farmers

दुष्काळग्रस्तांसाठी मुख्यमंत्र्यांचा घोषणांचा पाऊस

मराठवाड्यातल्या भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत औरंगाबादमध्ये आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत दुष्काळावर चर्चा झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत म्हटलंय. मंत्र्यांच्या उपस्थितीत प्रत्येक जिल्ह्याच्या परिस्थितीचा आढावा घेतल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. 

Aug 23, 2015, 07:42 PM IST

केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले : पवार

 केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील भाजप-शिवसेना युती सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. शेतकऱ्यांप्रती त्यांच्या मनात आदर नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. यावेळी शेतकऱ्यांच्या हिताच्या आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आंदोलन करण्याचा इशारा पवार यांनी दिला.

Aug 14, 2015, 03:15 PM IST

"आभाळातला बाप रूसला म्हणून खचून जाऊ नका"

अभिनेता नाना पाटेकर याने बीडमध्ये जाऊन शेतकऱ्यांची भेट घेतली, "आभाळातला बाप रूसला म्हणून खचून जाऊ नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत", अशी आर्त साद नाना पाटेकर यांनी शेतकऱ्यांना घातली आहे.

Aug 9, 2015, 10:28 PM IST

हजार एकर जमिनीवर 'स्मार्ट सिटी' उभारणार

केंद्र सरकारची स्मार्ट सिटी योजना चर्चेत असतांना, राज्यात खाजगी स्मार्ट सिटी उभारण्यात येणार आहे, राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी ही माहिती दिली आहे. 

Aug 5, 2015, 04:51 PM IST

या खाक्या वर्दीतील गुंडांवर कारवाई कधी?

या खाक्या वर्दीतील गुंडांवर कारवाई कधी?

Aug 1, 2015, 10:45 AM IST

लाईन तोडली म्हणून... शेतकऱ्याला बेदम मारहाण

लाईन तोडली म्हणून... शेतकऱ्याला बेदम मारहाण 

Jul 31, 2015, 04:07 PM IST

गेवराईत शेतकऱ्याला पोलिसांनी केली बेदम मारहाण

 तलवाड़ा तालुक्यातील गेवराई येथे पिक विमा भरताना रांगेत उभा राहला नाही म्हणून शेतकऱ्याला पोलिसांनी बेदम मारहाण केली. दोन पोलिसांनी काठ्यांनी बदडून काढले.

Jul 31, 2015, 03:48 PM IST

शेतीपंपाची जादा बिलवसुली ; कारवाई होणार

शेतकऱ्यांच्या शेतात ३ एचपीचा पंप असेल, तरीही त्यांना ५ एचपी आणि ७ एचपी तसेच १० एचपी प्रमाणे, महावितरणने बिलं आकारली आहेत. धक्कादायक बाब म्हणजे अशी बिलं एक महिन्यासाठी नाही तर १ वर्षापासून २ वर्षांपर्यंत आकारली गेली असल्याचं समोर आलं आहे. यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट झाली आहे.

Jul 22, 2015, 02:03 PM IST