आयपीएलच्या तोंडावर BCCI चा मोठा निर्णय; 'या' खेळाडूंचा वाढवणार पगार?
Indian Cricket Team : आयपीएलचा आगामी 17 वा हंगाम तोंडावर असताना आता बीसीसीआय मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. बीसीसीआय (BCCI) काही खेळाडूंचा पगार वाढवणार आहे.
Feb 27, 2024, 05:21 PM ISTIPL 2024: कसोटी न खेळणारा विराट कोहली घेऊ शकतो मोठा निर्णय; गावसकरांनी दिले संकेत
Virat Kohli: इंग्लंडविरोधात सुरु असलेल्या कसोटी मालिकेतून विराट कोहलीने (Virat Kohli) विश्रांती घेतली आहे. यादरम्यान भारताचे माजी कर्णधार आणि समालोचक सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी विराट कोहलीसंबंधी मोठं विधान केलं आहे.
Feb 27, 2024, 12:57 PM IST
ध्रुव जुरेलला लॉटरी, मिळणार 'ही' महागडी कार गिफ्ट
Druv Jurel : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला दुसराच कसोटी सामना खेळणाऱ्या टीम इंजियाचा युवा विकेटकिपर-फलंदाज ध्रुव जुरेलने क्रिकेट जगताच लक्ष वेधून घेतलं आहे. रांची कसोटीत ध्रुव जुरेल विजयाचा हिरो ठरला आहे.
Feb 26, 2024, 08:52 PM ISTईशान किशन, केएस भरतच्या कारकिर्दीला ग्रहण, तर ऋषभ पंतचं पुनरागमन धोक्यात... कारण काय?
Team India : अलीकडच्या काळात टीम इंडियात अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आलीय. यातल्या काही खेळाडूंनी संधीचं सोनं केलं तर काही खेळाडूंना संधी मिळूनही आपली जागा टिकवता आली नाही. अशाच काही खेळाडूंच्या कारकिर्दीला ग्रहण लागलं आहे.
Feb 26, 2024, 07:00 PM ISTरांची कसोटी जिंकत टीम इंडियाने इतिहास रचला, ऑस्ट्रेलिया-इंग्लंडलाही आजपर्यंत जमलं नाही
Ind vs Eng Test : टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध चौथा कसोटी सामना जिंकत इतिहास रचला आहे. टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धची 5 कसोटी सामन्यांची मालिका 3-1 अशी जिंकली आहे. पण त्याचबरोबर टीम इंडियाने अशी एक कामगिरी केली आहे, जी आतापर्यंत बलाढ्य ऑस्ट्रेलिया-इंग्लंडलाही जमली नाही.
Feb 26, 2024, 05:48 PM ISTReal Hero : वडिलांनी कारगिलमध्ये बंदुकीने, तर मुलाने रांचीत बॅटने भारताला मिळवून दिला विजय
IND vs ENG Test: रांची कसोटी विजयाचा हिरो ठरला तो युवा फलंदाज आणि विकेटकिपर ध्रुव जुरेल. इंग्लंडविरुद्ध संयमी फलंदाजी करत ध्रुवने टीम इंडिलाया रोमहर्षक विजय मिळवून दिला. ध्रुवचे वडिल हे भारतीय लष्करात असून त्यांनी कारगिल युद्धात सहभाग घेतला होता.
Feb 26, 2024, 03:46 PM ISTIND vs ENG : इथं हिरोगिरी करायची नाय..! LIVE सामन्यात रोहित शर्माने सरफराजला झापलं; पाहा Video
India vs England 4th Test : इंग्लंडचा शोएब बाशिर फलंदाजी करत असताना सरफराज खान (Sarfaraz Khan) विना हेलमेट सिली पाईंटवर फिल्डिंग करायला आला. त्यावेळी कॅप्टन रोहित शर्माने (Rohit Sharma) त्याचा शाळा घेतली.
Feb 25, 2024, 05:51 PM ISTIND vs ENG: इरफान पठाणही झाला आकाश दीपच्या घातक गोलंदाजीचा फॅन, केली मोठी भविष्यवाणी!
Irfan Pathan Statement : टीम इंडियाचा माजी फास्टर गोलंदाज इरफान पठाण याने आकाश दीपचं (Akash Deep) तोंडभरून कौतूक केलंय.
Feb 25, 2024, 05:11 PM ISTIND vs ENG 4th Test : आश्विन अण्णाच्या फिरकीसमोर इंग्रज ढेपाळले; विजयासाठी टीम इंडियासमोर 192 धावांचं आव्हान
R Ashwin 35th fifer in Tests : टीम इंडियाच्या फिरकीपटूंनी सामना फिरवला. रविचंद्रन आश्विन (Ravichandran Ashwin) आणि कुलदीप यादवच्या भेदक गोलंदाजीमुळे टीम इंडियाने इंग्लंडला दुसऱ्या डावात गुडघ्यावर टेकवलं.
Feb 25, 2024, 04:17 PM ISTDhruv Jurel : अर्धशतक ठोकल्यावर 'कारगिल हिरो' वडिलांना ध्रुवचा सॅल्यूट, अंपायरनेही वाजवल्या टाळ्या, पाहा Video
IND vs ENG 4th Test : डेब्यू सामन्यातच ध्रुव जुरैल (Dhruv Jurel) टीम इंडियासाठी संकटमोचक म्हणून समोर आला आहे.
Feb 25, 2024, 03:55 PM ISTIND vs ENG : स्टुअर्ड ब्रॉडने चोळलं बीसीसीआयच्या जखमेवर मीठ, पुजाराला का घेतलं नाही? खेळपट्टीवर टीका करत म्हणाला...
Stuart Broad, IND vs ENG : फिरकी खेळपट्टीवर टीम इंडियाच्या युवा फलंदाजांना नांगर टाकता आला नाही. त्यावरून आता स्टुअर्ड ब्रॉडने सिलेक्टर्सचा खरपूस समाचार घेतला आहे.
Feb 24, 2024, 08:59 PM ISTIND vs ENG : टीम इंडियाचा 'हा' खेळाडू कोणाच्या वशिल्यावर खेळतोय? रोहित का देतोय सतत संधी?
Rajat Patidar : इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या सामन्यात (IND vs ENG 4th test) देखील रजत पाटीदारला चांगली कामगिरी करता आली नाही. सततच्या फ्लॉप प्रदर्शनानंतर त्याला आता पाचव्या सामन्यात संधी मिळणार का? असा सवाल विचारला जातोय.
Feb 24, 2024, 05:23 PM ISTIND vs ENG: 'वडील जिवंत असताना मी काहीच करु शकलो नाही,' आकाश दीपला 'या' एकाच गोष्टीची खंत
IND vs ENG: भारतीय गोलंदाज आकाश दीपने (Akash Deep) आपला प्रवास उलगडताना त्याची तुलना गावातील खराब रस्त्याशी केली आहे.
Feb 24, 2024, 12:59 PM IST
भारत-इंग्लंड चौथ्या कसोटीसाठी प्लेईंग इलेव्हन ठरली, दिग्गज खेळाडूलाच केलं बाहेर
IND vs ENG 4th Test Playing 11: भारत आणि इंग्लंडदरम्यानच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा कसोटी सामना 23 फेब्रुवारीपासून खेळवला जाणार आहे. या कसोटी सामन्यासाठी प्लेईंग इलेव्हनची घोषणा करण्यात आली आहे.
Feb 22, 2024, 04:24 PM IST