मुंबईत घर घेण्याचं स्वप्न आता साकार होणार; नोकरदारांसाठी सरकारचा मोठा निर्णय
Pradhan Mantri Awas Yojana Maharashtra: प्रधानमंत्री आवास योजनेत एमएमआर क्षेत्रात ईडब्ल्यूएस घटकांसाठी उत्पन्न निकष आता 3 ऐवजी 6 लाख रुपये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांना यश
Jul 13, 2023, 12:50 PM IST
मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपाच्या हालचालींना वेग, तिढा सोडवण्यासाठी दिल्ली दरबारी जाणार
अजित पवार यांच्यासह 8 आमदारांनी शपथ मंत्रीपदाची शपथ घेऊन आता 11 दिवस उलटले. पण अद्यापही खातेवाटप झालेलं नाही. त्यातच मंत्रीमंडळाचा विस्तारही रखडला आहे. त्यामुळे हा प्रश्न आता दिल्ली दरबारी जाणार असल्याची चर्चा आहे
Jul 12, 2023, 02:09 PM ISTMaharashtra Politics: खातेवाटपावरून खलबतं; अजित पवार फडणवीसांच्या भेटीला सागर बंगल्यावर
Uday Samant on Ajit Pawar Fadnavis Meet
Jul 11, 2023, 08:45 PM ISTकलंकित राजकारण! उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर राज्यात वारप्रहार, भाजप आक्रमक
राज्याच्या राजकारणात सध्या नव्या वादाला तोंड फुटलं आहे. उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना नागपूरचे कलंक म्हटलं आणि राज्याचं राजकारण पेटलं.. ठाकरेंच्या टीकेनंतर राज्यात वारप्रहार सुरु झाले आहेत.
Jul 11, 2023, 08:34 PM ISTराज्याच्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी, ठरलं! अजित पवार गटाला 'ही' खाती मिळणार?
Shinde-Fadanvis-Pawar Government : अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि त्यांच्याबरोबर आलेल्या आमदारांपैकी 9 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. पण अद्याप या मंत्र्यांना कोणतीही खाती मिळालेली नाहीत. आता लवकरच खातेवाटप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Jul 11, 2023, 02:14 PM ISTउद्धव ठाकरेंच्या 'कलंक' वक्तव्यावरुन भाजप आक्रमक... राज्यभर जोडेमारो आंदोलनाची घोषणा
उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या वक्तव्यावरुन भाजप आक्रमक झाला आहे. उद्धव ठाकरे कलंकित करंटा माणूस अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी हल्लाबोल केलाय. तसंच उद्धव ठाकरेंविरोधात राज्यभर जोडेमारो आंदोलनाची घोषणा केली आहे.
Jul 11, 2023, 01:45 PM ISTदेवेंद्र फडणवीसांना 'कलंक' म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना नितीन गडकरींनी झापलं; पाहा काय म्हणाले...
Uddhav Thackeray : देवेंद्र फडणवीस हे नागपूरला लागलेला कलंक आहे. वार करणारी तुमची अवलाद आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात केली होती. दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर असलेल्या उद्वव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.
Jul 11, 2023, 07:58 AM ISTPolitics | उद्धव ठाकरे म्हणजे 'कलंकीचा काविळ' देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
Devendra Fadanvis Tweet on Uddhav Thackeray Statement
Jul 10, 2023, 10:30 PM IST'फडणवीस नागपूरला कलंक' उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, तर पलटवार करत फडणवीस म्हणाले...
राज्याच्या राजकारणात आता नवा वाद सुरु झाला आहे. विदर्भ दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोचरी टीका केली. यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला असून भाजप युवा मोर्चाही आक्रमक झाली आहे.
Jul 10, 2023, 09:10 PM ISTMaharashtra Politics : राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप लवकरच होणार, अजित पवारांकडे 'या' खात्याची शक्यता
अजित पवार यांच्यासह आठ मंत्र्यांनी गेल्या रविवारी म्हणजे 2 जुलेला शपथ घेतली. शपथविधी सोहळ्याला आता एक आठवडा उलटला, पण अद्यापही खातेवापट झालेलं नाही. त्यामुळे खातेावाटपावरुन तीन पक्षात वाद सुरु आहे का अशी चर्चा राज्याच्या राजकारणात सुरु झाली आहे.
Jul 10, 2023, 01:43 PM IST"काहीजण आता टीका करतील पण..."; राजकीय भूकंपावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात अजित पवार यांनी पुन्हा एकदा भूकंप घडवून आणला आहे. अजित पवार हे पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री झाले आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांसह शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. यानंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली आहे.
Jul 2, 2023, 03:49 PM IST'समृद्धी महामार्गावरील अपघातात मृत्यूमुखी पडणारे 'देवेंद्रवासी' होतात असं..., शरद पवारांचा घणाघात
पहाटेच्या शपथविधीवरुन शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात गुगली राजकारण सुरु असतानाच आता समृद्धी महामार्ग अपघातावरुन शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
Jul 1, 2023, 04:38 PM ISTऔरंगाबादवरुन देवेंद्र फडणवीसांची पवारांवर टीका, म्हणाले...
CSN Fadanvis Critises Pawar
Jun 30, 2023, 05:35 PM ISTAI Photos: देवेंद्र फडणवीस ते रावसाहेब दानवे; भाजप नेते मिल्ट्री स्टाईलमध्ये कसे दिसतील?
AI Photos: देवेंद्र फडणवीस ते रावसाहेब दानवे; भाजप नेते मिल्ट्री स्टाईलमध्ये कसे दिसतील?
Jun 28, 2023, 09:19 PM ISTतीची ओवाळणी आणि देवेंद्र फडणवीसांच्या डोळ्यात पाणी! टिळा लावला पण तो ही...
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जळगावच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांना एक असा अनुभव आला ज्याने ते भावूक झाले. आपला अनुभव उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी ट्विटरवर व्हिडिओसकट शेअर केला आहे.
Jun 27, 2023, 08:11 PM IST