शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज, दूध काढण्याचे नवे तंत्र
जिल्ह्यातील संगमनेर येथील अमृतवाहिनीच्या मेकँनिकल विभागाच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या 'सायकल ऑपरेटेड मिल्किंग मशिनला राज्यस्तरावरील' द्वितीय मानांकन मिळाले आहे. कमी खर्चात तयार होणारे हे इको फ्रेन्डली मशीन शेतकऱ्यांना फायद्याचं ठरणार आहे.
Apr 9, 2015, 11:38 AM ISTशेतकऱ्यांना आता ५० टक्क्यांपर्यंत भरपाई मिळणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 8, 2015, 08:26 PM ISTमराठवाड्यात २ महिन्यात २०० शेतकऱयांच्या आत्महत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 8, 2015, 08:25 PM ISTशेतकऱ्यांना नुकसान भरपाई : विधानसभेत विरोधकांचा गदारोळ
विधानसभेत विरोधकांचा गदारोळ
Apr 7, 2015, 01:13 PM ISTपटणार नाही त्याबाबत सरकारचा विरोध करणार- उद्धव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 5, 2015, 09:38 AM ISTजालना : सरकारी मदत जाहीर, शेतकरी अजुनही मदतीच्या प्रतिक्षेत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 1, 2015, 05:53 PM IST'शेतकरी दादा' तुम्ही ही माहिती तलाठ्याला दिलीय का?
दुष्काळ आणि गारपीट याची मदत सरकारकडून प्रभावित शेतकऱ्यांना पाठवण्यात आली, पण अजूनही काही शेतकऱ्यांपर्यंत ही मदत पोहोचलेली नाही, अनेकवेळा ही मदत येऊनही शेतकऱ्यांना कळत नाही, दुसऱ्याच्या नावाने मदत हडपण्याचे प्रकारही घडतात, म्हणून सरकारने ही मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक अकाऊंटमध्ये जमा करण्याचं ठरवलं आहे.
Apr 1, 2015, 01:51 PM ISTझी हेल्पलाईन : बळीराजामागचं शुक्लकाष्ट कधी संपणार?
बळीराजामागचं शुक्लकाष्ट कधी संपणार?
Mar 28, 2015, 10:11 PM ISTभूसंपादन विधेयक शेतकऱ्यांच्या हिताचंच - पंतप्रधान
मनकी बात या कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज बळीराजाशी संवाद साधला. यावेळी अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं देशोधडीला लागलेल्या शेतकऱ्यांना पंतप्रधानांनी दिलासा दिला.
Mar 22, 2015, 07:23 PM ISTबळीराजासोबत पंतप्रधानांची 'मन की बात'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 22, 2015, 04:41 PM ISTशेतकऱ्यांशी 'मन की बात', महत्वाचे १० मुद्दे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱयांशी आज मन की बात केली, त्यांनी भूमी अधिग्रहण संशोधन कायदा शेतकरी विरोधी नसल्याचं म्हटलं आहे.
Mar 22, 2015, 04:08 PM IST'कर्जमाफीचा शेतकऱ्यांऐवजी सावाकारांनाच फायदा'
राज्य सरकारनं देऊ केलेल्या कर्जमाफीचा सर्वसामान्य शेतकऱ्यांऐवजी सावाकारांनाच फायदा होणार असल्याचा आरोप, बुलडाणातल्या सावकारग्रस्त शेतकरी समितीनं केला आहे.
Mar 19, 2015, 11:05 AM ISTमुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांनी सरकारी मदत परत केली
नुकसानग्रस्त शेतकरी म्हणून मिळालेली सरकारी मदत परत करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांनी घेतलाय.
Mar 15, 2015, 03:58 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांनी सरकारी धनादेश परत केले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 15, 2015, 03:17 PM IST१०० टक्के कर्जमाफी द्या, शेतकऱ्यांचं रेल रोको आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 15, 2015, 03:15 PM IST