रोज सकाळी रिकाम्या पोटी लसणाची एक पाकळी खाल्ल्यास होतील 'हे' 6 फयदे
Health Benefits Of Eating Garlic: कच्चा लसूण खाण्याचे फायदे वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल
Jun 5, 2023, 11:04 AM ISTरोजच्या आहारात 'या' भाजीचा समावेश करा, अनेक आजारांवर रामबाण औषध
Coccinia grandis benefits in Marathi : हिरव्या भाज्या खायच्या म्हणाल्या की, आपल्यापैकी अनेकजण नाक मुरडतात. यापैकी बऱ्याच भाज्या खाण्याच्या बाबतीत लहान मुलांसह मोठेही नौटकी करताना दिसतात.
Jun 2, 2023, 05:15 PM ISTकधी प्यावे थंड आणि कधी प्यावे गरम दूध, तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या योग्य पद्धत
Milk Benefits : दूध हे संपूर्ण शारीरिक विकासासाठी अत्यंत गरजेचं आहे. पण दुधाबद्दलच्या अनेक गोष्टी तुम्हाला नक्कीच माहिती नाही आहे. दुध पिण्याची योग्य पद्धत, थंड किंवा गरम दूध कधी प्यावे. याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
Jun 1, 2023, 11:28 AM ISTरोज थोडं जिरं खाल्लं तरी निरोगी राहाल! पाहा कच्चं जिरं खाण्याचे 5 फायदे
Health Benefits Of Cumin: घरातील या छोट्याश्या गोष्टीच्या मदतीने आरोग्यासंदर्भातील पाच समस्यांवर मिळू शकतो रामबाण उपाय.
May 31, 2023, 06:25 PM ISTHealth Tips: आंबट चिंबट कैरी आरोग्यासाठी गुणकारी, उन्हाळ्यात खाण्याचे फायदे वाचून चकित व्हाल!
Benefits of Eating Raw Mangoes : उन्हाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात येणारे आंबे सर्वांनाच आवडतात, मात्र पिकलेल्या आंब्यापेक्षा कैरी शरीरासाठी आणि आरोग्यासाठी अधिक फायदेशीर असतात. हे उन्हाळ्यातील मुख्य फळ आहे. चला तर मग जाणून घेऊया कैरी आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे...
May 30, 2023, 02:47 PM ISTआरोग्याच्या 'या' 12 समस्यांवर एकच उपाय... रोज सकाळी रिकाम्या पोटी प्या पाणी
Health Benefits Of Drinking Water Empty Stomach: रोज सकाळी रिकाम्या पोटी पाणी प्यायल्यास होणारे फायदे वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल.
May 22, 2023, 04:41 PM ISTउन्हाळ्यात तुम्ही पण फ्रीजचं थंड पाणी पिताय? वेळीच सावध व्हा, अन्यथा...
Cold Water Side Effects : उन्हाळा सुरु झाला की फ्रीजमधील थंड पाणी प्यायला कोणाला आवडणार नाही? अशावेळी थंड पाण्याचा एक घोट ही आपल्या घशाला आराम देतो. पण तुम्हाला माहितीय का हेच थंड पाणी तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरु शकते.
May 18, 2023, 03:13 PM ISTगरम पाणी + चमचाभर तूप = निरोगी आरोग्य; जाणून घ्या 9 फायदे
Health Benefits of Drinking Ghee Mixed In Hot Water: आरोग्यासंदर्भातील अनेक समस्या होतील दूर
May 17, 2023, 04:40 PM ISTबिअर पिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, वैज्ञानिकांनी केला 'हा' मोठा दावा
Beer Health Benefits : बिअरचे नाव ऐकताच डोक्यात दोन गोष्टी येतात. एकतर पार्टी आणि दुसरी गोष्ट म्हणजे आरोग्य... लोक नेहमी आनंदाचे क्षण सेलिब्रेट करण्यासाठी बिअर पितात. मात्र आता तर कहर म्हणजे जे लोक बियर पित नाही त्यांचे मोठे नुकसान होऊ शकते असा दावा वैज्ञानिकांनी केला आहे.
