पीकपाणी- धुळे २२ मे २०१७
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 22, 2017, 07:21 PM ISTधुळ्यात मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याआधी पाण्याची अशी नासाडी
मुख्यमंत्र्यांच्या धुळे दौ-यानिमित्त नदीघाट आणि झाडे धुण्यासाठी शेकडो लिटर पाण्याची नासाडी करण्यात आली आहे.
May 17, 2017, 08:32 AM ISTधुळ्यात सीएम दौऱ्याआधी पाण्याची नासाडी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 16, 2017, 08:05 PM ISTधुळ्याच्या नळ नादुरुस्तीमुळे पाण्यासाठी वणवण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 13, 2017, 05:56 PM ISTधुळ्यात पावसाचा तडाखा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 13, 2017, 03:05 PM ISTपावसाचा दणका : वीजपुरवठा खंडीत, धुळे शहर अंधारात
शहरात काल जोरदार पाऊस झाला. वादळी पावसाचा तडाखा बसल्याने वीजपुरवठा खंडीत झाला. त्यामुळे अर्धे धुळे शहर अंधारात होते.
May 13, 2017, 11:48 AM ISTधुळे, यवतमाळ जिल्ह्यात वादळी पावसाचा दणका
धुळे शहरात काल सांकाळी वादळी वा-यासह पावसानं हजेरी लावली. तर दुसरीकडे यवतमाळ जिल्ह्यात सलग तिन दिवसांपासून वादळी वा-यासह जोरदार पाऊस सुरु आहे.
May 13, 2017, 11:35 AM ISTविधवा महिलांना फसवणाऱ्या 'लखोबा लोखंडे'ची महिलांकडून 'खेटरानं पूजा'
विधवा महिलांना सहानुभूती मिळवून त्यांच्याशी विविह करून मालमत्ता बळकावणाऱ्या एक लिंगपिसाट जलसेवकाला धुळ्यात शिवसेनेच्या पदाधिकारी हेमा हेमाडे यांनी शहर पोलीस ठाण्यातच चोप दिला.
May 11, 2017, 10:52 PM ISTविधवा महिलांना फसवणाऱ्या 'लखोबा लोखंडे'ची महिलांकडून 'खेटरानं पूजा'
विधवा महिलांना फसवणाऱ्या 'लखोबा लोखंडे'ची महिलांकडून 'खेटरानं पूजा'
May 11, 2017, 10:43 PM ISTधुळ्याजवळ तिहेरी विचित्र अपघात, चार ठार
धुळे जिल्ह्यातील धाडणे गावाजवळ झालेल्या एका विचित्र तिहेरी अपघातात चार जण ठार तर पाच जण जखमी झाले आहेत.
May 9, 2017, 05:42 PM ISTउत्तर महाराष्ट्रात पारा पुन्हा चढला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 6, 2017, 08:21 PM ISTधुळे आणि नंदुरबारमध्ये बसतायंत उन्हाचे चटके
एकीकडे राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस पडत असताना दुसरीकडे धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात मात्र सूर्यनारायण प्रचंड आग ओकतोय. या दोन्ही जिल्ह्याती तापमानाचा पारा ४३ अंश सेल्सियस पर्यंत कायम आहे. शुक्रवारी तर धुळे जिल्ह्याती ४३. ६ तर नंदुरबार जिल्ह्यात ४३ डिग्री सेल्सियस तापमान नोंदवले गेले. या दोन्ही जिल्ह्यात दिवसागणिक तापमान वाढतच चालले आहे.
May 6, 2017, 08:43 AM ISTअलिशान घरात चक्क बनावट दारुची निर्मिती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 28, 2017, 08:49 PM ISTआलिशान घरांमध्ये भुयार बनवून बनावट मद्य निर्मिती
बनावट मद्य सम्राटांनी आलिशान घरांमध्ये भुयारघर तयार करून कसे बनावट मद्य निर्मिती कारखाने चालवले आहेत याचा भांडाफोड धुळे एलसीबीने केला आहे.
Apr 28, 2017, 06:22 PM IST