"आभाळातला बाप रूसला म्हणून खचून जाऊ नका"

अभिनेता नाना पाटेकर याने बीडमध्ये जाऊन शेतकऱ्यांची भेट घेतली, "आभाळातला बाप रूसला म्हणून खचून जाऊ नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत", अशी आर्त साद नाना पाटेकर यांनी शेतकऱ्यांना घातली आहे.

Updated: Aug 9, 2015, 10:28 PM IST
"आभाळातला बाप रूसला म्हणून खचून जाऊ नका" title=

बीड : अभिनेता नाना पाटेकर याने बीडमध्ये जाऊन शेतकऱ्यांची भेट घेतली, "आभाळातला बाप रूसला म्हणून खचून जाऊ नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत", अशी आर्त साद नाना पाटेकर यांनी शेतकऱ्यांना घातली आहे.

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यामागे असणाऱ्या महिलांची स्थिती पाहून भरून येत असं सांगतांना अभिनेता नाना पाटेकर गहिवरला होता.

पाहा नानाची कुछ रूमानी हो जाए कविता 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.