crime news

शक्तिवर्धक गोळ्या खावून प्रेयसीच्या घरी गेला, शारीरिक संबंध ठेवताना... धक्कादायक घटना

मुलीला बेशुद्ध अवस्थेत सोडून प्रियकर फरार, वेळीच उपचार मिळाले असते तर...

Nov 15, 2022, 11:35 PM IST

पगार मागितल्याने बॉस भडकला, महिला कर्मचारीला संपवलं... तुकडे करुन नाल्यात फेकले

दिल्लीतलं श्रद्धा खून प्रकरण चर्चेत असतानाच आणखी एका हत्येचा झाला उलगडा

Nov 15, 2022, 09:57 PM IST

हात बांध, उशीने तोंड दाब... आईच्या मोबाईलमधलं 'ते' संभाषण मुलीच्या हाती लागलं आणि...

मोबाईल संभाषणावरून असा झाला वडिलांच्या हत्येचा उलगडा, मुलीची आईविरोधात तक्रार

Nov 15, 2022, 09:15 PM IST

मोठी बातमी! कुख्यात डॉन अरूण गवळीबद्दल घेतला 'हा' निर्णय

कुख्यात डॉन अरुण गवळीचा लहान मुलाचा 17 नोव्हेंबर रोजी मुंबई येथे विवाह होणार आहे.

Nov 15, 2022, 12:20 PM IST

पैशांचा त्याला मोह नाही; मग का केलं त्यानं 'लालपरी'चं अपहरण?

काल रात्री अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास देऊळगाव राजा बस स्थानकात बस उभी करून चालक व वाहक विश्रांती कक्षात झोपलेले होते. 

Nov 15, 2022, 11:27 AM IST

माणसं कशी फसवतात ना? दगडालाही सोन्याची झळाळी देऊन विकतात; 'या' शहरात घडला संतापजनक प्रसंग

70 रुपये किलोचा शेंगदाणा प्रक्रिया करून पिस्ताच्या नावाखाली 1,100 रुपये किलो रुपये दराने विक्री करणाऱ्या रॅकेटचा नागपूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे

Nov 15, 2022, 10:31 AM IST

लव से*स और धोका! डोक्यात संशयाचं खुळ...अन् पोरीनं असा केला Love Story चा अंत

Crime News of Love : मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही, असं तो वारंवार सांगायचा. दोघांच्या घरच्यांची ओळख देखील झाली. झालं असं की, तरुणाने आपल्या प्रेयसीशी लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला अन्...

Nov 14, 2022, 11:41 PM IST

Crime: 4 वर्षांनंतर असा झाला हत्येचा खुलासा जेव्हा पत्नी आणि शेजाऱ्याला झाली अटक

UP crime news : गुन्हा कधीच लपवला जावू शकत नाही. असं म्हणतात ते खरंय. कारण एक दिवशी तो समोर येतोच.

Nov 14, 2022, 10:56 PM IST

धक्कादायक ! ही वेब सीरीज पासून आफताबने आखली श्रद्धाच्या हत्येची योजना

Shraddha Murder Case : आफताबने श्रद्धाच्या हत्येची कबुली दिली आहे. त्याने हत्येची योजना कशी आखली याबाबत ही खुलासा केलाय.

Nov 14, 2022, 10:25 PM IST

बाबोsss! हाय सिक्युरिटी जेलमध्ये जाताना कैद्याने केला मोठा कांड! गिळले 5 मोबाईल्स अन्...

तिहार जेलमधील एका कैद्याने मोबाईल गिळल्याची धक्कादायक घटना समोर येतेय. या कैद्याने जेलमध्ये जाण्याआधी 5 मोबाईल्स गिळले होते. यातील दोन मोबाईल्स डॉक्टरांना यश आलं आहे. तर इतर मोबाईल्स या कैच्याच्या पोटात असल्याचं समजतंय. हे मोबाईल काढण्यासाठी आता डॉक्टरांना ओपन सर्जरी करावी लागणार आहे.  

Nov 14, 2022, 08:52 PM IST

Shraddha Murder Mystery: मेहरोलीच्या जंगलात दडलं गेलं असतं श्रद्धाच्या हत्येचं रहस्य, असा झाला उलगडा

श्रद्धा वॉकरच्या निर्घृण हत्येने देश हादरला, प्रियकराने केले तिच्या शरिराचे 35 तुकडे

Nov 14, 2022, 07:58 PM IST

पुण्यात PMPL चालकांची सुरक्षा धोक्यात, भररस्त्यात चालकाला बेदम मारहाण, Video व्हायरल

PMPL चालकाला मारहाण झाल्याची पुण्यातील तीन दिवसातील तिसरी घटना, ही गुंडगिरी कधी संपणार?

Nov 14, 2022, 06:31 PM IST

शिक्षेपासून वाचण्यासाठी बलात्कारातील आरोपीची पीडितेच्या भावाला घृणास्पद ऑफर, संतापजनक घटना

अत्याचाराच्या बदल्यात... धक्कादायक आणि तितकीच संतापजनक घटना, 12 जणांना अटक

Nov 14, 2022, 04:27 PM IST