झोपण्यापूर्वी दुधात 'या' सालींची पावडर मिसळून प्या, मिळतील 5 जबरदस्त फायदे

Intern
Jan 17,2025


अर्जुनाची सालं अनेक पोषकतत्वांनी समृद्ध असतात. जी आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतात.


रोज झोपण्यापुर्वी अर्जुनाच्या सालींची पावडर दुधात घालून प्यायल्याने 5 जबरदस्त फायदे होतात.

त्वचा

अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मामुळे अर्जुनाच्या साली त्वचेमध्ये होणाऱ्या इन्फेक्शन्सवर नियंत्रण ठेवतात.

मजबूत फुफ्फुसे

अर्जुनाच्या सालींची पावडर दुधात घालून प्यायल्याने फ्फ्फुसाच्या समस्यांपासून आराम मिळतो.

रोगप्रतिकार शक्ती

नियमित सेवनामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते, ज्यामुळे थकवा कमी होतो.

दमा

अर्जुनाच्या सालींचे सेवन श्वसनसंस्थेचे आरोग्य सुधारते, विशेष म्हणजे दमा असलेल्या व्यक्तींना फायदा होतो.

हृदयाशी निगडीत समस्या

या साली रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.


(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story