eknath shinde

शिवसेना- भाजपमध्ये पुन्हा जुंपणार? मुख्यमंत्री फडणवीसांचा उपमुख्यमंत्री शिंदेंना 2300 कोटींचा धक्का

Political News : राजकारणातील मोठी बातमी. राज्याच्या राजकारणात नेमकं काय सुरुय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना असा कोणता धक्का दिला? 

Feb 20, 2025, 12:21 PM IST

लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची बातमी; आणखी 2 लाख लाभार्थी महिलांच्या खात्यात...

Ladki Bahin Yojana Latest News: लाडकी बहीण योजनेंतर्गंत लाखो महिलांच्या खात्यात योजनेचे पैसे जमा झाले आहेत. मात्र फेब्रुवारी महिन्याचा हफ्ता दोन लाख महिलांना येणार नाही. 

Feb 20, 2025, 09:39 AM IST

'वेड्यांचं सरकार, राज्यात Y, Z करून...'; राऊतांचा टोला! म्हणाले, 'फडणवीसांचे आदेश...'

BJP vs Shivsena: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमध्ये सुप्त वाद सुरु असल्याची जोरदार चर्चा असतानाच एका प्रकरणामुळे हा वाद अधिक चिघळला आहे.

Feb 18, 2025, 02:40 PM IST
There is no cold war between Shinde, Fadnavis - Deputy Chief Minister Ajit Pawar PT1M4S

'उदय सामंतांवर जबाबदारी...', आणखी एक बडा नेता ठाकरेंची शिवसेना सोडणार? साळवींच्या दाव्यावर म्हणाला 'चुकीच्या गोष्टी...'

सिंधुदुर्गातले वैभव नाईक यांना शिवसेनेत आणण्याची जबाबदारी उदय सामंत यांच्यावर असावी असं सूचक विधान राजन साळवी यांनी झी २४ तासच्या 'टू द पॉईंट' या विशेष कार्यक्रमात केलं आहे. 

 

Feb 15, 2025, 07:09 PM IST

उद्धव ठाकरेंची साथ सोडताच राजन साळवींचा गौप्यस्फोट; 'विधानसभा निवडणुकीत किरण सामंत...'; सगळंच सांगून टाकलं

माजी खासदार विनायक राऊत यांनी गद्दारी केल्यानं आपला विधानसभा निवडणुकीत पराभव झाला आरोप राजन साळवी यांनी केला आहे. 'झी २४ तास'च्या 'टू द पॉईंट' या विशेष कार्यक्रमात राजन साळवी यांनी हा आरोप केला आहे. 

 

Feb 15, 2025, 06:36 PM IST

सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढल्यानंतर लाडकी बहीण योजना बंद होणार? उदय सामंत यांनी केलं स्पष्ट 'ही योजना...'

Ladki Bahin Yojana : महाराष्ट्रातील सर्वात गाजलेली लाडकी बहीण योजना बंद होणार का याबद्दल महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. उदय सामंत यांनी याबद्दल माहिती दिलीय.

Feb 14, 2025, 09:42 PM IST

फडणवीस,अजितदादांनंतर शिंदेंचीही वॉर रुम,महायुतीत वॉर रुमवरुन कोल्ड वॉर?

War Room Cold War: संजय राऊतांनी वॉर रुमवरुन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केलीये.

Feb 14, 2025, 09:07 PM IST

...म्हणून सरकार ‘लाडकी बहीण’ योजना गुंडाळणार; ठाकरेंच्या शिवसेनेनं व्यक्त केली शंका

Ladki Bahin Yojana Supreme Court Comment: "लाडक्या बहिणींची गरज संपली आहे. हे तर कधीतरी होणारच होते, पण इतक्या लवकर होईल असे वाटले नव्हते."

Feb 14, 2025, 08:24 AM IST

एकनाथ शिंदेंचं दांड्यांचं सत्र, नाराजी कायम? मुख्यमंत्र्यांनी बोलावललेल्या बैठकांना उपमुख्यमंत्री शिंदेंची दांडी

बातमी आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नाराजी सत्राची. एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या अनेक बैठकांना दांडी मारलीय. त्यासाठी त्यांनी वेगळी कारणं दिलेली असली तरी एकनाथ शिंदे नाराज आहेत अशीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

Feb 13, 2025, 08:40 PM IST

‘त्यांच्या’ विचारांना लागली वाळवी म्हणून इकडे आले राजन साळवी - एकनाथ शिंदे

राजन साळवी यांच्या पक्ष प्रवेशावेळी एकनाथ शिंदे यांनी जबरदस्त टोलेबाजी केली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. 

Feb 13, 2025, 05:46 PM IST

Rajan Salvi : महाराष्ट्रातील बहुचर्चित पक्षप्रवेश! राजन साळवींनी ठाकरेंची साथ सोडली, एकनाथ शिंदेंचा डबल धमाका

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांनी अखेर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. राजन साळवी यांचा शिवसेना पक्ष प्रवेश उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे. 

Feb 13, 2025, 04:35 PM IST

'शरद पवारांनी लाथ घालावी...', शिंदेंचा सत्कार केल्याने होणाऱ्या टीकेला जितेंद्र आव्हाडांनी दिलं उत्तर, 'आमच्यासमोर उद्धव ठाकरे...'

शरद पवारांच्या (Sharad Pawar) हस्ते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना 'महादजी शिंदे राष्ट्र गौरव' पुरस्कार देण्यात आल्यानंतर शिवसेनेकडून सातत्याने नाराजी आणि टीका होत आहे. त्यातच आता जितेंद्र आव्हाड यांनी जुने संदर्भ देत आरसा दाखवला आहे. 

 

Feb 13, 2025, 04:25 PM IST