झोपेचे 'हे' वेळापत्रक फॉलो करा, राहाल आरोग्यदायी
Bed Time and Wake up Time : जर तुम्हालाही झोपे संबंधीत काही समस्या असतील तर नक्कीच फॉलो करा झोपेचं हे वेळापत्रक
Jan 5, 2025, 02:42 PM ISTडायबिटीसपासून हृदयाच्या आजारांपर्यंत सगळ्याना मिळेल पूर्णविराम; झोपण्यापूर्वी करा 'ही' सोपी गोष्ट
रात्रीच्या जेवणानंतर चालण्याची सवय लावून घेतली, तर तुमचे आरोग्य सुधारण्याचा हा एक सोपा, प्रभावी आणि आनंददायक मार्ग ठरतो. यामुळे शरीर फक्त तंदुरुस्त राहत नाही, तर मनही ताजेतवाने होते. या सवयीचे विविध फायदे जाणून घेऊया.
Dec 18, 2024, 03:32 PM ISTचहा पिण्याच्या 20 मिनिटेआधी खा बदाम, शरीरात दिसतील आश्चर्यकारक बदल
चहा पिण्याच्या 20 मिनिटेआधी खा बदाम, शरीरात दिसतील आश्चर्यकारक बदल
Nov 7, 2024, 06:49 PM ISTदह्यात मीठ टाकावे की साखर? शरीरासाठी काय पौष्टिक?
दह्यात मीठ टाकावे की साखर? शरीरासाठी काय पौष्टिक?
Oct 25, 2024, 06:55 PM ISTचहामध्ये टाका चिमूटभर मीठ, मिळतील आश्चर्यकारक फायदे
चहामध्ये चिमूठभर मीठ टाकण्याचे सुद्धा अनेक फायदे आहेत. भारतातील ओडिसा, काश्मीर, बंगाल इत्यादी ठिकाणी तसेच चीनमध्ये सुद्धा मीठ असलेला चहा प्यायला जातो.
Sep 27, 2024, 07:21 PM IST'या' तीन लोकांनी अंडी चुकूनही खाऊ नये, नाहीतर...
अंड हे पौष्टिक आहार असल्याने अनेकजण नाश्त्यात, जेवणात तसेच डायटमध्ये याचा समावेश करतात.
Sep 21, 2024, 06:03 PM ISTचहात मिसळा 'हा' एक पदार्थ; अॅसिडिटीवर रामबाण, सकाळी पोटदेखील होईल साफ
Benefits Of Drinking Tea Mixed With Ghee: चहात तूप टाकून प्यायल्याने आरोग्यासाठी काय फायदे होतात, हे जाणून घेऊया.
Jul 7, 2024, 12:51 PM ISTउन्हाळ्यात वरदान ठरेल पुदिन्याचं पाणी
उन्हाळ्यात आजारांपासून लांब राहण्यासाठी रोज पुदिन्याचं पाणी प्या. त्यानं तुमच्या आरोग्यावर खूप चांगला परिणाम होईल. पुदिन्याचे पाणी पिण्याचे काय आहेत फायदे.. चला जाणून घेऊया...
May 5, 2024, 06:33 PM ISTसकाळी उठल्यावर गरम पाणी प्यावं का? गरम पाण्याचे फायदे व तोटे
सकाळी गरम पाणी पिण्याचे खुप फायदे आहेत तर दररोज याची सवय सुद्धा चांगली आहे. गरम पाण्यामुळे आपली पचनक्रिया स्वस्त रहाते आणि बॉडी मध्ये मेटाबॉलिज्म बुस्ट होतं.
Dec 24, 2023, 04:48 PM ISTएनर्जीचा भांडार आहे हे छोटंसं फळ!
चिकू हे अरोग्यवर्धक फळ आहे. चिकू खाण्याचे अनेक फायदे आहेत. अनेक आजारांसाठी हे फळ रामबाण उपाय आहे. जाणून घेवूया चिकू खाण्याचे शरीराला होणारे फायदे.
Dec 18, 2023, 10:14 PM ISTदिवाळीत दिसायचं आहे स्लिम अँड ड्रीम ; तर करा 'या' फळाचे सेवन
दिवाळीत दिसायचं आहे स्लिम अँड ड्रीम ; तर करा 'या' फळाचे सेवन
Nov 4, 2023, 04:05 PM ISTरात्री उशीरा जेवण्याची सवय असेल तर वेळीच सावध व्हा; कारण...
आपल्या दिवसाची सुरुवात निरोगी दिनचर्याने करणे किती महत्त्वाचे आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. संतुलित सकाळच्या विधीसाठी जागे होणे तुम्हाला दिवसभर तंदुरुस्त आणि उत्साही राहण्यास मदत करते. पण तुमचा दिवस योग्य प्रकारे संपवण्याचे महत्त्व तुम्ही कधी विचारात घेतले आहे का? आरोग्य तज्ज्ञांच्या मते, तुम्ही तुमचा संपूर्ण दिवस कसा घालवता यावरून तुमची एकूण जीवनशैली परिभाषित होते, रात्रीचे जेवण आणि रात्रीचे विधी या प्रक्रियेचे अंगभूत भाग बनवतात. म्हणूनच, आज आम्ही योग्य वेळी रात्रीचे जेवण घेण्याचे महत्त्व अधोरेखित करण्याचे ध्येय ठेवले आहे. "तुमचे रात्रीचे जेवण लवकर करा" - ही अशी गोष्ट आहे जी ऐकून आपण सर्वजण मोठे झालो आहोत.
Sep 8, 2023, 05:29 PM IST'हा' एक पदार्थ कमी करेल शरीरातील यूरिक अॅसिड
लसूण खाल्ल्याने शरीरातले युरीक अॅसिड होईल कमी
Sep 7, 2023, 04:57 PM ISTIndigestion : शरीरात 'हे' 5 बदल दिसतायत, मग समजा शरीर तुम्हाला देतंय अपचनाचे संकेत!
Indigestion : जर तुम्ही खाल्लेल्या अन्नाचं नीट पचन होत नसेल तर त्यामुळे अनेक समस्या उद्भवतात. या समस्या टाळण्यासाठी तुमच्या अन्नाचं पचन होणं गरजेचं आहे. जर तुम्हाला अपचनाचा त्रास होत असेल तर तुम्हाला शरीरात काही लक्षणं दिसून येतात. जाणून घेऊया ही लक्षणं कोणती आहेत?
Aug 26, 2023, 05:24 PM IST