लातूरकरांसाठी १० वर्षांनंतर गुडन्यूज
शहराला पाणी पुरवठा करणारे मांजरा धरण १०० टक्के भरलं आहे. या धरणाचे ०६ दरवाजे पाव मीटरने उघडण्यात आले. मांजरा धरण उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब आणि बीड जिल्ह्यातील केज तालुक्याच्या सीमेवर धनेगाव इथे आहे.
Sep 27, 2016, 10:49 AM ISTबेस्टचे तिकीट आता मोबाईलवर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 17, 2016, 03:55 PM ISTमध्य रेल्वेची खुषखबर, दिवा रेल्वे स्टेशनवर फास्ट लोकल थांबणार
मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आणि दिवावासीयांसाठी खुषखबर आहे. नोव्हेंबरपासून दिवा रेल्वे स्टेशनवर फास्ट लोकल थांबणार आहे.
Sep 13, 2016, 04:07 PM ISTमुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आता 'गोल्डन अवर्स'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 11, 2016, 03:30 PM ISTकोकणातील गणेश भक्तांसाठी खुशखबर
कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी कोकण रेल्वेने दादर सावंतवाडी त्रि-साप्ताहिक विशेष गाडी सोडण्यात येणार आहे. ही गाडी दिवा स्थानकावर थांबणार आहे.
Sep 1, 2016, 10:01 PM ISTहाजी अलाी दर्ग्यातील महिलांवरची प्रवेशबंदी हटवली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 26, 2016, 05:02 PM ISTकोकणात जाणाऱ्यांसाठी टोल सवलत?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 23, 2016, 07:59 PM ISTकोकणात जाणाऱ्यांसाठी टोल सवलतीचा प्रयत्न : दीपक केसरकर
गणपतीला कोकणात जाणाऱ्या वाहनांना सरकार टोल सवलतीचा प्रयत्न करणार असल्याची माहिती गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
Aug 23, 2016, 07:29 PM ISTGood News : स्वातंत्र्यदिनापासून बीएसएनएलची जबरदस्त ऑफर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 13, 2016, 11:10 PM ISTGood news : महिला कर्मचाऱ्यांसाठी, प्रसूती रजा आता सहा महिन्यांची
महिला कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज. प्रसूती रजेचा कालावधी वाढवणारे विधेयक राज्यसभेत मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे महिलांना भरपगारी आता ६ महिन्यांची रजा मिळणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
Aug 11, 2016, 05:50 PM ISTनरसिंग यादव 'नाडा'कडून मोठा दिलासा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 1, 2016, 07:36 PM ISTदिघावासियांना मोठा दिलासा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 28, 2016, 11:36 PM ISTड्रग्ज प्रकरणात ममता कुलकर्णीला मोठा दिलासा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 26, 2016, 01:55 PM ISTउत्तर महाराष्ट्र, मराठवाड्याला खुशखबर
उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्याला खुशखबर
Jul 20, 2016, 08:50 PM ISTमुंबईकरांसाठी मोठ्ठी गूड न्यूज
मुंबईकरांसाठी मोठ्ठी गूड न्यूज आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणा-या तलावांमध्ये गेल्या 2 दिवसांत 2 लाख दशलक्ष लीटर पाणीसाठा वाढला आहे.
Jul 11, 2016, 04:56 PM IST