Japan tsunami : महाभयंकर भूकंपानंतर जपानमध्ये त्सुनामी; किनाऱ्यावर धडकल्या 5 मीटर उंच लाटा
Japan tsunami : संपूर्ण जग नव्या वर्षाच्या स्वागतात रमलेलं असतानाच जपानमध्ये मात्र एका वेगळ्याच संकटानं चिंता वाढवली आहे. यंत्रणाही या संकटाच्या पार्श्वभूमीवर सतर्क झाल्या आहेत.
Jan 1, 2024, 01:24 PM IST
मोठ्या संकटाची चाहूल? चीनबरोबरच काही तासांत भूकंपाने हादरले 4 देश; समुद्राचा तळही हलला
China Earthquake Latest News: जगभरामध्ये सध्या चीनच्या भूकंपाची चर्चा आहे. असं असलं तरी फक्त चीनच नाही तर आजूबाजूच्या अनेक देशांना रात्रभरामध्ये भूकंपाचे धक्के बसले आहेत.
Dec 19, 2023, 09:47 AM ISTचीनमध्ये अतिप्रचंड भूकंपानं शहर उध्वस्त, शेकडो निष्पापांचा बळी; मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
China Earthquake : 2023 या वर्षामध्ये नैसर्गिक आपत्ती आणि त्यातही भूकंपासारख्या घटनांनी अनेकांचाच बळी घेतला. वर्षाच्या शेवटीसुद्धा हे संकट पाठ सोडताना दिसत नाहीये.
Dec 19, 2023, 07:10 AM IST
देशात एकाच वेळी तीन वेगवेगळ्या राज्यांमध्ये भूकंप; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
earthquake news : शुक्रवारी सकाळी देशातील तीन राज्यांमध्ये भूकंपाचे हादरे जाणवले आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे.
Dec 8, 2023, 09:37 AM IST
पनवेलमध्ये भूकंपाचे हादरे! कामोठे शहरात जाणवले धक्के
पनवेल तालुक्यासह कामोठे शहरात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. सकाळी 9 वाजून 50 मिनिटांच्या आसपास सौम्य हादरे होऊन कंप झाले.
Nov 26, 2023, 06:41 PM IST
Indonesia earthquake : इंडोनेशियात भूकंपाचे जोरदार धक्के; 6.9 रिश्टर इतकी तीव्रता
Indonesia earthquake : नेपाळमागोमाग इंडोनेशियात भूकंपाचे धक्के जाणवल्यामुळं आता नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे.
Nov 8, 2023, 12:34 PM ISTEarthquake in Bay of Bengal : बापरे! बंगालच्या उपसागरात भूकंप; त्सुनामी येणार?
Earthquake in Bay of Bengal : नेपाळमागोमाग बंगालच्या उपसागरात भूकंपाचे हादरे. पाहा कुठे रहोतं. भूकंपाचं केंद्र आणि किती होती त्याची तीव्रता...
Nov 7, 2023, 07:11 AM IST
नेपाळमुळे दिल्ली हादरली! राजधानीसह एनसीआरमध्ये भूकंपाचे जोरदार झटके
दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता 5.6 रिश्टर स्केल होती. भूकंपाचं मुख्य केंद्र नेपाळ असल्याची माहिती आहे.
Nov 6, 2023, 05:08 PM IST
मोठ्या संकटाची चाहूल? 12 तासात भारतासहीत भूकंपाने हादरले 3 देश; पहाटे पहाटे धरती हलली अन्...
Earthquake Strikes Myanmar: आज सकाळीच म्यानमारमध्ये भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. भारताबरोबरच नेपाळनंतर भूकंपाचे धक्के बसलेला म्यानमार तिसरा देश ठरला आहे.
Oct 23, 2023, 09:30 AM ISTदिल्लीमध्ये भूकंपाचे झटके! 3.1 रिश्टर स्केलच्या तीव्रतेनं हादरला परिसर, पाहा VIDEO
Delhi Earthquake News in Marathi : दिल्लीमध्ये सध्या भूकंपाचे धक्के जाणवू जाणवले आहे. लोकांनी मोकळ्या जागी धाव घेतली अन् जीव वाचवला.
Oct 15, 2023, 04:25 PM ISTWorld Cup 2023: राशिद खानने जिंकलं काळीज! वर्ल्ड कप सुरू असतानाच केली मोठी घोषणा
Earthquakes in Afghanistan : भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी अफगाणिस्तानचा स्टार गोलंदाज राशिद खान (Rashid Khan) याने मोठी घोषणा केली आहे.
Oct 9, 2023, 08:27 PM ISTभूकंप आला अन् अख्खं कुटुंब संपलं, स्वत:ला जिवंत पाहून 'तो' ढसाढसा रडला; पाहा हृदय पिळवटून टाकणारा Video
Earthquake In Afghanistan : अफगाणिस्तानमधून एक व्हिडीओ समोर आलाय. महाभयंकर भूकंपात एक बाप (Afghan Man crying) रडत रडत आपल्या कुटुंबाला शोधताना पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी ( Emotional Video) येईल.
Oct 9, 2023, 06:43 PM ISTEarthquake : तीव्र भूकंपाने अफगाणिस्तान हादरला, 15 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
Earthquake in Afghanistan: शनिवारी अफगाणिस्तानमध्ये तीव्र भूकंपाचे धक्के जाणवले. त्यामुळे एकच हाहाकार माजला. भूकंपात अनेक इमारती कोसळल्या असून ढिगाऱ्याखाली दबून आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत.
Oct 7, 2023, 06:43 PM ISTदिल्लीमागोमाग लातूरमध्येही वारंवार भूकंपाचे हादरे; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
Maharashtra News : नुकताच दिल्लीसह हिमाचल, नेपाळ आणि अफगाणिस्तानाच भूकंपाचे हादरे जाणवले आणि एकच थरकाप उडाला. ज्यानंतर आता हीच भीती महाराष्ट्रातही पाहायला मिळत आहे.
Oct 5, 2023, 07:54 AM IST
भूकंपात घर उद्ध्वस्त झाल्यास Insurance मिळतो का?
भूकंपात घर उद्ध्वस्त झाल्यास Insurance मिळतो का?
Oct 3, 2023, 04:53 PM IST