health care

Eye Care: मधुमेहाचा तुमच्या डोळ्यांवर परिणाम होतोय का? कसं ओळखायचं हे जाणून घ्या

Diabetes Effect on Eyes: लक्षणे लवकर ओळखणे आणि डोळ्यांची नियमित तपासणी करणे मधुमेहींसाठी आवश्यक आहे. 

Nov 17, 2024, 12:41 PM IST

बनावट मनुका कसे ओळखावे? जाणून घ्या ट्रिक

या बनावट मनुकांमध्ये अनेक प्रकारची रसायने आणि रंग मिसळले जातात, जे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात.

Nov 10, 2024, 03:10 PM IST

100 ग्रॅम पनीर की 100 ग्रॅम चिकन, कशामध्ये असतात जास्त प्रोटीन?

केस, डोळे, स्नायू आणि त्वचा निरोगी ठेवण्यासाठी प्रोटीनची गरज असते. प्रोटीन आपल्या शरीराला योग्यरित्या काम करण्यासाठी आवश्यक आहे. 

Nov 8, 2024, 12:43 PM IST

सर्दी-खोकला झालाय? तुळशीचा चहा देईल आराम; जाणून घ्या सोपी रेसिपी

Tulsi Chaha Recipe: बदलत्या हवामानामुळे, विशेषत: हिवाळ्याच्या सुरुवातीला, रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झाल्यामुळे लोक सर्दी-खोकल्याला बळी पडतात. 

Nov 8, 2024, 10:58 AM IST

डेंग्यू,टीबी, मधुमेह, डायरिया... मुंबईकरांच्या आजारात टॉपवर कोणता आजार?

Mumbai: मागील सात वर्षांत आरोग्य क्षेत्रावरील खर्चात ९८ टक्के वाढ झाली असली तरी आजारांवर मात्र नियंत्रण मिळवणे साध्य झाले नसल्याचा निष्कर्षही आरोग्याशी संबंधित अहवालात काढण्यात आला आहे.

Nov 8, 2024, 07:08 AM IST

मेटास्‍टॅटिक ब्रेस्‍ट कॅन्‍सरबाबत तुम्हाला 'या' गोष्टी माहित आहेत का?

Brest Cancer: अलिकडील काळात मेटास्‍टॅटिक ब्रेस्‍ट कॅन्‍सरबाबत अधिक प्रमाणात जागरूकतेचा प्रसार करण्‍यात आला असला तरी या कर्करोगाचे प्रमाण उच्‍च आहे.

Nov 8, 2024, 06:41 AM IST

हे फळ आहे केळीपेक्षा अधिक शक्तिशाली, हाडांच्या आरोग्यासाठी होतो फायदा

karaunda Fruit Benefits: असे एक फळ माहित आहे का जे अनेक बाबतीत केळीपेक्षा जास्त ताकदवान असते. हे फळ आहे केळीपेक्षा अधिक शक्तिशाली, हाडांच्या आरोग्यासाठी होतो फायदा .

Nov 7, 2024, 02:02 PM IST

लाकडासारखा दिसणारा 'हा' गरम मसाला आहे औषधी गुणधर्मांचे भांडार

Cinnamon Health Benefits: लाकडासारखा दिसणारा 'हा' गरम मसाला आहे औषधी गुणधर्मांचे भांडार. भारतीय स्वयंपाकघरात ठेवलेले मसाले केवळ जेवणाची चव वाढवण्यास मदत करत नाहीत तर तुमचे आरोग्य सुधारण्यासही मदत करतात. 

Nov 7, 2024, 09:49 AM IST

एका दिवसात किती मीठ खावे? जाणून घ्या WHO कडून

आपल्या शरीराच्या चांगल्या कार्यासाठी मीठ म्हणजेच सोडियम खूप महत्वाचे आहे, परंतु तुम्हाला हे माहित आहे का की त्याचे अतिसेवन तुम्हाला अनेक गंभीर आजारांना बळी पाडू शकते? 

Nov 6, 2024, 12:49 PM IST

जेवणानंतर आवर्जून खा बडीशेप, मिळतील अनेक आरोग्यदायी फायदे

जेवणानंतर आवर्जून खा बडीशेप, मिळतील अनेक आरोग्यदायी फायदे 

Nov 2, 2024, 02:43 PM IST

Health Care: दिवाळी पार्टीमुळे तुमचे पोट होऊ शकते खराब, सकाळी उठल्याबरोबर प्या 'हे' पाणी!

Diwali 2024: दिवाळीचा सण सुरु आहे. या सणात आवर्जून फराळाचे निरनिराळे पदार्थ खाल्ले जातात.  जर तुम्हाला त्याचा पुरेपूर आनंद घ्यायचा असेल, तर सकाळी उठल्याबरोबर एक मसाल्याचे सेवन केल्यास फायदा होईल. 

Nov 1, 2024, 07:18 AM IST

चहाची तल्लफ तुम्हाला बनवतेय पेशंट, प्रत्येक घोटासोबत गिळले जात आहेत अनेक रोग

चहाची तल्लफ तुम्हाला बनवतेय पेशंट, प्रत्येक घोटासोबत गिळले जात आहेत अनेक रोग

Oct 28, 2024, 01:29 PM IST

Breast Cancer: स्तनाच्या कर्करोगाचा सर्वाधिक धोका कोणत्या वयात? जाणून घ्या

Breast Cancer Awareness Month: स्तनाचा कर्करोग हा जगभरातील स्त्रियांना प्रभावित करणाऱ्या सर्वात सामान्य कर्करोगांपैकी एक आहे. 

Oct 27, 2024, 09:43 PM IST

कोणत्या भाज्या खाल्ल्याने ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो? जाणून घ्या

कोणत्या भाज्या खाल्ल्याने ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो? जाणून घ्या

Oct 27, 2024, 08:22 PM IST

रोज खा फक्त एक केळी, मिळतील अगणित फायदे

रोज खा फक्त एक केळी, मिळतील अगणित फायदे 

Oct 24, 2024, 05:02 PM IST