND VS AUS 5th Test : टीम इंडिया WTC फायनलमध्ये पोहोचण्याच्या शर्यतीतून देखील बाहेर पडली आहे. परंतू या सगळ्यातही भारतासाठी एकमेव गुडन्यूज समोर आली आहे.
Jan 5, 2025, 10:15 AM IST