India squad for Afghanistan : हार्दिक अन् सूर्या फिट नसतील तर कोण असेल टीम इंडियाचा कॅप्टन?
India squad for Afghanistan : कर्णधारपदाचे दावेदार हार्दिक पंड्या आणि सूर्यकुमार यादव जखमी असल्याने आता कॅप्टन कोण होणार? अशी चर्चा सुरू झालीये.
Jan 6, 2024, 05:52 PM ISTरोहित शर्मा-विराट कोहलीचं टी20 मध्ये कमबॅक, हार्दिक-सूर्या बाहेर... लवकरच टीम इंडयाची घोषणा
Team India : भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा आटोपला आहे आणि आता टीम इंडिया अफगाणिस्तान संघाशी दोन हात करेल. यानंतर इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिकाही खेळवली जाणार आहे. या दोन्ही मालिकांसाठी लवकरच टीम इंडियाची घोषणा केली जाणार आहे.
Jan 5, 2024, 06:30 PM ISTIND vs SA: केपटाऊनमध्ये फलंदाजांसोबत 'मोये मोये' कसोटी क्रिकेट इतिहासातला सर्वात लहान सामना
IND vs SA 2nd Test: केपटाऊन कसोटीचा निकाल अवघ्या दीड दिवसात लागला. म्हणचे पाच दिवसाचा खेळ अवघ्या 107 षटकात संपला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या कमी चेंडूत एखाद्या सामन्याचा निकाल लागला आहे.
Jan 4, 2024, 07:57 PM ISTद्रविड, धोनी, विराटलाही जे जमलं नाही, रोहित शर्माने ते करुन दाखवलं
India vs South Africa 2nd Test : दक्षिण आफ्रिकेच्या धर्तीवर टीम इंडियाने इतिहास रचला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने यजमान दक्षिण आफ्रिकेचा सात विकेटने पराभव केला. या विजयाबरोबर कर्णधार रोहित शर्माच्या नावार एक अनोखा विक्रम जमा झाला आहे.
Jan 4, 2024, 06:06 PM ISTसिराजनंतर बूम बूम बुमराहचा दणका, केपटाऊन कसोटीत अनेक विक्रम केले नावावर
IND vs SA, 2nd Test: दक्षिण आफ्रिकादरम्यानच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने ऐतिहासिक विजय मिळवला. सामन्याच्या दुसऱ्या डावात टीम इंडियाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने तब्बल सहा विकेट घेतल्या. या कामगिरीबरोबरच बुमराहने अेक विक्रम आपल्या नावार केले.
Jan 4, 2024, 05:22 PM ISTटीम इंडियाने इतिहास रचला, दक्षिण आफ्रिकेचा 7 विकेटने धुव्वा उडवला... नव्या वर्षाची दणक्यात सुरुवात
India vs South Africa 2nd Test : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने इतिहास रचला आहे. दक्षिण आफ्रिकेचा दुसऱ्या कसोटी सामन्यात पराभव करत नव्या वर्षाची दणक्यात सुरुवात केली आहे. या विजयाबरोबरच 2 सामन्यांची कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली आहे.
Jan 4, 2024, 05:05 PM ISTSA vs IND : तगड्या टीम इंडियाचा लाजीरवाणा पराभव, साऊथ अफ्रिकेसमोर तीन दिवसात गुडघे टेकले!
SA vs IND Centurion Test : तगड्या टीम इंडियाने साऊथ अफ्रिकेसमोर फक्त 3 दिवसात गुडघे टेकले आहे. पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा एक डाव आणि 32 धावांनी लाजीरवाणा पराभव झालाय. त्यामुळे आता मालिकेत साऊथ अफ्रिकेने 1-0 ने आघाडी घेतली आहे.
Dec 28, 2023, 08:41 PM ISTSA vs IND: शार्दुलने कटकट संपवली! 185 धावा कुटणाऱ्या डीन एल्गारचा खेळ खल्लास; पाहा Video
IND vs SA 1st Test: गेल्या दोन दिवसांपासून मैदानात पाय रोऊन उभ्या असलेल्या डीन एल्गारला (Dean Elgar) शार्दुल ठाकूरने (Shardul Thakur) तंबूत पाठवलं. त्यामुळे कॅप्टन रोहितने सुटकेचा श्वास घेतलाय.