Apr 25, 2023, 04:28 PM ISTMango Variety: 'या' सिझनला फक्त हापूसच नाही तर ट्राय करा आंब्याचे 'हे' प्रकार!
Types of Mangoes : आपल्या सगळ्यांच्याच घरी आता आंब्यांच्या पेट्या (Mango Variety) आल्या असतीलच. आपल्यापैंकी अनेकांनी हापूस आंब्यांच्या पेट्या आणल्या असतीलच. परंतु या उन्हाळ्यात तुम्ही फक्त हापूसचं नाही तर इतर आंब्यांच्या जातींची (Types of Mangoes) चव जाखू शकता. तेव्हा या लेखातून जाणून घेऊया की आंब्यांचे प्रकार कोणते आणि त्यांचा आपल्या आरोग्यासाठी (Health Benefits) फायदा होतो.
Apr 13, 2023, 07:30 PM ISTBroccoli Health Benefits : ब्रोकोली खायला आवडते का? जाणून घ्या शरीराला काय होतात फायदे
Benefits of Broccoli : अनेकजण फिटनेसबाबत जागरुक असल्यामुळे आहारात ब्रोकोलीचा समावेश करतात. ब्रोकोली आरोग्यासाठी अतिशय उत्तम असून ब्रोकोलीचा वापर बऱ्याचदा सॅलेडमध्ये केला जातो. आजकाल भारतीय भाजी मार्केटमध्येदेखी ब्रोकोली मुबलक प्रमाणात मिळते. त्यामुळे ती एक कुठेही सहज उपलब्ध होणारी भाजी आहे.
Apr 10, 2023, 12:21 PM IST
Benefits Of Curd : दह्यात काय मिसळून खाल्ल्याने शरीराला फायदा होतो? जाणून घ्या...
Benefits Of Curd : दही खाण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळेच दह्याला सूपर फूडसुद्धा म्हटले जाते. दही खाल्ल्याने डायबिटीज, मुळव्याध, बद्धकोष्ठता यासारख्या समस्या दूर राहतात. दह्यात भरपूर प्रमाणात कॅल्शियम, प्रोटीन आणि अनेक मिनरल्स असतात. ज्यामुळे आजार दूर राहतात. पण अनेकांना माहित नसतं, दह्यात साखर की मीठ खाणे फायदेशीर आहे...
Apr 6, 2023, 03:53 PM IST
रिकाम्या पोटी बदाम खाल्ल्याने होणारे 10 आश्चर्यकारक फायदे
Almonds Health Benefits: बदाम हे आरोग्यसाठी फायद्याचं असतं असं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. मात्र बदामाचे आरोग्यासाठी होणारे नेमके फायदे कोणते? त्यातही ते सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने काय काय फायदे होतात जाणून घेऊयात...
Mar 8, 2023, 03:36 PM ISTउन्हाळ्यात कोकम सरबत का प्यावे? जाणून घ्या ५ जबरदस्त फायदे आणि रेसिपी..
Kokum Juice Benefits: होळी दहन झाल्यानंतर उन्हाळा सुरू होतो. उष्णतेमुळे अंगाची लाही लाही होत असते. उष्णतेची दाहकता कमी करण्यासाठी आपण थितपेय घेत असतो. केमिकलयुक्त कोल्ड्रिंक्स घेण्यापेक्षा तुन्ही नैसर्गिक कोकम सरबत घेऊ शकता. विशेष म्हणजे कोकम सरबत तुम्ही घरी देखील बनवू शकतात.
Mar 8, 2023, 03:12 PM ISTBeer Benefits: Beer चा एक ग्लास शरीरात गेल्यावर काय होतं माहितीय का? वाचून व्हाल चकित
Beer Benefits: बिअरचे (Beer) नाव ऐकताच डोक्यात एकच गोष्ट येते, ती म्हणजे पार्टी. लोक नेहमी आनंदाचे क्षण बिअर पिऊन सेलिब्रेट करतात. तर काही लोक निरोगी (Healthy) राहण्यासाठी पितात. पण तुम्हाला माहितीय का? बियरचा एक ग्लास शरीरात गेल्यावर काय होतं? जाणून घ्या बियरचे फायदे आणि तोटे....
Feb 15, 2023, 06:08 PM IST