dhule

धुळ्यात डॉक्टर मारहाण प्रकरणी आरोपीची आत्महत्या

धुळ्यातील डॉक्टर मारहाण प्रकरणातील संशयीत आरोपी प्रदीप सदाशिव वेताळ यानं पोलीस स्टेशनमध्ये आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. 

Mar 14, 2017, 06:59 PM IST

धुळ्यात निवासी डॉक्टरांना नातेवाईकांची मारहाण, डोळाच फोडला

शहरातील सर्वोपचार रुग्णालयात निवासी डॉक्टरला रुग्णाच्या नातेवाईकांनी मारहाण केल्याची घटना घडलीय. डॉ. रोहन मामुणकर असं या डॉक्टरांचं नाव असून ते निवासी अस्थिरोग तज्ज्ञ आहेत. त्यांचा डोळा निकामी झालाय. याप्रकरणी 9 जाणांना अटक झाली.

Mar 14, 2017, 08:50 AM IST

छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न

धुळे शहरात एका अल्पवयीन मुलीने युवकांकडून होत असलेल्या छेडछाडीला कंटाळून स्वतःला जाळून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कदायक घटना घडली आहे.

Mar 12, 2017, 05:35 PM IST

चंदू चव्हाण गावी परतणार

तब्बल सहा महिन्यांचा वनवास पूर्ण करून भारतीय सैन्यातील जवान चंदू चव्हाण आपल्या गावी परतत आहे.

Mar 10, 2017, 10:30 PM IST

२५ वर्षानंतर पुन्हा लग्न, एका लग्नाची ही दुसरी गोष्ट

प्रेमविवाह करणाऱ्या धुळ्यातील एका दाम्पत्यानं लग्नाच्या २५ वर्षानंतर पुन्हा लग्न केलंय. धर्माच्या भिंतीचा अडसर आणि विरोधाला न जुमानता या दाम्पत्यानं रेशीमगाठ बांधली होती. २५ वर्षानंतर पुन्हा त्यांचं लग्न मोठ्या थाटात संपन्न झालं. चला तर मग पाहूया एका लग्नाची ही दुसरी गोष्ट.

Jan 31, 2017, 06:17 PM IST