शरीरात साचलेले कोलेस्ट्रॉल एका झटक्यात होईल कमी, या लाल रंगाच्या भाजीचा ज्यूस खूपच गुणकारी
Tips To Control Cholesterol: शरीरात साचलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी व्यायाम गरजेचा आहेच पण त्याचबरोबर काही आहारही घेणे गरजेचे असते.
Jan 22, 2024, 04:00 PM ISTरोज सकाळी ग्लासभर हळदीचं पाणी प्या; दिसतील 'हे' 7 चमत्कारिक फरक
Drinking Turmeric Water: या साध्या गोष्टीचा किती फायदा होतो हे पाहून व्हाल थक्क.
Jan 9, 2024, 11:28 AM ISTMakar Sankranti 2024 : मकर संक्रांतीला तिळाचे लाडू का केले जातात? वाचा हे चमत्कारिक फायदे
Makar Sankranti 2024 : आपण मकर संक्रांतीला तिळाचे लाडू (Sesame Seeds Ladoo) वाटतो. मात्र, तुम्हाला माहितीये का? मकर संक्रांतीला तिळाचे लाडू का (Benefits of Sesame Seeds) केले जातात? तुम्हालाही याचं उत्तर कदाचित माहित नसेल. चला तर मग जाणून घेऊया...
Jan 8, 2024, 10:39 PM ISTकच्चा कांदा खाल्याने होतात 9 फायदे, निरोगी राहण्यास होते मदत
कच्चा कांदा खाल्याने होतात 9 फायदे,
Dec 23, 2023, 06:39 PM ISTनेहमीच्या चहाला करा गुडबाय; हिवाळ्यात करुन पाहा 'हे' आरोग्यदायी चहा
नेहमीच्या चहाला करा गुडबाय; हिवाळ्यात करुन पाहा 'हे' आरोग्यदायी चहा
Dec 21, 2023, 06:17 PM ISTमधुमेहापासून ते त्वचेच्या अनेक समस्यांवर मात करते 'ही' पौष्टिक भाजी; औषधी गुणधर्म वाचाच
Healthy Recipe In Marathi: हिवाळ्याच्या ऋतूमध्ये काही भाज्या आवर्जून खाव्यात. यामध्ये हिरव्या पालेभाज्यांचा नक्की समावेश असावा. आज आम्ही तुम्हाला एका पौष्टिक भाजीबद्दल सांगणार आहोत.
Dec 18, 2023, 01:35 PM ISTदररोज 10 मिनिटे सकाळच्या कोवळ्या उन्हात उभं राहा; दूर होतील हे आजार
दररोज 10 मिनिटे सकाळच्या कोवळ्या उन्हात उभं राहा; दूर होतील हे आजार
Dec 13, 2023, 07:26 PM ISTपालक पुरुषांसाठी वरदान! अनेक आरोग्य समस्यांपासून मिळेल सुटका!
Spinach Benefits : पालकाला सुपरफूड मानलं जातं. पालकचं सेवन हे अनेक गंभीर आजार बरं होतात, असं तज्ज्ञांचं म्हणंय. पालक चवीला जितकं चिविष्ट आहे, तितकंच ते आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तर पुरुषांसाठी पालक तर वरदान आहे.
Dec 4, 2023, 09:33 PM ISTजगातील सर्वात महागडा पदार्थ! 1 किलोची किंमत 50 किलो सोन्याइतकी; 5 Facts वाचून व्हाल थक्क
Most Expensive Food In The World: जगातील सर्वात महागडा पदार्थ अशी ओळख असलेला हा पदार्थ अनेक डिशमध्ये वापरला जातो. तुम्ही कधी या पदार्थाबद्दल ऐकलं किंवा वाचलं आहे का?
Nov 24, 2023, 02:17 PM ISTतुम्ही सुद्धा लसूण भाजीत शिजवून खात असाल तर हे वाचाच; उद्यापासूनच कच्चा खाण्यास सुरुवात कराल
Eating Raw Garlic: कच्चा लसूण हृदयाच्या आरोग्यासाठी फायद्याचा असतो.
Nov 15, 2023, 08:52 PM ISTआरोग्याला दुप्पट फायदा मिळवण्यासाठी केळी खाण्याची योग्य वेळ माहिती आहे का?
Benefits of eating Banana : भूक लागली आणि पोट खराब असेल तर आपण सहज कुठेही उपलब्ध असलेली केळी खातो. पण केळी खाण्याची योग्य वेळ असते हे तुम्हाला माहिती आहे का?
Nov 13, 2023, 10:59 AM ISTHealth Tips : भिजवलेले खजूर खाण्याचे असे गुणकारी फायदे माहितीये का?
Benefits of eating soaked Dates : भिजवलेले खजूर खालल्याने हाडे मजबूत होण्यास मदत होते. त्यामुळे लहान मुलांसाठी देखील खजूर फायद्याचं ठरतं.
Nov 12, 2023, 04:35 PM ISTतुम्हाला 'हे' आजार असतील तर तुम्ही मुळा खाणं टाळावं.
मुळा हा अरोग्यासाठी फायदेशीर आहे, परंतू आपल्याला काही आजार असतील तर मुळा खाऊ नये. यामुळे आपल्या शरीराला धोका निर्माण होऊ शकतो,याबद्दल माहिती सांगितली आहे.
Nov 10, 2023, 11:24 AM ISTHealth Tips : डार्क चॉकलेट खाण्याचे गुणकारी फायदे तुम्हाला माहितीये का?
Benefits of dark chocolate : तुम्हीही कधीतरी डार्क चॉकलेट खाल्लं असेल. डार्क चॉकलेटमध्ये भरपूर पोषण असतं. त्यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते.
Oct 23, 2023, 09:16 PM IST