तिबेट नेपाळमध्ये मोठा भूकंपः 53 जणांचा जीव गेला, अनेक जखमी; नाशकापर्यंत हादरे
तिबेटमध्ये आज सकाळी झालेल्या भूकंपामुळे प्रचंड हाहाकार उडाला आहे. भूकंपामुळे अनेक इमारती कोसळल्या असून रिपोर्टनुसार आतापर्यंत 53 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 62 जण जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे.
Jan 7, 2025, 12:50 PM ISTलातूरमध्ये भूगर्भातून आवाज: भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
Noise from underground in Latur Fear of earthquake among citizens
Dec 19, 2024, 05:20 PM IST7.3 रिश्टर स्केलचा भूकंप नेमका दिसतो कसा? VIDEO पाहून अंगावर काटा येईल
ऑस्ट्रेलियाच्या पूर्वेकडील वानुआतु या बेटावर मंगळवारी 7.3 रिश्टर स्केलचा विनाशकारी भूकंप झाला. अनेक सीसीटीव्ही, कॅमेऱ्यांमध्ये हा भूकंप कैद झाला आहे.
Dec 17, 2024, 04:33 PM IST
भक्कम घरं गदागदा हलू लागली अन्... 7.0 रिश्टर स्केलच्या भूकंपानंतर कुठे देण्यात आला त्सुनामीचा इशारा
Earthquake in California Video : अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये भीषण भूकंपानं धरणीला जबर हादरे बसले असून, नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे.
Dec 6, 2024, 07:08 AM IST
कृष्णाच्या द्वारकेसारखीच पाण्यात बुडाली जगातील 'ही' शहरे!
शहरं पाण्याखाली जाण्यामागे अनेक कारणं आहेत. कुठे भूकंप, त्सुनामी तर कुठे समुद्राच्या पाणी पातळीत वाढ अशी कारणं सांगितली जातात. पाण्याखाली बुडालेल्या शहरांमध्ये सगळ्यात पहिलं नाव घेतलं जातं ते व्दारका नगरीचं. भगवान कृष्णांची द्वारका नगरी प्राचीन भारतातील प्रसिद्ध शहरांपैकी एक आहे.
Oct 17, 2024, 08:47 PM ISTमहायुती आणि मविआमध्ये भूकंप होईल, प्रकाश आंबेडकरांचा गौप्यस्फोट
Prakash Ambedkar's reaction on Assembly elections
Sep 28, 2024, 06:20 PM ISTकाय चाललंय काय? सलग 9 दिवस येत राहिले भूकंप; पृथ्वीच्या उदरातून मिळतायत विनाशाचे संकेत
Earth is in danger : पर्यावरणबदलांचे परिणाम नेमके कसे असू शकतात याचं हे उदाहरण. भीषण स्वरुप पाहून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल.
Sep 14, 2024, 09:57 AM IST
Video | मराठवाड्यात 3 विदर्भात 2 ठिकाणी भूकंपाचा धक्का
Marathwada Hingoli jolted with earthquake epicenter
Jul 10, 2024, 04:30 PM ISTनांदेडमध्ये भूकंपाचा धक्का; नागरिकांमध्ये घबराट
Nanded People In Fear Of Earthquake As Epicenter In Hingoli
Jul 10, 2024, 03:35 PM ISTMarathwada| मराठवाड्यात 3 जिल्ह्यात भूकंपाचा धक्का
Maharashtra Marathwada Three District Jolted With Earthquake
Jul 10, 2024, 10:45 AM ISTभूकंप आला तरी स्वतःचा जीव वाचवणं सोडून 'त्या' चिमुकल्यांना घट्ट पकडून होत्या, Video होतोय व्हायरल
Taiwan Earthquake Nurse Video: तैवानमध्ये आलेल्या शक्तीशाली भूकंपामुळं जिवीतहानी व वित्तहानी झाली आहे.
Apr 4, 2024, 07:32 PM IST
तैवानमध्ये 7.5 रिश्टर स्केलचा भूकंप, दुर्घटनेत 50 जण गंभीर जखमी
7.5 magnitude earthquake in Taiwan50 people seriously injured in the accident
Apr 3, 2024, 08:35 PM ISTभूकंपाच्या धक्क्यांनी हिंगोली, परभणी हारदरलं; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Hingoli Earthquake : हिंगोली आणि आसपासच्या परिसरात पहाटेच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. दोन भूकंपाच्या धक्क्यांमुळे नागरिकत भयभीत झाले होते.
Mar 21, 2024, 08:31 AM ISTEarthquake : चीनमध्ये 7.2 रिश्टर स्केलचा भूकंप; दिल्लीपर्यंतची धरणी हादरली; घटनास्थळाची दृश्य भीतीदायक!
China earthquake : चीनमध्ये आलेल्या भूकंपाचे परिणाम भारतातही दिसले असून, नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे.
Jan 23, 2024, 07:30 AM IST
दिल्ली-एनसीआरसह संपूर्ण उत्तर भारतात भूकंपाचे धक्के; अफगाणिस्तानात होता केंद्रबिंदू
Delhi NCR earthquake गुरुवारी दुपारी दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. धक्के जाणवताच लोक घराबाहेर धावत सुटले होते. या भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे.
Jan 11, 2024, 03:14 PM IST