Milk Health Benefits : दुधाचं सेवन सकाळी करावं की रात्री? काय आहे आरोग्यासाठी बेस्ट
Milk Benefits in Marathi : दूध हे आरोग्यासाठी खूप चांगलं असतं हे आपण लहानपणापासून ऐकलं आहे. पण तुम्हाला हे माहिती आहे का, दुधाचं सेवन करण्याची योग वेळ कुठली?
Sep 19, 2023, 08:05 AM ISTफक्त गरोदर महिलाच नाही तर 'या' प्रकृतीच्या व्यक्तींनीही खावीत चिंच, पाहा आरोग्यदायी फायदे
Chinchache Fayde : तुम्हाला माहितीये का चिंच (Chinch for pregnant women) खाण्याचेही अगणित फायदे आहेत. आपल्या असं वाटतं की फक्त आंबट-गोड या चवीच्या हौसेपोटीही आपण चिंच खातो परंतु असं नाही. त्यातून फक्त गरोदर महिलांच चिंच खातात. परंतु विविध प्रकृतीच्या व्यक्तीही चिंच आरोग्याच्या फायद्यामुळे खाऊ शकतात. तेव्हा या लेखातून जाणून घेऊया चिंचाचे आरोग्यदायी फायदे काय आहेत?
Sep 16, 2023, 08:47 PM ISTजमिनीवर झोपण्याचे इतके फायदे, बेड सोडून द्याल!
Benefits of Sleeping on Floor: जमिनीवर झोपलेल्या माणसाला आपण टोकतो आणि म्हणतो की जमिनीवर झोपल्याचे दुष्परिणामच अधिक आहेत. परंतु तुम्हाला माहितीये का की अशाप्रकारे जमिनीवर झोपल्याचे तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात.
Sep 5, 2023, 02:10 PM ISTआईचं प्रेम न मिळालेल्या मुलींमध्ये तारुण्यात दिसतात 'ही' लक्षणे
Unloved Daughters: अनेक मुलींना लहानपणी आईचे प्रेम मिळण्याऐवजी तिचा राग, द्वेष, मत्सर पाहायला मिळतो. अशा नात्याचा मुलींच्या आयुष्यावर कसा परिणाम होतो?याबद्दल जाणून घेऊया.
Sep 4, 2023, 01:48 PM ISTपावसाळ्यात डेंग्यूचा धोका; जाणून घ्या लक्षणं आणि उपाय
Monsoon 2023: डेंग्यू झाल्यानंतर डोकेदुखी, फणफणारा ताप तसंच स्नायू आणि सांधेदुखी होते. तसंच शरिरातील रक्तपेशी वेगाने कमी होऊ लागतात. या रुग्णांना तात्काळ रुग्णालयात दाखल करावं लागतं. अन्यथा वेळेत उपचार न मिळाल्याने ते जीवही गमावू शकतात.
Jul 12, 2023, 02:59 PM IST
झटकेदार हिरवी मिरची खाऊन तर पाहा, फायदे वाचून थक्क व्हाल!
Green chillie benefits in Marathi : जेवणात जर तिखट नसेल, तर जेवणाला मज्जा येत नाही. कमी तिखटाचं जेवण अनेकांना मिळमिळीत वाटतं.
Jun 30, 2023, 01:10 PM ISTHealth Tips : चिकन, अंडी, मटणापेक्षा 'या' शाकाहारी पदार्थांमध्ये भरपूर प्रोटीन, आजच आहारात करा समावेश
Veg Sources of Protein : तुम्हाला जर वाटतं असेल की मांसाहारी पदार्थांमध्येच सर्वाधिक प्रोटीन असते, तर हा तुमचा गैरसमज असेल. कारण असे काही शाकाहारी पदार्थ देखील आहेत ज्यामध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणात प्रोटीन मिळू शकते.
Jun 29, 2023, 01:33 PM ISTWeight Loss tips : तुम्हाला झटपट वजन कमी करायचं? मग आहारात 'या' ड्राय फ्रूटसचा करा समावेश
Weight Loss tips News In Marathi : सध्याच्या काळात लोकांमध्ये लठ्ठपणाची समस्या ही मोठया प्रमाणात निर्माण होताना दिसत आहे. चुकीची जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींमुळे लठ्ठपणाची समस्या गंभीर बनली आहे. तसेच रोजच्या व्यस्त जीवनामुळे लोकांना व्यायामासाठी वेळ मिळत नाही, त्यामुळे आजकालच्या लोकांचे वजन नियंत्रणात राहूनही आराम मिळत नाही. वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करताना दिसतात. तुम्हाला पण झटपट वजन कमी करायचं असेल तर या टिप्स फॉलो करा...
