खुशखबर, शेतकऱ्यांनी सावकाराकडून घेतलेलं कर्ज माफ!
राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे... शेतकऱ्यांनी शेतीसाठी सावकारांकडून घेतलेलं कर्ज माफ होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय झाल्याची सूत्रांनी माहिती दिलीय.
Mar 13, 2015, 09:28 AM ISTदुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना ४ हजार कोटींची मदत - खडसे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 11, 2015, 07:22 PM ISTदुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना ४ हजार कोटींची मदत - खडसे
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आतापर्यंत ४ हजार कोटी रूपयांची मदत केल्याचा दावा महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी विधानसभेत केला.
Mar 11, 2015, 06:53 PM ISTशेतकऱ्यांना मदत द्या, विरोधकांची सरकारकडे मागणी
दुष्काळ आणि गारपीट झाल्यानंतरही सरकारने शेतकऱ्यांना देऊ केलेली मदत अद्याप दिलेली नाही. या विरोधात आज विरोधकांनी विधानसभेत रणकंदन केलं.
Mar 9, 2015, 11:48 AM ISTपरभणी : मुख्यमंत्र्यांनी शेतकरी कुटुंबाला दिला ठेंगा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 5, 2015, 08:34 PM ISTमुख्यमंत्री फडणवीस यांचा परभणीत हुर्यो
आत्महत्याग्रस्त शेतकरीच्या कुटुंबीयांची भेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार होते. तसे नियोजित दौऱ्यात होते. मात्र, गावात जाऊनही त्यांनी भेट घेण्याचे टाळले. त्यामुळे नाराज ग्रामस्थांनी त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
Mar 5, 2015, 06:05 PM ISTमुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांचे दु:ख हलके करण्यास वेळ नाही!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 5, 2015, 01:42 PM ISTयवतमाळ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली शेतकऱ्यांची भेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 4, 2015, 09:18 PM ISTशेतकऱ्यांचा 'मार्चएण्ड', मुख्यमंत्र्याचं 'पिंपरी लाईव्ह'
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वाधिक शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यात दौरा करून प्रगतीशील शेतकऱ्यांची भेट घेतली आणि गावकऱ्यांशी संवाद साधत रात्री पिंपरी या गावातच शेतकऱ्याकडे मुक्काम ठोकला.
Mar 4, 2015, 12:58 PM ISTशेतकऱ्यांच्या जखमेवर खडसेंची मीठ, भरपाई नियमात बसत नाही!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 3, 2015, 09:23 PM ISTजळगाव: शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची मागणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 2, 2015, 09:34 PM ISTशेतकऱ्यांचा कैवार घेण्यावरून आता राजकारण सुरू
निसर्गाच्या अवकृपेमुळं शेतकरी संकटात सापडला असताना, मायबाप सरकार आहे तरी कुठं, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय. दुसरीकडं शेतकऱ्यांचा कैवार घेण्यावरून राजकारण सुरू झालंय.
Mar 2, 2015, 09:21 PM IST'महिनाअखेर पर्यंत शेतकऱ्यांना मदत'-मुख्यमंत्री
राज्यात १७ हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याची माहिती, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश दिल्याचंही यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या महिन्याच्या अखेरपर्यंत शेतकऱयांना मदत देण्यात येईल.
Mar 2, 2015, 01:52 PM ISTअवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान
राज्यात काल रात्रीपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा फटका शेतीला बसला आहे. खानदेश, मराठवाड्यासह कोकणातही अवकाळी पावसाचा फटका शेतीला बसला आहे.
Mar 1, 2015, 11:47 AM ISTदौंड कृषी महोत्सवाचं उद्घाटन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 23, 2015, 08:53 PM IST