दोन उपमुख्यमंत्र्यांमध्ये कोल्ड वॉर! अजित पवारांनी घेतलेला निर्णय देवेंद्र फडणवीसांनी 8 दिवसात घेतला मागे
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धक्का दिला आहे. साखर कारखान्यांबाबत अजित पवार यांनी घेतलेला निर्णय फडणवीस यांनी 8 दिवसात मागे घेतला आहे. यामुळे भाजपाच्या नेत्यांना दिलासा मिळाला आहे.
Aug 30, 2023, 03:26 PM IST
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सन्मान, जपानच्या कोयासन विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या जपानच्या दौऱ्यावर आहेत. जपानमधल्या कोयासन विद्यापीठाने त्यांना डॉक्टरेट पदवी प्रदान केली आहे. कोयासन विद्यापीठाकडून पदवी मिळणारे फडणवीस पहिले भारतीय ठरले आहेत. जपानी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी राज्यात कक्ष स्थापन करणार असल्यची माहिती फडणवीस यांनी दिली आहे.
Aug 22, 2023, 07:51 PM ISTOnion Price : मुख्यमंत्री साहेब वेड्यात तर काढलं नाही ना? कांद्याच्या निर्णयावरून रोहित पवारांची सडकून टीका!
Rohit pawar critisied maharasra govt: धनंजय मुंडे यांच्या भेटीनंतर वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी ही घोषणा केली. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस आमदार रोहित पवार (Rohit pawar) यांनी ट्विट करत केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.
Aug 22, 2023, 07:45 PM ISTसामनात देवेंद्र फडणवीसांवर खालच्या भाषेत टीका, भाजप कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट... ठिकठिकाणी आंदोलनं
भाजप आणि ठाकरे गटात आता नव्या वादाला सुरुवात झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचं मुखपत्र असलेल्या सामनातून भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खालच्या भाषेत टीका करण्यात आली आहे. याविरोधात भाजप आक्रमक झाली आहे.
Aug 19, 2023, 05:17 PM IST'मुख्य'चे 'उप' झाल्याने देवेंद्र फडणवीस अस्वस्थ, सामनातून फडणवीसांवर जोरदार टीका
Devendra Fadnvis: सामनाच्या अग्रलेखातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्य़ात आलीय. फडणवीसांना उप झाल्याचा वैफल्य आलंय. त्यांना न्यूनगंडाने अस्वस्थ केलंय अशी टीका फडणवीस यांच्यावर करण्यात आलीय. सामनाच्या अग्रलेखातून काय टीका करण्यात आलीय पाहूया. तसेच फडणवीसांना 'सांभाळा' असे आवाहनदेखील करण्यात आले आहे.
Aug 19, 2023, 11:42 AM ISTमविआत जागावाटपाचं सूत्र ठरलं? महायुतीला रोखण्यासाठी 'सुपर प्लॅन' तयार
भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडी एकत्र आली. मात्र लोकसभेच्या जागावाटपावरुनच मविआचं घोडं अडलं होतं. तीन पक्ष एकत्र असल्याने जागा वाटपात तडजोड करावी लागणार होती. आघाडीत बिघाडी होण्याची चिन्ह होती. मात्र भाजपला रोखण्यासाठी मविआने आता वज्रमुठ आवळलीय.
Aug 18, 2023, 07:54 PM ISTSolapur update | विधानभवनात गणपतराव देशमुखांचे स्मारक उभारणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा
DCM Devendra fadanvis declared that memorial ganpatrao deshmukh will be erected in vidhan bhavan
Aug 13, 2023, 06:40 PM ISTपाणी प्रश्न पुन्हा पेटणार, जतमधील गावं कर्नाटकात समाविष्ट होणार.. राज्य सरकारला 8 दिवसांचा अल्टिमेटम
आता एनओसी नाही,थेट कर्नाटक मध्ये जाण्यासाठी विशेष ग्रामसभा घेऊन ठराव करणार असल्याचा इशारा जत तालुक्यातील दुष्काळग्रस्तांनी दिला आहे. पाणी संघर्ष समितीचा राज्य सरकारला आठ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे.
Aug 9, 2023, 02:58 PM IST
Pune | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार
Central Home Minister Amit Shah in Pune Tour
Aug 5, 2023, 07:05 PM ISTVidhan Bhavan News | बारसु रिफायनरी आंदोलकांना बंगळूरुतून फंडिंग: फडणवीसांचा गौप्यस्फोट
Barsu rifinery protesters were being funded from bengaluru
Aug 4, 2023, 05:00 PM ISTSambhaji Bhide | संभाजी भिडेंवरुन अधिवेशनात घमासान, फडणवीस-चव्हाण यांच्यात शाब्दिक चकमक
Assembly Session Disputes on Sambhaji_Bhide
Aug 2, 2023, 09:10 PM ISTसंभाजी भिडेंवर कारवाई होणार, पोलीस तपास करुन कारवाई करणारः देवेंद्र फडणवीस
police will take action on Sambhaji Bhide
Aug 2, 2023, 05:45 PM ISTVidhanbhavan News | औरंजेबाच्या स्टेटसवरुन संसदेत खडाजंगी देवेंद्र फडणवीस म्हणतात.......
DCM Devendra fadnvis revert BJP MLA nitesh rane on auranazeb
Aug 2, 2023, 03:35 PM ISTपीएम मोदींच्या पाठिवर थाप, मविआच्या डोक्याला ताप... विरोधानंतरही एकाच व्यासपीठावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज पुण्यात एकाच व्यासपीठावर उपस्थित होते... निमित्त होतं लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्याचं... कट्टर राजकीय विरोधक असलेले दोन दिग्गज नेते एकाच मंचावर आल्यानंतर तिथं नेमकं काय घडलं पाहा.
Aug 1, 2023, 10:09 PM IST'मुख्यमंत्री असताना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणं माझ्यासाठी...'; देवेंद्र फडणवीस यांचा आजपर्यंतचा सर्वात मोठा खुलासा!
Khupte Tithe Gupte Video: मुख्यमंत्रीपद न मिळाल्यामुळे तुम्ही नाराज झाले होते, असं तुमचे नेते म्हणाले होते. तुमची निवड फायनल असताना असं का झालं? असा सवाल अवधुत गुप्ते यांनी केला. त्यावर फडणवीसांनी (Devendra fadanvis) रोखठोक उत्तर दिलं.
Jul 24, 2023, 12:32 AM IST