पीक पाणी । धुळे । मगन ठाकरे यांचं पारंपारिक पद्धतीने पशुपालन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 11, 2017, 06:32 PM ISTधुळे शहरात डेंग्यूचे थैमान
धुळे शहरात डेंग्यूनं अक्षरश: थैमान घातलंय मात्र त्यानंतरही धुळे महापालिका प्रशासन कुंभकर्ण निद्रेत आहे. शहरातील विविध भागांमध्ये डेंग्यूच्या रुग्णांमध्ये झपाट्यानं वाढ होतंय.
Sep 9, 2017, 06:55 PM ISTधुळ्यातील १०८ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर
धुळे जिल्ह्यातील १०८ ग्रामपंचायतींची मुदत नोव्हेंबर महिन्यात संपत आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. थेट जनतेतून सरपंच निवडला जाणार असल्याने ग्रामपंचायत स्तरावर मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे.
Sep 7, 2017, 05:37 PM ISTधुळ्यात पावसाअभावी खरीप पिकं जळाली
Sep 6, 2017, 09:11 PM ISTपीक पाणी | धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील पाऊस-पाणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 6, 2017, 07:24 PM ISTधुळ्यात गणेश विसर्जना दरम्यान शाळकरी मुलानं गमावला जीव
धुळे तालुक्यातील नंदाणेमध्ये गावनदीच्या बंधाऱ्यात गणेश विसर्जन करताना खोल पाण्यात बुडून दहावीत शिकणाऱ्या शाळकरी मुलाचा बुडून मृत्यू झाला.
Sep 5, 2017, 11:14 PM ISTइको फ्रेंडली गणेशोत्सव | धुळ्यातील सामाजिक प्रश्नाचा वेध घेणारा देखावा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 2, 2017, 06:08 PM ISTधुळ्यात हिंदू-मुस्लिम एकोप्यानं गणेशोत्सव साजरा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 2, 2017, 06:07 PM IST'व्हॉटसअप'च्या माध्यमातून उभं राहिलं ग्रंथालय
धुळ्यात जय हिंद विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी व्हाट्सअपचा सकारात्मक वापर करत एक नवा आदर्श माजी विद्यार्थ्यांसाठी घालून दिला आहे.
Sep 1, 2017, 09:47 PM ISTधुळ्यात शाळेच्या मदतीसाठी माजी विद्यार्थी व्हॉट्सअॅपवर एकवटले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 1, 2017, 09:00 PM ISTधुळ्यात ईद आणि गणेशोत्सव हिंदू-मुस्लिम एकोप्याने साजरा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 1, 2017, 08:59 PM ISTदोंडाईचामध्ये ईद-गणेशोत्सवासाठी एकत्र आले हिंदू-मुस्लिम बांधव
धार्मिक उत्सवांपासून राजकारण दूर ठेवून सर्व धर्मांमध्ये सामंजस्य निर्माण करण्याच काम झालं तर सर्व सण उत्सव शांततेत पार पडू शकतात. याचा वस्तुपाठ दोंडाईचा शहराने घालून दिलाय.
Sep 1, 2017, 08:04 PM ISTमनाली ते लेह... चालत पूर्ण करणारा मराठमोळा अवलिया!
हिमाचल प्रदेशातील 'मनाली' ते जम्मू-काश्मीरमधील 'लेह' हा ४८५ किलोमीटरचा अत्यंत खडतर प्रवास एका मराठमोळ्या तरुणाने एकट्याने आणि तोही चालत पूर्ण केलाय. हजारो फूट उंच डोंगर, क्षणाक्षणाला बदलते हवामान या सर्व परिस्थितीत या तरुण ट्रॅव्हलरने आपला प्रवास पूर्ण केला.
Sep 1, 2017, 07:53 PM ISTखान्देशात महालक्ष्मीच्या निरोपाची लगबग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 31, 2017, 03:37 PM ISTमहालक्ष्मी पूजनाची १०० वर्षांहून अधिकची परंपरा
आधी स्वागत, नंतर सुग्रास भोजन त्यानंतर आता महालक्ष्मीला निरोप देण्याची लगबग, खान्देशात सुरु झाली आहे.
Aug 31, 2017, 10:36 AM IST