crime news

Crime : थरकाप उडवणारी घटना; लिव्ह-इन पार्टनरने प्रेयसीचे केले 35 तुकडे

Crime News :  मुंबईहून दिल्लीत आणून प्रियकराने तरुणीची हत्या केली. त्यानंतर मृतदेहाचे 35 तुकडे करून रोज रात्री मृतदेहाचे तुकडे जंगलात टाकून देयाचा... 

Nov 14, 2022, 02:59 PM IST

'माझ्याशी लग्न कर किंवा 50 लाख दे', तरुणीचे नको ते फोटो काढले, मित्रांना पाठवले अन्...

Girl blackmailing Case Crime News: मुलीच्या कार्यालयातील काही लोकांना आक्षेपार्ह फोटो पाठवले. तो फोटो मुलीच्या काही मित्रांनाही पाठवला. मुलीच्या येणाऱ्या सासरच्या घरीही माहिती गोळा केली अन्...

Nov 13, 2022, 11:09 PM IST

मग लग्नच का केलं? लग्नानंतर 21व्या दिवशीच पत्नीने पतीला संपवलं, कारण...

नवविवाहीत तरुणाच्या खूनाने बीडमध्ये खळबळ, पत्नीच निघाली मारेकरी, धक्कादायक कारण आलं समोर

 

Nov 13, 2022, 06:43 PM IST

श्रीमंत बापाच्या पोराचं अपहरण, पोलिसांनी रचला सापळा अन् कामगिरी फत्ते

रुद्रा झा या 12 वर्षाच्या मुलाचे खंडणीसाठी कुख्यात गुंड फरदशहा रफाई आणि प्रिसकुमार सिंग यांनी मिलापनगर परिसरातून अपहरण केलं होतं. 

Nov 13, 2022, 04:17 PM IST

अजब लग्नाची गजब गोष्ट! लग्नानंतर पत्नीने सांगितलं, मी कांताबाई... 'लग्नात चपात्या बनवायला आली होती'

मोठ्या थाटा माटात लग्न लावून देण्यात आलं, लग्नात वराने लाखो रुपयांचं खर्च केला... पण लग्नानंतर जे कळलं ते हादरवणारं होतं...

Nov 13, 2022, 04:08 PM IST

एअरबॅगनं वाचवले प्राण... मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावले, वाचा संपूर्ण घटना

 मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे (Mumbai - Pune Expressway) तर अशा अपघातांच्या अनेक घटना नोंदवल्या जातात. 

Nov 13, 2022, 02:34 PM IST

video: कार आणि बाईक पार्किंगला लावली त्यानंतर पुढे जे झालं ते...

नांदेड (Nanded) मधील महावीर चौकातील संतकृपा मार्केट समोर रात्री वाहने पार्क करण्यात आली होती. 

Nov 13, 2022, 02:01 PM IST

Crime News: गायब झालेला मेस्सी कोण?; जाणून घ्या काय घडलं 'त्या' रात्री पुण्यात...

सध्या अशीच एक घटना (Pune Crime News) पुण्यामध्ये घडली आहे. सध्या अशीच एक घटना (Pune Crime News) पुण्यामध्ये घडली आहे. 

Nov 13, 2022, 12:53 PM IST

पुण्याच्या तरूणीने स्वत:च्याच अपहरणाचा रचला डाव, कारण एकूण धक्काच बसेल

 बारावीच्या शिक्षणामध्ये कोणत्याच प्रकारचा रस नाही. कारण मला आयटीआयमध्ये (IIT) शिक्षण घ्यायचे आहे. 

Nov 12, 2022, 04:55 PM IST

वहिनीने जे केलं नाही 'ते' तिनं केलं असं दीराला वाटलं आणि रागाच्या भरात दीराने.....

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि मयत यांच्या दीर-भावजयच नातं होतं. 

Nov 12, 2022, 04:34 PM IST

Pune Crime : माणुसकीला काळीमा फासणारी घटना; आई की वैरीण, स्वतःच्या प्रियकाराशी पोटच्या पोरीचं लावलं लग्न

mother married minor girl to lover : पुण्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघड झाली आहे.  

Nov 12, 2022, 02:06 PM IST

विकृतीचा कळस! अत्याचार करतानाचा फोटो काढला, व्हॉट्सअॅप स्टेट्सवर ठेवला

आरोपीच्या कृत्याने तुम्हालाही येईल संताप, कठोर शिक्षेची मागणी

Nov 11, 2022, 10:51 PM IST

गावकऱ्यांच्या डोक्याचा ताप वाढला... चोरट्यांनी फिल्मी स्टाईलमध्ये घातला दरोडा...

नाशिकच्या नांदूर शिंगोटे येथे घरफोडी करणाऱ्या सात आरोपींना वावी पोलिसांनी अटक केलीये.

Nov 11, 2022, 05:04 PM IST

डेटिंगचा नाद भोवला! वृद्धाला बसला इतक्या लाखांचा गंडा

मोबाईलवर Unknown कॉल आणि मुलगी...वृद्धाला अस जाळ्यात ओढत बँक खातं केलं रिकामी 

Nov 11, 2022, 04:51 PM IST