Video : संशोधकांची 'ती' भविष्यवाणी खरी ठरतेय! दिल्ली, जम्मू- काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के; केंद्रबिंदू कुठं?
Delhi Earthquake : पाकिस्तानात पुढील 48 तासांमध्ये प्रचंड तीव्रतेचा भूकंप येणार असल्याचा इशारा दिलेला असतानाच भारतात तत्सम घटना घडल्याचं पाहायला मिळालं.
Oct 3, 2023, 03:07 PM IST
सर्वकाही बेचिराख होणार? पाकिस्तानात भूतो न भविष्यती अशा भूकंपाचा इशारा; भारतालाही धोका?
Pakistan Earthquake : पुढच्या 48 तासांत एक हादरा सर्वकाही उध्वस्त करणार? भारतापासून केंद्रबिंदू किती दूर? सर्व प्रश्नांची उत्तरं... प्रत्येक शब्द व्यवस्थित वाचा.
Oct 3, 2023, 09:09 AM IST
बापरे! मुंबईच्या समुद्रात भूकंप; पाहा कुठं होता केंद्रबिंदू
Mumbai News : इथं संपूर्ण शहर घड्याळाच्या काट्यावर धावत असताना आणि शहरात गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळत असताना तिथं भूकंपाचे हादरे जाणवले आणि...
Sep 23, 2023, 08:02 AM IST
सरकारनं पाठवलाय Emergency Alert; तुमच्या मोबाईलवरही हा इशारा आल्यास त्याचा अर्थ काय?
Emergency Alert : मोबाईलवर दर दिवशी असंख्य मेसेज येतात, नोटीफिकेशन येतात. बऱ्याचदा आपण त्याकडे दुर्लक्षही करतो. पण, सध्या एक असा अलर्ट सर्वांना मिळाला आहे की एकच गोंधळाचं वातावरण पाहायला मिळत आहे.
Sep 15, 2023, 02:12 PM IST
Morocco भूकंपातील मृतांचा आकडा 2100 पलीकडे; लॉकडाऊनमधील 'त्या' भविष्यवाणीशी का जोडला जातोय संबंध?
Morocco Earthquake News : संपूर्ण जग लॉकडाऊनमध्ये असताना मोरोक्कोमध्ये काय सुरू होतं? या भूकंपाशी त्याचा काय संबंध? पाहून हैराण व्हाल!
Sep 11, 2023, 07:23 AM IST
रस्त्याच्या कडेला लोक बसले असतानच जमीन हादरली अन्... मोरोक्को भूकंपाचा हादरवणारा VIDEO
Morocco Earthquake : मोरोक्कोमध्ये शुक्रवारी झालेल्या भूकंपात आतापर्यंत 2 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मोरोक्कोच्या गृहमंत्रालयाने यासंदर्भात एक निवेदन जारी केले आहे. तर किमान 2,000 नागरिक जखमी झाले असून अनेकांचा प्रकृती गंभीर आहे.
Sep 10, 2023, 08:32 AM ISTभूकंपाने ऐतिहासिक देश मोरोक्को उद्ध्वस्त, 800 हून अधिका लोकांचा मृत्यू... थरकाप उडवणारे फोटो
Morocco Earthquake : शक्तीशाली भूकंपाने ऐतिहासिक मोरोक्को देश अक्षरश: उद्ध्वस्त झाला आहे. भूकंपाने अनेक संसार उघड्यावर आले असून हजारो लोकं बेघर झाली आहेत. या भूकंपात आतापर्यंत जवळपास 800 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Sep 9, 2023, 07:07 PM ISTयेथे ओशाळला मृत्यू! भूकंपामुळे क्षणात उद्धवस्त झाला मोरोक्को; अंगावर काटा आणणारे Photos
Morocco Earthquake: मोरोक्को येथे पहाटे शक्तिशाली भूकंपाने हाहाकार माजवला. भूकंपाचा केंद्रबिंदू मोरोक्कोच्या मारकेश शहरापासून सुमारे 70 किलोमीटर अंतरावर होता. मारकेशपासून ३५० किलोमीटर अंतरावर असलेल्या राजधानी रबातमध्येही त्याचा प्रभाव जाणवला, इतके तीव्र धक्के जाणावले.
Sep 9, 2023, 02:56 PM ISTधक्कादायक! मोरोक्कोमध्ये जबरदस्त भूकंपात 300 लोकांचा मृत्यू; जाणून घ्या घटनाक्रम
Morocco Earthquake: रात्री 11:11 वाजता झालेल्या भूकंपाची तीव्रता 6.8 इतकी होती आणि काही सेकंदांपर्यंत हादरा बसला, अशी माहिती यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने दिली.
Sep 9, 2023, 12:28 PM ISTVideo | कोल्हापूरजवळ 3.4 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का; चांदोली धरण परिसर हादरला
Earthquake in Kolhapur Area Chandoli dam area shook
Aug 16, 2023, 10:40 AM ISTउत्तर भारत भूकंपाने हादरला! दिल्लीत 5.4 तीव्रतेची नोंद
उत्तर भारतातल्या काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले. दिल्लीत 5.4 तीव्रतेची नोंद झाली. जम्मूतल्या डोडा जिल्ह्यात भूकंपाचं केंद्र आहे.
Aug 5, 2023, 11:00 PM ISTराजस्थानपासून मणिपूरपर्यंत जमीन हादरली; जयपूरमध्ये एका तासात तीन भूकंपाचे धक्के
Rajasthan Earthquake News Today: राजस्थानमधील जयपूरमध्ये शुक्रवारी पहाटे एकापाठोपाठ तीन भूकंपाचे धक्के जाणवले. तासाभरात तीन धक्के बसल्याने भीतीपोटी लोक घरातून रस्त्यावर आले होते. तर मणिपूरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.
Jul 21, 2023, 07:22 AM ISTBiparjoy: दूरसंचार कंपन्यांकडून ग्राहकांच्या फायद्याचा निर्णय, मोबाईल सेटींग्जमध्ये करा 'हा' बदल
Cyclone Biparjoy:'सायक्लोन बिपरजॉय' दरम्यान गुजरातमध्ये 'इंट्रा सर्कल रोमिंग सेवा' पूर्णपणे मोफत पुरविली जाणार आहे. ही इंट्रा सर्कल रोमिंग सेवा काय आहे? आणि वादळाच्या काळात वापरकर्ते त्याचा कसा फायदा घेऊ शकतात? याबद्दल जाणून घेऊया.
Jun 15, 2023, 07:24 PM ISTEarthquake | दिल्लीसहीत जम्मू-काश्मीरला भूकंपाचा धक्का! पाकिस्तान, चीनही हादरला
Earthquake Tremor In Delhi And NCR
Jun 13, 2023, 03:05 PM ISTNew Zealand मध्ये भूकंपानं हादरली धरणी; त्सुनामीचा इशारा....
New Zealand Earthquake: तुर्की भूकंपानं संपूर्ण जगाला जणू एक इशाराच दिला. निसर्गावर केली जाणारी अतिक्रमणं तो त्याच्याच पद्धतीनं हटवणार हाच तो इशारा. तुर्कीनंतर जगातील बहुतांश देशांमध्ये धरणीकंप आले.
Apr 24, 2023, 09:02 AM IST