बदामाचे Side Effects तुम्हाला माहित आहेत का? 'या' लोकांनी कधीही बदाम खाऊ नये
कोणत्या लोकांना बदाम खाणे धोक्याचे असू शकते जाणून घ्या
Aug 11, 2021, 07:22 PM ISTकिवी फळाचे आरोग्याला होणारे उपयोग
डॉक्टरांच्या मते दररोज एक किवी फळ खाल्ल्यानं व्यक्तीचे आयुष्य वाढते.
Jul 31, 2019, 07:34 PM ISTपचनक्रिया सुरळीत राहण्यासाठी रोज सकाळी करा या '४' गोष्टी!
काही लहान सहान सवयी आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.
Jul 6, 2018, 09:15 AM ISTभूक कमी लागत असल्यास ही ५ आसने करा!
आपल्याला भूक कमी अधिक लागण्याचा संबंध पचनशक्तीशी असतो.
May 18, 2018, 08:57 AM ISTमडक्यातील पाणी पिण्याचे ५ फायदे
आजकाल अनेकांच्या घरात फ्रिज आहे. त्यामुळे उन्हातान्हातून आल्यावर आपल्यापैकी अनेक लोक फ्रिजमधील थंड पाणीच पिण्याला लोक प्राधान्य देतात. पण, लक्षात घ्या फ्रिजमधील थंड पाणी पिणे आरोग्यास तितके हितावाह नाही. पण, याउलट जुनं ते सोनं असं म्हणत तुम्ही जर मडक्यातील पाणी प्यालयात तर तुम्हाला ५ आरोग्यदाई फायदे होऊ शकतात.
Apr 16, 2018, 10:41 PM ISTदही रात्रीचे खाणे योग्य आहे का?
उन्हाळ्यात थंड खाण्याचा सल्ला दिला जातो. तर तेलकट आणि मसालेदार पदार्थांचे सेवन करु नये, असा सल्ला डॉक्टर, आहार तज्ज्ञ देतात. उन्हाळ्यात जास्त करुन थंड पदार्थ खाणे योग्य असते. यात दहीचा समावेश होतो. दही खाण्याचे खूप लाभ आहेत.
Apr 15, 2016, 06:11 PM ISTआपल्या आरोग्यासाठी अनेक गुणांनी परिपूर्ण किवी फळ
किवी फळ दिसायला चिकू सारखं दिसतं. हे 'हिटॅमिन सी'नं परिपूर्ण असतं. डॉक्टरांच्या मते दररोज एक किवी फळ खाल्ल्यानं व्यक्तीचं आयुष्य वाढतं. हे फळ मनुष्याची आनंदी मनस्थिती कायम राखण्याचा नैसर्गिक स्रोत आहे.
Jan 21, 2015, 03:29 PM IST