यवतमाळ : नुकसाग्रस्त शेतकऱ्यांना कर्जही मिळेना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 22, 2015, 08:10 PM ISTमहाराष्ट्रात मान्सून वेळेवर येणार
May 22, 2015, 05:27 PM ISTसाखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे थकविले ४ हजार कोटी रुपये
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 21, 2015, 09:34 PM ISTएक साल...मोदी सरकार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 21, 2015, 11:18 AM ISTमालेगाव : ८ वर्षांपासून अधिग्रहन केलेली जमीन पडून, शेतकऱ्यांचे हाल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 20, 2015, 09:56 PM ISTजळगाव जिल्ह्यात पिककर्जाचे पैसे मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत
जळगाव जिल्ह्यात पिककर्जासाठी शेतकऱ्यांच्या रांगा जिल्हा बँकेच्या शाखांसमोर दिसून येत आहेत. वास्तविक पाहत १५ एप्रिलपासून वार्षिक मुदतीचं पिककर्ज वाटप करण्यास सुरूवात व्हायला हवी, मात्र तसं होतांना दिसत नाहीय.
May 20, 2015, 11:54 AM ISTदुष्काळामुळं शेतकऱ्यांची गावंच्या गावं स्थलांतरीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 18, 2015, 09:34 PM ISTराहुल गांधींनी मोदी सरकारला दिले '१० पैकी ०' मार्क
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 18, 2015, 08:50 PM IST"पंतप्रधानांना शेतकऱ्यांसाठी वेळ नाही"
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी अमेठी येथील फूड पार्कचा मुद्दा सोमवारी पुन्हा एकदा उचलून धरला. मोदी सरकार 'सुडाचे राजकारण' करत असल्याचा पुनरुच्चार करत फूड पार्कला विरोध म्हणजे शेतकऱयांना विरोध हा मूळ मुद्दा सरकारने ध्यानी घ्यावा, असं राहुल गांधी यांनी यावेळी सांगितलं.
May 18, 2015, 04:27 PM ISTपाणी टंचाई: सांगलीतील अनेक गावांमध्ये टँकरनं पाणीपुरवठा
May 17, 2015, 07:50 PM ISTखरीप अनुदान वाटपात घोटाळा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 14, 2015, 08:59 PM IST"समुपदेशनाची गरज शेतक-यांना नाही, मंत्र्यांना आहे"
भाजप-शिवसेना सरकारमधील मधील मंत्री आत्महत्या रोखण्यासाठी शेतकऱ्यांना समुपदेशनाची गरज असल्याचे सांगत आहेत. मात्र आज समुपदेशाची खरी गरज शेतकऱ्यांपेक्षा वादग्रस्त विधाने करुन, शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळणाऱ्या मंत्र्यानाच जास्त असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.
May 14, 2015, 07:12 PM ISTकृषीमंत्री साहेब हे पाहा वास्तव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 12, 2015, 09:42 PM ISTदूधासाठी शेतकऱ्यांना अत्यल्प मोबदला, पण ग्राहक मोजतायत चढे भाव
दूधासाठी शेतकऱ्यांना अत्यल्प मोबदला, पण ग्राहक मोजतायत चढे भाव
May 12, 2015, 12:29 PM ISTअकरा दिवसांत सहावा दरोडा, येवल्यात शेकऱ्याला लुटले
येवल्यात दरोडेखोरांचा धुमाकुळ सुरुच आहे. अंगुलगावात दरोडेखोरांनी गेल्या अकरा दिवसांत सहावा दरोडा टाकलाय. अंगुलगाव येथे दत्ता जाधव या शेतकऱ्यांच्या सुमारे १० दरोडेखोरांनी घरावर दरोडा टाकीत ५९ हजार रुपये लुटले. आजच्या घटनेने अंगुलगावकरांसह तालुका हादरला आहे.
May 5, 2015, 11:40 AM IST