Extra Marital Affair : सासऱ्याने तिला प्रियकरासोबत 'त्या' अवस्थेत पाहिले, अन् झाला मुलाच्या हत्येचा उलगडा
Extra Marital Affair : प्रियकरासोबत अनैंतिक संबंध ठेवत होती, सासऱ्याने पकडलं रंगेहाथ, आणि तब्बल 6 महिन्यानंतर झाला मुलाच्या हत्येचा उलगडा
Nov 21, 2022, 10:01 PM ISTQR कोड स्कॅन करताय? सावधान ! तुम्हीही व्हाल QR कोडचे शिकार
मोठ्या दुकानांपासून अगदी किरकोळ विक्रेत्यांकडे सुद्धा क्यूआर कोड (QR Code) स्कॅन करुन पैसे भरण्याचा पर्याय उपलब्ध आहे, पण ते करताना काय काळजी घ्याल
Nov 21, 2022, 07:28 PM ISTप्रेमाचा 'ताप' भोवला! महिला डॉक्टरच्या प्रेमात पडला, दररोज आजारी पडू लागला, शेवटी...
रुग्णालायात तपासणीसाठी गेलेला रुग्ण महिला डॉक्टरच्या प्रेमात पडला आणि दररोज रुग्णालयाच्या चकरा मारू लागला, शेवटी त्या तरुणाला...
Nov 21, 2022, 06:56 PM ISTSharddha Murder Case | 35 तुकडे आणि 40 प्रश्न! आफताबला नार्को टेस्टमध्ये विचारले जाणार 'हे' प्रश्न
Delhi Shraddha Walkar Murder Case Accused Aftab Punawala Narco Test Today
Nov 21, 2022, 09:15 AM ISTShraddha Walker Murder case | आफताबने श्रद्धाचं शीर कुठे फेकलं? मोठी माहिती समोर
Delhi Shraddha Walkar Murder Case Update Where did Aftab throw Shraddha's head?
Nov 21, 2022, 08:55 AM ISTमहाराष्ट्रातील 'आफताब'ला अखेर पोलिसांकडून अटक, 'ती' एक चूक अन् हातात बेड्या!
Shilpa Jharia case : मध्य प्रदेशात प्रेयसीला संपवल्यानंतर नाशिकच्या या आरोपीने पळ काढला होता. 4000 किमी पर्यंत पाठलाग केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलय
Nov 20, 2022, 03:51 PM ISTVideo | नागपूर विद्यापीठाला खंडणीची कीड
Neelam Gohre On Nagpur University Extortion Case
Nov 20, 2022, 02:40 PM ISTCrime News : श्रद्धा प्रकरणाची पुनरावृत्ती, आईच्या सांगण्यावरुन मुलाने वडिलांना संपवले; करवतीने केले 6 तुकडे
Kolkata Murder Case: कोलकाता (Kolkata) येथे श्रद्धा हत्याप्रकरणाची पुनरावृत्ती झालेय. आईच्या सांगण्यावरुन मुलाने वडिलांचे करवतीचे 6 तुकडे केलेत. (Kolkata Murder) पोलीस तपासात धक्कादायक माहिती पुढे आलेय.
Nov 20, 2022, 12:19 PM ISTViral Video: पोलिसाच्या वेशात आला, त्यानं पाणी मागितलं अन्... थरकाप उडवणारी घटना CCTV मध्ये कैद!
Police Viral Video: मंगलमन सीटी सोसायटीमध्ये (Rajasthan crime news) ही घटना घडली होती. नुकत्याच समोर आलेल्या व्हिडीओमध्ये पोलिसांच्या गणवेशात एक व्यक्ती दिसत आहे. तेवढ्यात...
Nov 20, 2022, 02:10 AM ISTBank Robbery: मनी हाईस्टपेक्षा थरारक चोरी! फक्त 60 सेकंदात लुटली बँक, पाहा Video
Rajastan Crime News: जदौन गावात असलेल्या एसबीआय बँकेत (Robbery In SBI Bank) चोरी झाली. सीसीटीव्ही फुटेजनुसार ही घटना 17 नोव्हेंबरची असल्याचं समोर आलंय.
Nov 19, 2022, 04:48 PM ISTमुलींची छेड काढणाऱ्याला जन्माची अद्दल घडवली, भर रस्त्यात धु धु धुतलं
एका तरूणानं महिलेची छेड (Young girl eve teasing) काढल्यानं त्याला आसपासच्या मंडळींनी जबर मारहाण केली आहे. या अज्ञात इसमाला कपडे काढून लाथाबुक्क्यांनी मारहाणे केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे या बातमीनं सगळीकडे खळबळ माजवली आहे.
Nov 19, 2022, 03:50 PM ISTमोठी Update : नारायण राणेंच्या फार्म हाऊसजवळ सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली; सत्य समोर येताच पोलिसही हादरले
संजय कार्ला हा 'मोक्का' अंतर्गतला गुन्हेगार असून तो सध्या प्यारोलवर (Parole) सुटलेला असल्याचे समजते आहे. पुणे परिसरात या आरोपीने अनेकांची आर्थिक फसवणूक (Fraud) केली आहे. पोलीस कार मालकाचा शोध घेत आहेत.
Nov 19, 2022, 02:27 PM ISTनारायण राणेंच्या फार्म हाऊसजवळ बंद कारमध्ये सापडला मृतदेह
Mumbai - Goa Highway news: मुंबई गोवा हायवे वर नारायण राणे यांच्या फार्म हाऊसच्या बाजूला एका ऑडी गाडीत मृतदेह मिळाला असून एकच खळबळ माजली आहे.
Nov 19, 2022, 12:53 PM ISTकारने चार ते पाच जणांना उडवलं आणि... सिनेस्टाईल पाठलागाचा थरार, पाहा Video
Nashik News: पोलिसांनी या कारचालकाचा थरारक (Police) पाठलाग करत त्याला ताब्यात घेतलं. जखमींवर उपचार सुरू आहेत. नाशिक पुणे महामार्गावरून (Expressway) उपनगरवरून लेखानगर आणि लेखानगरकडून मुंबई नाक्याकडे (Mumbai Naka) भरधाव वेगाने ही कार आली.
Nov 19, 2022, 12:03 PM ISTएका अपहरणाचा उलगडा करताना 7 चिमुकल्यांच्या अपहरणाचा तपास लागला, आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश झाला
दहा महिन्यांच्या अंतराने पाच वर्षात पाच मुलांना जन्म दिल्याचा आरोपी दाम्पत्याचा दावा, पोलीस घेणार वैद्यकीय चाचणीची मदत
Nov 18, 2022, 10:44 PM IST