crime news

video :'माझे पती वापस आणून दिले असते का?' पतीच्या संरक्षणासाठी पत्नीनं पुढे केली ढाल!

video : व्हिडीओत पाय पडतो म्हणत असल्याचे ऐकायला येत असताना या संवादावरून पीडित प्राध्यापकाची पत्नीने धवनकर यांना जाब विचारत असल्याचे दिसून येत आहे.

Nov 24, 2022, 02:07 PM IST

"चार मुलींनी बेशुद्ध करुन माझ्यावर ...; तरुणाच्या दाव्यावर पोलिसांनी स्पष्ट केली भूमिका

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने चार मुलींनी माझे अपहरण केले आणि दारू पाजली, असेही या तरुणाने म्हटलं आहे

Nov 24, 2022, 12:42 PM IST

शाळेत जात नाही म्हणून आई ओरडली, विद्यार्थ्याने शाळेच्या आवारातच...

दहावीत शिकणारा हा मुलगा शाळेत जात नसल्याने आई त्याला ओरडली, पण आईचं ओरडणं त्याने फारच मनावर घेतलं

Nov 23, 2022, 06:50 PM IST

Shraddha Walkar चा कॉलेजमधला 'तो' Exclusive Video आला समोर

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात (Shraddha Murder Case) दिवसागणिक नवे खुलासे होत आहेत. आता तिचा कॉलेजमधला Video समोर आला आहे.

Nov 23, 2022, 02:11 PM IST

Amaravati News: शिक्षकाचं वर्गात धक्कादायक कृत्य, पालकांपासून विद्यार्थी हैराण

Drunk Teacher: शाळेत लहान मुलांना चांगले आदर्श (Role Models) मिळावेत म्हणून पालक त्यांच्या लहान मुलांना शाळेत शिकवायला पाठवतात परंतु अशा या घटनेमुळे मात्र आता लहान मुलांना (Childrens) शाळेतही कसं पाठवायचं असा प्रश्न पालकांना पडू शकतो.

Nov 23, 2022, 01:23 PM IST

Solapur News: माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार, परपुरूषानं बायकोला पाहू नये म्हणून तिचे केसचं कापले

ही बाब तीन महिन्यानंतर जेव्हा पत्नी ही काल जेलरोड पोलीस स्टेशनमध्ये आली त्यावेळी उघडकीस (Shocking News) आली. हा प्रकार पोलिसांसमोर पीडितेने मांडताच पोलीसही (Police) ऐकून थक्क झाले.

Nov 23, 2022, 11:49 AM IST

Shraddha Murder Case: 2 वर्षा पूर्वीच लागली होती मृत्यूची कुणकुण? 'हा' झाला मोठा खुलासा

 Shraddha Walker Murder Case: श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात आजचा दिवस पोलिसांसाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण श्रद्धाची हत्या करणाऱ्या आफताबची आज पॉलिग्राफ टेस्ट होणार आहे. 

Nov 23, 2022, 11:14 AM IST

Nashik Crime : कुणी मारलं चार वर्षाच्या 'अलोक'ला? अनाथ आश्रमाच्या मागे सापडला मृतदेह

Nashik Crime News : आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पाल्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या आधारतीर्थ या आश्रमातील चार वर्षांच्या चिमुरड्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.  या आश्रमात संपूर्ण राज्यभरातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची मुलं राहतात. ही घटना समोर येताच याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. 

Nov 23, 2022, 09:13 AM IST

घोर कलयुग! चार पोरींनी मिळून त्याला किडनॅप केलं; दारु पाजली आणि मग नको ते केलं

चार तरुणींनी एका तरुणावर केलेल्या या अत्याचाराच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. 

Nov 22, 2022, 11:25 PM IST

स्वस्त धान्य रेशनच्या दुकानात येत होतं, पण लोकांच्या घरात जात नव्हतं... अशी झाली पोलखोल

नागपुरात रेशन धान्य खुल्या बाजारात विक्री करणाऱ्या तिघांना तहसील पोलिसांनी अटक केली आहे.

Nov 22, 2022, 08:32 PM IST

अजून एक जमताडा! राजस्थानमधलं हे गाव करतं देशभरात सेक्सटॉर्शन... अशी आहे Modus Operandi

Pune Crime: पुण्याच्या Sextortion स्कॅममागे राजस्थानातलं (Rajasthan) गाव, जमतारालाही लाजवणाऱ्या या गावाचा पर्दाफाश, हजारो रुपयांपासून लाखोरुपयांपर्यंत कसे उकळले जातात पैसै, पाहा

Nov 22, 2022, 05:15 PM IST

24 तासात बेड्या! तृतीयपंथीयाच्या घरातील लाखो रूपयांच्या संपत्तीवर चोरट्याचा डल्ला...

Mumbai Crime: नालासोपाऱ्यात (Nalasopara News) एका तृतीय पंथ्याच्या घरात लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरणाऱ्या चोरट्याला तुळींज पोलिसांनी अवघ्या 24 तासात अटक करण्यात यश आले आहे. 

Nov 22, 2022, 04:54 PM IST

Saudi Arabia : सौदीत 10 दिवसांत 12 जणांना मृत्यूदंडांची शिक्षा; 'या' गुन्ह्यासाठी धड केले शिरावेगळे

Saudi Arab Beheading Case : एकीकडे कतारमध्ये फुटबॉल वर्ल्ड कप सुरु असताना सौदी अरेबियामध्ये 12 जणांना अत्यंत क्रूरपणे मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आलीय. मात्र असे करणार नसल्याचे सौदीने जाहीर केले होते.

Nov 22, 2022, 03:21 PM IST

Love Affair : स्वत:ला पेटवून घेत तरुणीला मिठी मारणाऱ्या तरुणाचा अखेर मृत्यू

संभाजीनगरात (Sambhajinagar Tragedy) प्रेम प्रकरणातून (Love story) स्वत:ला पेटवून घेतलेल्या तरुणाचा अखेर मृत्यू झाला आहे. स्वत:लाही पेटवून घेतलं.आणि नंतर तरुणीला मिठी मारली.  

Nov 22, 2022, 09:41 AM IST

Big News : Most Wanted खलिस्तानी दहशतवाद्याला अटक; दिल्ली विमानतळावर NIA कडून चित्तथरारक कारवाई

Pro khalistan terrorist kulwinderjeet singh arrested : NIA कडून एक मोठी कारवाई करत खलिस्तानी दहशतवाद्याला (Khalistani terrrorist) अटक करण्यात आली आहे. 

Nov 22, 2022, 06:52 AM IST