मौन पाळण्याचे आरोग्यदायी फायदे
Silence Health Benefits : शांत राहण्याचे आरोग्यदायी फायदे, मौन पाळणे किती महत्त्वाचे
Oct 22, 2023, 02:40 PM ISTफ्रीजमध्ये चुकूनही ठेवू नका 'ही' पाच फळे, पोषक तत्वे होतात कमी
Fruits You Should Never Refrigerate: तुम्हीदेखील बाजारातून आणलेली फळे थेट फ्रीजमध्ये ठेवता का? तर या आधी ही बातमी नक्की वाचा
Oct 20, 2023, 06:41 PM ISTचुकूनही 'हे' पदार्थ अल्कोहोलसोबत खाऊ नका, अन्यथा...
Alcohal Food Habits : अल्कोहोलचं सेवन करताना अनेकांना त्याच्यासोबत चकणा म्हणजे काही ना काही खाण्याची सवय असते. पण अल्कोहोलसोबत चुकीच्या पदार्थाचं सेवन केल्यास तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतात. त्यामुळे कुठले पदार्थ दारुसोबत टाळावे याबद्दल जाणून घ्या.
Oct 8, 2023, 08:32 PM ISTरोज सकाळी ओलं खोबरं खाल्यास शरीरात दिसून येतात ‘हे’ बदल!
Benefits of Raw Coconut: नारळाचे आपल्या आरोग्यासाठी अनेक फायदे असतात तेव्हा चला तर मग पाहुया की जर का तुम्ही रोज सकाळी नारळाचे सेवन केलेत तर त्याचा तुम्हाला काय फायदा होऊ शकतो. या लेखातून आपण हे जाणून घेऊया.
Sep 21, 2023, 02:42 PM ISTMilk Health Benefits : दुधाचं सेवन सकाळी करावं की रात्री? काय आहे आरोग्यासाठी बेस्ट
Milk Benefits in Marathi : दूध हे आरोग्यासाठी खूप चांगलं असतं हे आपण लहानपणापासून ऐकलं आहे. पण तुम्हाला हे माहिती आहे का, दुधाचं सेवन करण्याची योग वेळ कुठली?
Sep 19, 2023, 08:05 AM ISTशॉर्टकट म्हणून फ्रोजन वाटाणे वापरताय? 'या' गंभीर आजारांचा धोका वाढेल
मटारची भाजी ही सगळ्यांची आवडती आहे. अनेक नवीन डिश बनवण्यासाठीही मटारचा उपयोग केला जातो. पण फक्त हिवाळ्यातच मटार फ्रेश मिळतात. अशा वेळी गृहिणी भरपूर मटार आणून सोलून फ्रीजरमध्ये ठेवतात. बाजारातही फ्रोजन मटर मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतो. मात्र, आरोग्यासाठी फ्रोजन मटार अपायकारक आहेत. त्याचे अनेक साइट इफेक्ट आहेत.
Sep 15, 2023, 07:20 PM ISTरात्रीच्या जेवणानंतर केलेल्या 'या' चुकांमुळं वाढतो लठ्ठपणा; आत्ताच सावध व्हा अन्यथा वाढेल धोका
Health Tips For Weight Loss: लठ्ठपणा ही समस्या अधिक तीव्र होत चालली आहे. लठ्ठपणा कमी करण्यासाठी जिम किंवा डाएट केले जाते. मात्र तुमच्या काही सवयी बदलूनही तुम्ही लठ्ठपणा कमी करु शकता.
Sep 10, 2023, 12:02 PM ISTआरोग्यासाठी फायदेशीर असे 'अक्रोड ' रोज सकाळी भिजवून खाल्याने होतील बरेच फायदे.
अक्रोड शरीराला अत्यावश्यक पोषक घटक पुरवतात. त्यामुळं आरोग्याला फायदाच होतो. हेच घटक निरोगी जीवनासाठी उत्तम स्रोत ठरतात. हृदय आणि आतड्यांच्या आरोग्यासोबतच रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यातही त्याची मदत होते.
Aug 31, 2023, 05:09 PM IST
रात्री झोपण्यापूर्वी दुधात मिसळून प्या 'हा' एक पदार्थ; मिळतील असंख्य फायदे
रात्री झोपण्यापूर्वी दुधात मिसळून प्या 'हा' एक पदार्थ; मिळतील असंख्य फायदे
Aug 21, 2023, 06:53 PM ISTरोज अर्धा तास चाललात तरी मृत्यूचा धोका होईल कमी! चालण्याचे 5 अद्भूत फायदे माहितीये का?
Health Tips Benefits Of Morning Walk Regularly: रोज अर्धा तास ते एक तास चालल्याने आरोग्याला फार फायदा होतो असं म्हटलं जातं. मात्र एका अभ्यासामध्ये हा दावा खरा असल्याचं पुराव्यांसहीत सिद्ध झालं आहे. रोज केवळ अर्धा तास ते एक तास चालल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. रोज किती किलोमीटर चालल्यानंतर मृत्यूचा धोका कमी होतो याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. रोज चालल्याने आरोग्यासंदर्भातील 5 फायदे जाणून तुम्हीपण नक्कीच उद्यापासूनच चालायला जाल यात शंका नाही. चला तर पाहूयात हे फायदे आहेत तरी कोणते...
Aug 18, 2023, 03:53 PM ISTवजन कमी करण्यापासून सर्दीपर्यंत...; कंटोळ्याची भाजी खाण्याचे 10 फायदे
Health Benefits of Kantola: पावसाळ्यामध्ये मुबलक प्रमाणात मिळणाऱ्या या भाजीचे फायदे वाचून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल
Aug 8, 2023, 04:27 PM ISTबदाम, मनुका आणि काजू एकत्र खाऊ शकतो का? जाणून घ्या काय होतो परिणाम
Kaju, Kishmish And Badam : सुक्या मेवा म्हणजेच Dry Fruits खाण्याचे आरोग्यास अनेक फायदे आहेत. सूपर हेल्दी फूड आज प्रत्येक जण आपल्यासोबत ठेवतं. भूक लागल्यावर सुक्या मेवा म्हणजे पोटभरण्याचा निरोगी आहार. पण बदाम, मनुका आणि काजू एकत्र खाणं योग्य की अयोग्य हे आज आपण जाणून घेणार आहोत.
Aug 1, 2023, 02:39 PM ISTभिजवलेले शेंगदाणे खाण्याचे जबरदस्त फायदे; बदाम परवडत नसेल तर हे नक्की खा
शेंगदाणे हा स्निग्ध पदार्थ आहे. यातून मोठ्या प्रमाणावर शरीराल स्निग्धता मिळते. यामुळे रोज शेंगदाणे खाणे आरोग्यासाठी चांगले आहे.
Jul 28, 2023, 10:16 PM IST
Garlic Benefits: रोज सकाळी रिकाम्यापोटी लसूण खाल्ल्यास होतील 'हे' फायदे
Garlic Benefits: लसूण हा उग्र असला तरी त्याचे आरोग्यासाठी होणारे फायदे फार आहेत.
Jul 12, 2023, 10:26 AM ISTवांगी खाण्याचे 10 जबरदस्त फायदे जाणून घ्या
Benefits of Eating Brinjal : वांगी भाजी अनेकजण चवीने खातात. वांग्याचे भरीत तुम्ही अगदी चवीने खात असाल. परंतु यामधील औषधी गुणांची तुम्हाला माहिती आहे का? वांग्यामध्ये खोकला, संसर्गजन्य आजारांना दूर ठेवण्याची क्षमता आहे.
Jul 7, 2023, 09:50 AM IST