IND vs ENG: भारतीय संघाकडून इंग्लंडची दाणादाण, 34 ओव्हर्समध्ये अख्खा संघ गुंडाळला; क्लीन स्वीप देत मोडला 13 वर्षांचा रेकॉर्ड
IND vs ENG: भारतीय क्रिकेट संघाने इंग्लडंविरोधातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामनाही जिंकला आहे. यासह भारताने इंग्लंडला 3-0 ने क्लीन स्वीप दिला आहे.
Feb 12, 2025, 09:36 PM IST
VIDEO : कोण आहे ती मुलगी जिच्यासाठी विराट कोहलीने भेदली सुरक्षाव्यवस्था, सर्वांसमोर मिठीत घेतलं
IND VS ENG 3rd ODI : टीम इंडियाने सीरिजमध्ये 2-0 अशी विजयी आघाडी सुद्धा घेतली. आता भारत - इंग्लंड सीरिजमधील तिसरा सामना हा अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
Feb 11, 2025, 05:43 PM ISTमाजी क्रिकेटर विनोद कांबळीने अवयव दानाबाबत घेतला मोठा निर्णय
इंग्लंड विरुद्ध शेवटच्या वनडे सामन्यापूर्वी भारतीय खेळाडूंनी क्रिकेट चाहत्यांना अवयवदान करण्याचे आवाहन केले आहे.
Feb 11, 2025, 04:49 PM IST'तो सगळ्यांना नागडं करून....'; रोहित शर्माबद्दल हे काय बोलून गेला प्रसिद्ध अभिनेता
Rohit Sharma : टीम इंडियाला गरज असताना इंग्लंड विरुद्ध शतकीय खेळी करून टीकाकारांची तोंड बंद केली आणि तो चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी फॉर्ममध्ये परतला.
Feb 11, 2025, 01:41 PM ISTरोहित शर्माने मॅच जिंकल्यावर ओडिशाच्या CM सोबत केलं असं काही, फॅन्स पाहतच राहिले Video Viral
IND VS ENG 2nd ODI : सामना जिंकल्यावर उत्साहाच्या भरात रोहित शर्माने ओडिसाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांच्या सोबत असे काही केले जे पाहून सर्वच थक्क झाले.
Feb 10, 2025, 02:42 PM ISTLive मॅच सुरु असताना मैदानावर पडला अंधार, 35 मिनिटं थांबवावा लागला सामना, भारताची नाचक्की
IND VS ENG 2nd ODI : टीम इंडियाचे गोलंदाज आणि फलंदाज दोघांनीही जबरदस्त परफॉर्म केलं. परंतु या आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान मैदानावर असं काही घडलं ज्यामुळे जगात भारताची नाचक्की झाली.
Feb 10, 2025, 12:34 PM ISTVideo : 'दिमाग किधर है तेरा...' चालू सामन्यातच रोहित शर्मानं हर्षित राणाला झापलं
IND vs ENG Video Viral : क्रिकेट सामन्यांमध्ये अनेकदा खेळाडू त्यांच्या त्यांच्या परिनं आपलं 100 टक्के योगदान देताना दिसतात. पण, हेच योगदान देताना रोहित यावेळी जरा जास्तच संतापला....
Feb 10, 2025, 11:30 AM IST
IND vs END: रोहित शर्माचे तुफानी शतक, टीम इंडियाने इंग्लंडचा दुसऱ्यांदा उडवला धुव्वा!
IND vs END: प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा डाव शेवटच्या षटकात 304 धावांवर आटोपला.
Feb 9, 2025, 10:01 PM ISTइंग्लंडने जिंकला टॉस, 'या' खेळाडूचं ODI मध्ये पदार्पण, कॅप्टन रोहितने प्लेईंग 11 मध्ये केले 2 बदल
IND VS ENG 2nd ODI : ओडिशाच्या कटक येथील स्टेडियमवर भारत - इंग्लंड दुसरा वनडे सामना खेळवला जात असून टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये दोन बदल करण्यात आलेत.
Feb 9, 2025, 01:55 PM ISTटीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये होणार मोठे बदल? 'या' 3 खेळाडूंना रोहित देऊ शकतो संधी
IND VS ENG 2nd ODI : टीम इंडियाने नागपूर येथे झालेला पहिला वनडे सामना जिंकून सीरिजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली. त्यामुळे जर दुसऱ्या सामन्यातही इंग्लंडला पराभूत करणे शक्य झाले तर टीम इंडिया सीरिजमध्ये विजयी आघाडी घेईल.
Feb 9, 2025, 10:32 AM ISTविराट कोहलीच्या फिटनेसबाबत मोठी अपडेट, इंग्लंड विरुद्ध दुसरा सामना खेळणार की नाही?
Virat Kohli Fitness Update : सध्या वाईट फॉर्ममधून जात असलेल्या विराट कोहलीला इंग्लंड विरुद्ध सुरु असलेल्या सीरिजमध्ये कमबॅक करण्याची चांगली संधी आहे. तेव्हा 9 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सामन्यात विराट खेळणार की नाही याबाबत मोठे अपडेट्स समोर आले आहेत.
Feb 7, 2025, 02:19 PM ISTODI सीरिजमध्ये 1-0 ने आघाडी घेतल्यानंतरही 'या' 3 कारणांमुळे टीम इंडिया असेल चिंतेत
टीम इंडियाने विजय मिळवला असला तरी काही खेळाडूंनी त्यांच्या परफॉर्मन्सने संघाला हताश केलं तर काही वेळा संघ बॅकफूटवर दिसला.
Feb 7, 2025, 12:20 PM ISTनागपूरच्या मैदानात विराटचं चाललंय काय? जर्सी वर केली दातात पकडली अन्...; 'ती' कृती चर्चेत
Ind vs Eng 1st ODI Training Session: मागील काही दिवसांपासून भारतीय संघ विदर्भातील नागपूरमधील मैदानावर सराव करत असून या सरावातील एक फोटो व्हायरल झालाय.
Feb 6, 2025, 10:19 AM ISTटी 20 सीरिजमध्ये इंग्लंडचा धुव्वा उडवणाऱ्या स्टार बॉलरची भारताच्या वनडे संघात एंट्री
IND VS ENG ODI : 6 फेब्रुवारी पासून या सीरिजचा पहिला सामना नागपूर येथील स्टेडियमवर खेळवला जाणार असून सामन्याच्या दोन दिवसांपूर्वी टीम इंडियाच्या संघात स्टार गोलंदाजांची एंट्री झाली
Feb 4, 2025, 08:35 PM ISTमोहम्मद शमीची चमकदार कामगिरी, इंग्लंडचा धुव्वा उडवत; शोएब अख्तरचा रेकॉर्ड केला उध्वस्त
IND VS ENG 5th T20 : दुखापतीनंतर कमबॅक करणाऱ्या शमीने इंग्लंडच्या 3 विकेट्स काढून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवा रेकॉर्ड नावावर केला.
Feb 3, 2025, 08:35 PM IST