झोपण्यापूर्वी 'हे' पदार्थ खाणं टाळा, नाहीतर रात्रीची झोप उडवतील
रात्री झोपण्यापूर्वी आपण काय खातो, त्याचा आपल्या झोपेवर थेट परिणाम होतो. योग्य आहार घेतल्यास झोप शांत आणि आरोग्यासाठी लाभदायक होते. परंतु काही अन्नपदार्थ पचनतंत्र बिघडवतात, शरीराचं तापमान वाढवतात, आणि झोपेच्या सायकलमध्ये अडथळा निर्माण करतात. त्यामुळे झोपण्यापूर्वी हलकं आणि पचायला सोपं अन्न खाणं उत्तम ठरतं. अनेकदा लोक अशा पदार्थांचं सेवन करतात, ज्यामुळे अॅसिडिटी, पोटदुखी किंवा अन्य समस्यांमुळे रात्रीची झोप बिघडते.
Nov 30, 2024, 05:59 PM ISTसलग एक आठवडा 'ही' डाळ खाल्ल्याने शरीरात होतात सकारात्मक बदल
सलग एक आठवडा 'ही' डाळ खाल्ल्याने शरीरात होतात सकारात्मक बदल | moong dal is extremely beneficial for health and rich in protiens
Nov 30, 2024, 05:00 PM ISTजादुई पाणी! रात्री झोपण्यापूर्वी प्या, सकाळी शरारीत युरिक अॅसिड बाहेर पडेल
जादुई पाणी! रात्री झोपण्यापूर्वी प्या, सकाळी शरारीत युरिक अॅसिड बाहेर पडेल | what changes happen in the body when you drink turmeric water
Nov 28, 2024, 03:29 PM IST'या' फुलांच्या चहानं मायग्रेनचा त्रास होईल छूमंतर
'या' फुलांच्या चहानं मायग्रेनचा त्रास होईल छूमंतर | Are you suffering from migraine Then definitely try drinking this blue tea once
Nov 27, 2024, 05:49 PM ISTहे बटाट्यासारखं दिसणारं कंदमुळ आरोग्यासाठी खजिना
रताळं हे बटाट्यासारखे दिसणारे कंदमुळ आहे. या रताळ्याचे सेवन केल्याने शरीराला अनेक फायदे होतात.
Nov 26, 2024, 05:47 PM IST
मखाना खाल्ल्याने पुरुषांना होतात 6 मोठे फायदे
मखाना खाल्ल्याने पुरुषांना होतात 6 मोठे फायदे
Nov 25, 2024, 01:55 PM ISTरात्री झोपण्यापूर्वी मोज्यांमध्ये कांदा ठेवल्याने काय होतं? जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे
Onion Health Benefits : कांदा तुमच्या आरोग्यासाठी चांगला आहे हे तुम्हाला माहिती आहे, पण तुम्हाला माहित आहे का की मोजेमध्ये कांदा घालून झोपणे यातून काय फायदा मिळतो ते?
Nov 20, 2024, 02:41 PM ISTतुम्हाला माहित आहे का? एक ग्लास हिंगाचे पाणी प्यायल्याने पोटाच्या आजारांपासून दूर राहू शकता.
हिंग हे सगळ्यांचा घरी उपलब्ध असणारा घटक आहे. एखाद्या पदार्थात हिंग घातले तर त्याची चव
खूपच छान लागते.
Nov 18, 2024, 03:11 PM IST
सकाळी उठल्यानंतर भिजवलेले बदाम खाता? वयानुसार रोज किती बदाम खावेत? जाणून घ्या खाण्याची योग्य पद्धत
Almonds Health Benefits : बदाम खाणे हे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. मात्र बदाम खाण्याची योग्य पद्घत आणि वयानुसार किती खायला हवं जाणून घ्या.
Nov 12, 2024, 01:27 PM IST'या' कच्चा फळामुळे शरीराला होतात जबदरस्त फायदे...
या' फळामध्ये व्हिटामिन C,व्हिटामिन E, प्रोटीन , लोह , अँटीऑक्सिडेंट्स यांसारखे बरेच पोषकतत्व आहेत
Nov 12, 2024, 12:55 PM ISTरात्री झोपण्यापूर्वी वेलची खाल्ल्यास काय होतं?
रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाल्ल्यास काय होतं?
Nov 10, 2024, 01:13 PM ISTआंघोळीपूर्वी नाभीला तूप लावल्याने हे 5 आरोग्यदायी फायदे, जाणून व्हाल आश्चर्यचकित
Benefits of applying ghee on the navel : आयुर्वेदात नाभीला आपल्या शरीराच्या ऊर्जेचे केंद्र मानलं जातं. रोज नाभीवर देसी तूप लावल्याने आपल्या आरोग्यास अनेक फायदे होतात शिवाय अनेक समस्या दूर होतात असं आयुर्वैदिक तज्ज्ञ सांगतात.
Nov 9, 2024, 09:32 AM ISTलाकडासारखा दिसणारा 'हा' गरम मसाला आहे औषधी गुणधर्मांचे भांडार
Cinnamon Health Benefits: लाकडासारखा दिसणारा 'हा' गरम मसाला आहे औषधी गुणधर्मांचे भांडार. भारतीय स्वयंपाकघरात ठेवलेले मसाले केवळ जेवणाची चव वाढवण्यास मदत करत नाहीत तर तुमचे आरोग्य सुधारण्यासही मदत करतात.
Nov 7, 2024, 09:49 AM ISTअॅव्होकाडो कोणी खाऊ नये ? अॅव्होकाडो खाण्याचे दुष्परिणाम...
अावोकाडो कोणी खाऊ नये ? ऍव्होकॅडो खाण्याचे दुष्परिणाम...
Nov 6, 2024, 02:07 PM ISTरोज 100 ग्रॅम पनीरचे सेवन केल्यास काय होतं?
रोज 100 ग्रॅम पनीरचे सेवन केल्यास काय होतं?
Nov 2, 2024, 03:11 PM IST