good news

मॅगी उत्पादक नेस्ले कंपनीला दिलासा

केंद्र सरकारने न्यायाधीश दीपक मिश्रा आणि शिवकीर्ती सिंह यांच्या समोर मॅगीचा लॅब रिपोर्ट आज सादर केला. पहिल्या रिपोर्टनुसार मॅगीमध्ये शिसे योग्य प्रमाणात आहे. नेस्लेने याबाबत कोर्टोत याचिका दाखल केली आहे.

Apr 5, 2016, 09:09 PM IST

मोबाईल इंटरनेट वापरणाऱ्यांसाठी 'अच्छे दिन'

मोबाईल फोन आणि इंटरनेट वापरणाऱ्यांसाठी अच्छे दिन येणार आहेत. सरकारने स्पेक्ट्रम यूजेस चार्जेस (एसयूसी) कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने मोबाइल सर्विस ऑपरेटर्सकडून एडजस्टेड ग्रॉस रेवेन्यू मध्ये ५ टक्के रक्कम स्पेक्ट्रम चार्जेसची घेत होती. सरकारने हे चार्जेस आता ३ टक्के केले आहे.

Apr 4, 2016, 05:12 PM IST

भारत-ऑस्ट्रेलिया मॅचआधी आनंदाची बातमी

पाकिस्तान आणि बांग्लादेशचा पराभव करुन भारतीय संघ आता सेमीफायनलच्या दिशेने पुढे निघाला आहे. सेमीफायनल मध्ये पोहोचण्यासाठी आज भारताचा सामना ऑस्ट्रेलिया सोबत होणार आहे.

Mar 27, 2016, 05:06 PM IST

गुड न्यूज, सरकारी कर्मचाऱ्यांना दोन दिवस सुटी, पाच दिवसांचा आठवडा!

राज्य कर्मचार्‍यांसाठी भाजप-शिवसेना युती सरकारने गुडन्यूज दिलेय. कर्मचाऱ्यांचा आता पाच दिवसांचा आठवडा होण्याचे संकेत मिळत आहे.  

Mar 26, 2016, 08:51 AM IST

गूड न्यूज : मुंबई - पुणे प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी...

पुण्या - मुंबईला प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही थोडी दिलासादायक बातमी ठरेल... मुंबई - पुणे एक्सप्रेस हायवेवर बंद करण्यात आलेल्या चार लेन पैंकी दोन लेन वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत. 

Mar 10, 2016, 05:56 PM IST

ऑफिसला उशीरा येणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

तुम्ही रोजंच उशीरा येतायत आणि तुमचा बॉस आणि टीममधील सदस्य तुम्हाला आजही उशीर असं बोलतायत. तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे.

Mar 1, 2016, 07:19 PM IST

पुणे विभागासाठीही म्हाडाची लॉटरी

पुणे विभागासाठीही म्हाडाची लॉटरी

Feb 27, 2016, 09:33 PM IST

खूशखबर ! स्वस्तात करा विमान प्रवास

विमान वाहतूक सेवा कंपनी स्पाइसजेटने उन्हाळी हंगामापूर्वी ग्राहकांना विशेष सवलत जाहीर केली आहे. ५९९ रुपयांपासून विमान तिकीटे देण्याची घोषणा कंपनीने केली आहे. ही सवलत नॉन-स्टॉप उड्डाणे करणाऱ्या विमानांच्या एकतर्फी प्रवासासाठी लागू असणार आहेत. 

Feb 23, 2016, 11:34 PM IST

खूशखबर ! शिक्षक भरतीवरील बंदी उठणार

राज्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये असलेली शिक्षक भरती वरील बंदी उठवण्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली आहे. शाळांचे संच मान्यता झाल्यानंतर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन होईल आणि उर्वरित रिक्त पदांवर तातडीने शैक्षणिक संस्थांना शिक्षक भरतीस परवानगी दिली जाणार आहे.

Feb 7, 2016, 04:45 PM IST

राज्य कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, महागाई भत्त्यात ६ टक्के वाढ

राज्य कर्मचाऱ्यांसाठी राज्य शासनाने खुशखबर दिली आहे. महागाई भत्त्यात ६ टक्क्यांनी वाढ केल्याने आता महागाई भत्ता ११९ टक्के झालाय.

Feb 6, 2016, 07:21 AM IST

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी खूशखबर

दहावीच्या २०१५च्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी नापास विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा जुलै २०१५ मध्ये घेण्यात आली. 

Feb 1, 2016, 10:50 PM IST

खूशखबर ! ५० लाख कर्मचाऱ्यांना होणार फायदा

१० किंवा त्यापेक्षा जास्त कर्मचारी असणारे कारखाने आणि कार्यालयातील कर्मचारी आता भविष्य निर्वाह निधी म्हणजेच ईपीएफओच्या अंतर्गत येणार आहेत.

Feb 1, 2016, 05:52 PM IST

मुंबई : रेल्वे प्रवाशांना खूशखबर

रेल्वे प्रवाशांना खूशखबर

Jan 26, 2016, 10:01 PM IST

खूषखबर : म्हाडाची ४२७५ घरांसाठी लॉटरी

म्हाडा कोकण मंडळ लॉटरी येत्या २४ फेब्रुवारीला निघणार आहे. त्यासाठी उद्या अधिकृत जाहिरात काढण्यात येणार आहे. तब्बल ४२७५ घरासाठी लॉटरी निघणार असून ठाणे, विरार, मीरारोड आणि वेंगुर्ल्यात मोठ्या संख्येनं घर उभारण्यात आली आहेत.

Jan 11, 2016, 02:54 PM IST