Dec 28, 2023, 04:40 PM ISTहार्दिक पांड्या IPL 2024 मधून बाहेर? MI ची चिंता वाढली; रोहित की बुमराह...कोण होणार नवा कर्णधार?
हार्दिक पांड्या आयपीएल 2024 मध्ये खेळणार की नाही? याबाबतचा संभ्रम अद्याप कायम आहे. जर हार्दिक पांड्या संघातून बाहेर पडला तर मुंबई इंडियन्सला नवा कर्णधार शोधावा लागेल.
Dec 25, 2023, 04:52 PM IST
IND vs SA Test : कॅप्टन रोहितची खरी 'कसोटी', कोणाला मिळणार संधी? पाहा संभाव्य प्लेईंग इलेव्हन
IND vs SA 1st Test : सर्व खेळाडू फॉर्ममध्ये दिसत आहेत. मात्र, टीम निवडताना रोहित शर्माची (Rohit Sharma) खरी कसोटी लागणार आहे. कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार? यावर सर्वत्र चर्चा होताना दिसतेय.
Dec 22, 2023, 07:54 PM ISTIPL 2024 : मुंबईच्या बारा भानगडी, कॅप्टन कुणीही असो; लिलावात पलटणची 'या' खेळाडूंवर नजर!
Mumbai Indians In IPL 2024 Auction : मुंबई इंडियन्सच्या संघाने लिलावाआधी काही महत्त्वाचे निर्णय घेत, हार्दिक पांड्याला संघात घेतलंय तर जोफ्रा आर्चर आणि कॅमेरॉन ग्रीनला रिलीज केलंय. त्यामुळे पलटणच्या गोलंदाजी डिपार्टमेंटला मोठं भगदाड पडल्याचं दिसून येतंय.
Dec 17, 2023, 10:50 PM ISTदक्षिण आफ्रिका दौऱ्यात टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, कर्णधार केएल राहुलला मैदानातच उल्ट्या, Video
दक्षिण आफ्रिका दौऱ्यात एकदिवसीय क्रिकेट संघाचा कर्णधार केएल राहुलने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत केएल राहुल दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी जोरदार तयारी करताना दिसोतय. 17 डिसेंबरबासून भारत-दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिकेला सुरुवात होतेय.
Dec 12, 2023, 02:45 PM ISTतिशीत पोहोचण्याआधीच बुमराहनं किती पैसा कमवलाय माहितीये का?
Jasprit Bumrah Birthday : वयाचा तिशीचा आकडा ओलांडण्याआधीच बुमहारनं क्रिकेट जगतामध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. अशा या बुमराहविषयीच्या काही खास गोष्टी तुम्हाला माहितीयेत?
Dec 6, 2023, 02:20 PM IST
ऑलिम्पिक मेडलिस्ट नीरज चोप्राचा बुमराहला सल्ला, वेग वाढवण्याचा दिला मंत्र
Neeraj Chopra : ऑलिम्पिक गोल्डमेडलिस्ट नीरज चोप्राने आयसीसी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्याला हजेरी लावली होती. क्रिकेट हा नीरज चोप्राचा आवडता खेळ आहे. यानंतर दिलेल्या एका मुलाखतीत नीरज चोप्राने भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला मोलाचा सल्ला दिला आहे.
Dec 5, 2023, 01:23 PM ISTबॉलिंग स्पीड सुधारण्यासाठी नीरज चोप्राचा बुमराहला सल्ला, म्हणतो...
Neeraj Chopra advises Jasprit Bumrah : बुमराहच्या बॉलिंगचा वेग वाढवण्यासाठी तो रन-अप वाढवू शकतो, असं मला वाटतं. त्याचा त्याला फायदा होईल, असं म्हणत नीरजने बुमराहला सल्ला दिला आहे.
Dec 4, 2023, 09:38 PM IST