Jun 29, 2023, 10:49 AM ISTवेळीच सावध व्हा! तुम्हालाही घोरण्याची सवय आहे का? असू शकतात 'या' पाच आजारांची लक्षणे
Snoring Problem Symptom : घोरणे ही सामान्य समस्या नसून पाच गंभीर आजारांची लक्षणे ठरु शकतात. जर तुम्हाला पण घोरण्याची सवय असेल तर वेळीच सावध व्हा... जाणून घ्या कोणत्या आजाराची लक्षणे असू शकतात.
Jun 12, 2023, 04:16 PM ISTमुंबईकरांनो काळजी घ्या! उष्णतेच्या लाटेत मधुमेहाच्या रुग्णांमध्ये वाढ, अशी घ्यावी काळजी
Diabetes : वाढत्या तापमानाचा मधुमेह असलेल्या लोकांच्या आरोग्यावर किंवा कामावर काय परिणाम होतो आणि त्यासाठी काही उपाययोजना करणे आवश्यक आहे, याबद्दल जाणून घ्या...
May 31, 2023, 05:33 PM ISTMonsoon Diseases : मंडळी पावसाळा येतोय! डेंग्यूचे प्रकार, लक्षणे आणि उपाय जाणून घ्या
Monsoon Health Tips : येत्या काही दिवसात पावसाळा ऋतूला सुरुवात होईल. पावसाळ्यात डेंग्यू आणि मलेरियासारख्या (dengue and malaria) आजारांचे संक्रमण जलद गतीने सर्वत्र पसरत असते. अशावेळी तुमच्याकडे डेंग्यूची लक्षणे, विविध प्रकार आणि उपाय याबाबत सर्व माहिती असणे आवश्यक आहे.
May 31, 2023, 10:09 AM ISTCoffee For Health : तुम्हालाही कॉफी प्यायला आवडते का? मग वाचा फायदे आणि तोटे
Coffee Benefits : कॉफी हे प्रत्येकाचे आवडते पेय आहे. प्रत्येकाला कॉफी आवडते. काही लोक तणाव आणि थकवा दूर करण्यासाठी कॉफीचा वापर करतात. कॉफी पिण्याचे अनेक फायदे आहेत, पण त्याचे अनेक तोटेही आहेत. हे ज्ञान खूप महत्वाचे आहे.
May 26, 2023, 09:36 AM ISTThyroid Symptoms : महिलांनो सावधान! 'ही' लक्षणे देतात थायरॉईडचे संकेत, दुर्लक्ष टाळा अन् डॉक्टरांना भेटा
World Thyroid Day 2023 : थायरॉईड ग्रंथीची समस्या ही जगातील हार्मोनल समस्यांपैकी एक म्हणून ओळखली जाते. या त्रासाचे प्रमाण महिलांनमध्ये जास्त प्रमाणात दिसून येते. थायरॉईडबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 25 मे ला जागतिक थायरॉईड दिन साजरा केला जातो.
May 25, 2023, 09:27 AM ISTHealth Tips: उन्हाळ्यात 'या' फळाचा मोह आवरा, अन्यथा होईल आरोग्यावर परिणाम!
Watermelon Side Effects : उन्हाळ्यात घसा कोरडा पडल्यावर थंड काहीतरी खावासं वाटतं. अशावेळी आपल्या नजरेसमोर येते ते म्हणजे एक प्लेट कलिंगड... कलिंगडने केवळ शरीराल हायड्रेटेड ठेवत नाही, तर अनेक जीवनसत्त्वांची पूर्तता देखील करते. कलिंगडाचे सेवन केल्याने शरीरातील उष्णतेपासून आराम मिळतो. पण कलिंगडाचे फायद्यापेक्षा तोटे जास्त आहेत. वजन कमी करण्यासाठी कलिंगडाचे सेवन करताना वापरल्या जाणार्या कॅलरीजबद्दल देखील जाणून घ्या.
May 19, 2023, 05:34 PM IST
कढीपत्ता तुमच्या आरोग्यासाठी किती फायदेशीर? जाणून घ्या महत्त्व
Curry Leaves Benefits: डोसासाठी लागणारी चटणी असो किंवा कढीमध्ये फोडणी, कोणत्याही पदार्थाची चव कढीपत्त्याशिवाय अपूर्णच राहते. जेवणात वापरण्यात येणारी कढीपत्ता अन्नाला सुगंध आणि चव तर वाढवतेच पण ते निरोगी ठेवण्यासही मदत करते. कढीपत्त्यात कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए असे अनेक पौष्टिक घटक असतात. जास्त सेवन केल्याने अनेक आरोग्य फायदे होऊ शकतात.
May 19, 2023, 03:41 PM IST