किचनमध्ये सहज उपलब्ध असलेला ओवा तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते.
ओव्यामुळे तुमच्या शरीराशी संबंधित अनेक आजार दूर होऊ शकतात.
ओव्याच्या सेवनाने केल्याने तुम्हाला बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून मुक्ती मिळते.
रात्रीच्या वेळी ओव्याचे पाणी प्यायल्याने निद्रानाशाची समस्याही दूर होते.
ओवा खाल्ल्याने सांधेदुखीपासून आराम मिळू शकतो.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)