isha deol

शाहरुख खान, शाहिद कपूर यांच्यासोबत काम करुनही बॉलिवूडपासून दूर राहण्याचा घेतला निर्णय, ओळखलतं का 'या' अभिनेत्रीला?

या अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये आपल्या करिअरची सुरूवात 2002 मध्ये केली, तिने मोठ्या कलाकारांसोबत काम करूनही चित्रपट सृष्टीत फार काळ राहिली नाही. या अभिनेत्रीने अनेक हिट चित्रपट दिले, मोठ्या कलाकारांसोबत काम केले, परंतु काही वर्षांनी बॉलिवूडपासून दूर राहून आपलं वैयक्तिक आयुष्य निवडले. कोण आहे ही अभिनेत्री ? जाणून घेऊयात सविस्तर 

Dec 31, 2024, 01:25 PM IST

'दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर तो दूर राहिला लागला', ईशाने सांगितलं घटस्फोटाचं कारण

 Isha Deol Bharat takhtani Divorce: बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची मुलगी ईशा देओल ही पती भरत तख्तानीपासून विभक्त झाली आहे. या घटस्फोटाच कारण खुद्द अभिनेत्री ईशाने सांगितलं आहे. 

Feb 7, 2024, 11:45 AM IST

धर्मेंद्र यांनी लपवली होती हेमा मालिनी यांची पहिली प्रेग्नंसी; ईशाच्या जन्मावेळी बूक केलं होतं अख्खं हॉस्पिटल

हेमा मालिनी (Hema Malini) पहिल्यांदा गर्भवती होत्या, तेव्हा ही माहिती बाहेर जाणार नाही याची पूर्ण खबरदारी घेण्यात आली होती. घरातील काही मोजके कुटुंबीय आणि जवळचे मित्र वगळता कोणालाही याची माहिती नव्हती. इतकंच नाही तर धर्मेंद्र (Dharmendra) यांनी ईशा देओलच्या (Isha Deol) जन्मावेळी संपूर्ण हॉस्पिटलच बूक केलं होतं. 

 

Jul 5, 2023, 02:17 PM IST

'ते' छोटं कारण नाहीतर आज बच्चन कुटुंबाची सून असती हेमा मालिनी यांची लेक

आज ऐश्वर्या राय नाही तर, हेमा मालिनी यांची लेक असती बच्चन कुटुंबाची सून, पण....

 

Oct 16, 2022, 11:32 AM IST

आईची इच्छा असूनही ईशा देओलने अभिषेक बच्चनला 'या' कारणासाठी लग्नाला नाकारलं

ईशा देओलने अभिषेकला नाकारून बिझनेसमनसोबत थाटला संसार 

Jan 11, 2022, 07:09 PM IST

अभिषेकला जावई बनवणार होत्या हेमा मालिनी, पण...

बॉलिवूडमध्ये अशा कित्येक जोड्या आहेत ज्यांनी इंडस्ट्रीत काम करत असताना याच क्षेत्रातील लाईफ पार्टनर निवडला.

Aug 29, 2021, 11:20 AM IST

ड्रिम गर्ल हेमा मालिनीला का अनावर झाले अश्रू?

 ईशा देओलचा व्हिडिओ चालवला तेव्हा ईशाने आपल्या आई बद्दल असलेल्या भावना व्यक्त केल्या.

Mar 8, 2021, 05:56 PM IST

ईशा पुन्हा होणार आई, फोटो व्हायरल

ईशाने तिच्या गर्ल गॅंग आणि कुटुंबासह  आयुष्यातील हा खास दिवस साजरा केला आहे. 

May 6, 2019, 11:19 PM IST

ईशा देओलने महिन्याभराच्या मुलीचा शेअर केला हा खास फोटो

अभिनेत्री ईशा देओल महिन्याभरापूर्वि आई झाली. २० ऑक्टोबरला ईशाच्या घरी एका चिमुकलीचा जन्म झाला आणि सारं घर आनंदून गेलं. 

Nov 22, 2017, 08:29 AM IST

असा रंगला ईशा देओलचा 'गोदभराई'चा कार्यक्रम !

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची मुलगी आणि अभिनेत्री ईशा देओल लवकरच आई होणार आहे. नुकताच मुंबईतील राधा रास बिहारी मंदिरात 'गोदभराई' म्हणजेच तिच्या डोहाळे जेवणाचा एक कार्यक्रम पार पडला. 

Aug 24, 2017, 05:52 PM IST

अरे हे काय... प्रेग्नंट ईशा देओल करते दुसरं लग्न ?

अभिनेत्री सोहा अली खाननंतर आता अभिनेत्री इशा देओलचा बेबी शॉवर लवकरच करण्यात येणार आहे. येत्या २७ ऑगस्टला ईशाच्या बेबी शॉवरचा सोहळा होणार आहे. एखाद्या दाम्पत्य त्याच्या आयुष्यातील हा अत्यंत आनंदाचा क्षण असून त्यात नातेवाईक आणि मित्रमंडळी देखील सहभागी होतात. 

Aug 22, 2017, 08:52 AM IST

ईशा देओल मंदिरात करणार लग्न!

धर्मेंद्र आणि हेमामालिनी यांची मुलगी ईशा देओल ही येत्या २९ तारखेल्या विवाह बंधनात अडकणार आहे. गेल्या काही दिवसांपासून बांद्रास्थित उद्योगपती भरत तख्तानी याच्यासोबत ईशा डेटींग करत होती.

Jun 12, 2012, 08:40 AM IST