farmers

शिवसेनेची आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना आर्थिक मदत

येथे शिवसेनेकडून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यात आली. प्रत्येक १५ हजार रुपये आणि २ लाख रुपयांचे विमाकवच देण्यात आले.

Oct 3, 2015, 07:40 PM IST

पाणीपट्टी थकवणाऱ्यांवर होणार कारवाई

पाणीपट्टी थकवणाऱ्यांवर होणार कारवाई

Oct 2, 2015, 11:09 AM IST

नाना पाटेकर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना वाटणार ८० लाख रुपये

अभिनेता नाना पाटेकर राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देऊ केला आहे. त्याच्या मदतीला मराठमोळा अभिनेता मकरंद अनासपुरेही होता. या दोघांनी पीडित कुटुंबीयांना प्रत्येकी १५ हजारांची मदत दिली. आता त्यापुढे एक पाऊल टाकल नाना पाटेकर फाऊंडेशनने ८० लाख रुपयांचा निधी गोळा केलाय.

Sep 19, 2015, 02:00 PM IST

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी अक्षय कुमारनं जाहीर केली ९० लाखांची मदत

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी अक्षय कुमारनं जाहीर केली ९० लाखांची मदत

Sep 15, 2015, 03:19 PM IST

शेतकऱ्यांनो आत्महत्या करू नका : उद्धव ठाकरे

संकटसमयी शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठिशी ठामपणे उभी असल्याची ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलीय. उद्धव ठाकरे यांनी दुष्काळग्रस्त मराठवाड्याचा दौरा सुरु केलाय. यावेळी खुल्ताबाद इथं कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी शेतक-यांना आत्महत्या करु नका असं आवाहन केलंय.

Sep 12, 2015, 04:26 PM IST

'दुष्काळावर मात, कुटुंबांना साथ' अभियानाला परदेशातूनही प्रतिसाद!

दुष्काळावर मात, कुटुंबांना साथ या 'झी 24 तास'नं सुरु केलेल्या विशेष अभियानाला आता थेट अमेरिकेतून प्रतिसाद मिळालाय.

Sep 12, 2015, 04:14 PM IST