dhule

धुळ्यात पाणीप्रश्न पेटला, महिलेने स्वतःला घेतले पेटवून

जिल्ह्यात पाणीप्रश्न पेटला, पाणी भरण्यावरुन झालेल्या भांडणात महिलेनं स्वतःलाच पेटवून घेतले. पाण्याच्या एका थेंबासाठीच्या संघर्षातून ही धक्कादायक बाब घडली. दत्ताने गावातल्या या घटनेने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

Apr 4, 2017, 07:50 PM IST

धुळ्यात सूर्यनारायण 43 अंशाने तापला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Apr 3, 2017, 01:27 PM IST

धुळ्यात वाढत्या उष्णतेमुळे फळांना मोठी मागणी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Apr 3, 2017, 01:25 PM IST

धुळ्यामध्ये ५० लाखांच्या जुन्या नोटा जप्त

धुळे शहरातील नटराज टॉकीज समोर पोलिसांनी ५० लाखांच्या जुन्या नोटा जप्त केल्यात.

Apr 2, 2017, 11:11 PM IST

खानदेशाचा पारा वाढला, धुळ्याचं तापमान ४३ अंशांवर

खानदेशात सूर्यनारायण चांगलाच तापलाय. गेल्या तीन दिवसांपासून खानदेशात उच्च तापमानाची नोंद होतेय.

Apr 2, 2017, 11:02 PM IST

धुळ्यात उष्माघाताने माजी महिला सरपंचाचा मृत्यू

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Mar 30, 2017, 01:02 PM IST

धुळ्यात उष्माघाताने महिलेचा मृत्यू

धुळे जिल्ह्यात उष्माघाताने महिलेचा मृत्यू झाला आहे. शिरपूर तालुक्यातील बाभूळदे येथील माजी सरपंच मालतीबाई निकुंभे यांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना काल दुपारी घडली. 

Mar 30, 2017, 08:58 AM IST

धुळ्यात अग्नी तांडवाने एकच कुटुंबातील ५ जणांचा बळी

शहरातील पाचकंदील भागात अग्नी तांडवाने एकच कुटुंबातील पाच जणांचा बळी घेतला आहे. पाचकंदील परिसरातील कापड बाजाराच्या बाजूला राहणा-या राम शर्मा यांच्या घराला रात्री दीड वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण केले. शर्मा यांच्या घरात यायला आणि जायला एकाच दरवाजा असून इतर तिन्ही बाजूनी भिंती असल्याने घरातील एकही व्यक्तीला घराबाहेर येण्याची संधीच मिळाली नाही. या अग्नितांडवात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. यात राम शर्मा, त्यांच्या आई शोभाबाई छबूलाल शर्मा, पत्नी जयश्री, बारा वर्षांचा मुलगा साई आणि दहा वर्षांचा मुलगा राधे यांचा मृत्यू झाला आहे.

Mar 26, 2017, 09:52 AM IST

धुळ्यात शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी यांचा लाच घेताना अटक

माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील आणि उपशिक्षणाधिकारी किशोर पाटील या दोघांना तब्बल दोन लाख ३० हजारांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. 

Mar 22, 2017, 08:52 AM IST

धुळे डॉक्टर मारहाण प्रकरण : डॉक्टरांच्याच दोन गटांत वाद

डॉक्टरांच्याच दोन गटांत वाद

Mar 15, 2017, 08:57 PM IST