farmers

राज्यात पावसाचा दिलासा, बळीराजा सुखावला

पावसाने ओढ दिल्याने होरपळणाऱ्या महाराष्ट्राला गेल्या काही दिवसांपासून झालेल्या पावसाने मोठा दिलासा दिला आहे. पावसामुळे काही अंशी का होईना बळीराजा सुखावला असून जलाशयांमुळे भूजल पातळी वाढण्यात मदत होणार आहे. 

Sep 11, 2015, 09:41 AM IST

'शेतकरी मित्रांनो, मला आत्महत्या करण्यापूर्वी एक फोन करा'

अभिनेता नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मदतीचा ओघ सुरूच ठेवला आहे. नाना आणि मकरंद यांनी आतापर्यंत ६५ शेतकऱ्यांना प्रत्येकी १५ हजार रूपयांची मदत केली आहे.

Sep 9, 2015, 08:30 PM IST

दुष्काळाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी आक्रमक, १४ पासून जेलभरो

दुष्काळाच्या मुद्यावर राष्ट्रवादी काँग्रेसनं आक्रमक पवित्रा घेतलाय. मराठवाड्यात सरकारविरोधात १४ सप्टेंबरला आंदोलन करण्याचा निर्णय शरद पवारांच्या उपस्थितीत झालेल्या पक्षाच्या बैठकीत घेण्यात आलाय. 

Sep 3, 2015, 07:21 PM IST

शेतकऱ्यांना कमी पडू देणार, कर्ज काढू : मुख्यमंत्री

मुख्यमंत्र्यांच्या तीन दिवसांच्या मराठवाडा दौ-याला लातूरपासून सुरुवात झाली.  शेतकऱ्यांना काही कमी पडू देणार नाही. वेळ पडल्यास कर्ज काढून मदत केली जाईल, असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलंय. 

Sep 1, 2015, 11:51 PM IST

शेतकऱ्यांचा काढणार अपघाती विमा, राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

शेतकऱ्यांच्या कामाची बातमी... शेतामध्ये काम करतांना अनेकवेळा शेतकऱ्याचा अपघाती मुत्यू होतो. घरातील कर्ता पुरुष गेल्यानं शेतकरी कुटुंबावर अनेक अडचणी येतात. त्यामुळं राज्यातील एक कोटी ३५ लाख खातेदार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारनं अपघाती विमा काढण्याचा निर्णय घेतलाय. 

Sep 1, 2015, 12:31 PM IST

रिमझिम पावसाचा शेतकऱ्यांना थोडासा दिलासा

दुष्काळाने होरपळणाऱ्या शेतकऱ्यांसाठी थोडासा दिलासा देणारी बातमी आहे. येत्या २४ तासांत राज्यातील काहीठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. 

Aug 30, 2015, 11:08 PM IST

कांद्याच्या किंमती वाढल्याने कांदा उत्पादकांना न्याय

(जयवंत पाटील, झी २४ तास) देशात कांद्याचे भाव वाढणे हे शेतकऱ्यांसाठी एक चांगली बाब म्हणता येईल, मात्र साठेबाज व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचीही गरज आहे.

Aug 25, 2015, 09:59 AM IST