crime news

पैशांसाठी नातंही विसरला, बहिणीच्याच घरी सख्ख्या भावाने केली लाखो रुपयांची चोरी

बहिणीने लग्न कार्यासाठी दागिने घरी ठेवल्याची माहिती भावाला मिळाली आणि त्याने कट रचला, पण...

 

Nov 7, 2022, 06:28 PM IST

Yotube वर पाहिला ATM मशीन कापण्याचा व्हिडिओ, चोरी करायला गेले आणि असे फसले

चोरी करण्यासाठी चोरट्यांनी Youtube युक्ती शोधली. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. शेवटी पोलिसांच्या हाती लागलेच.

Nov 5, 2022, 11:33 PM IST

फेसबूकवर मैत्री, मग प्रेम... तरुणीसोबत 5 महिने संबंध ठेवले आणि...

फेसबूकवर मैत्री झाल्यानंतर आरोपीने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. नतंर सुरु झाला छळ.

Nov 5, 2022, 11:14 PM IST

नव्या नवरीसोबत गोलीगत धोका! तारीख ठरली, मंडप सजला, पण लग्नाच्या एक दिवस आधी...

groom runs away before wedding : लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली होती. गुरुवारी लग्न होणार होते. मंडप सजला...मेंहदीचा कार्यक्रम पुर्ण झाला. पण लग्नापूर्वी...

Nov 5, 2022, 10:27 PM IST

Viral News: महिलेनं वाचवले Kobra चे प्राण... थराराक दृश्ये कॅमऱ्यात कैद

अकोला जिल्ह्यातील बाळापूर (Balapur in Akola) तालुक्यातील पळशी येथे एका महिला सर्पमैत्रिनने कोब्रा सापाला जीवदान दिलेय..

Nov 5, 2022, 05:20 PM IST

अर्ध आयुष्य तुरुंगात काढलं, तब्बल 30 वर्षांनी सत्य समोर आलं...

जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण...

Nov 5, 2022, 04:18 PM IST

viral video: वांग्याची भाजी खाताय? वेळीच सावध व्हा नाहीतर जीवावर बेतेल

चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील गणेशपिपरी गावात वांगे समजून धोतरा फळाची भाजी खाल्ल्याने अख्ख कुटुंब रुग्णालयात पोचले. कुटुंबातील पाच व्यक्तींची प्रकृती बिघडली आहे.

Nov 5, 2022, 12:06 PM IST

ईईई! 'ही' बातमी वाचून तुम्हाला येईल किळस... भर समुद्रात त्यांनी ओलांडली मर्यादा

व्हेल माश्याची उलटीची तस्करी करू पाहणाऱ्यांनी पोलिसांनी पकडलं आहे. व्हेल माशाच्या उलटीची बेकायदा वाहतूक करणार्‍या तिघांना कोल्हापूर पोलिसांनी सरनोबत वाडी येथे सापळा रचत अटक केलीय. 

Nov 5, 2022, 11:14 AM IST

गँगस्टर लंडा हरिकेने घेतली शिवसेना नेत्यावरील हल्ल्याची जबाबदारी, फेसबुक पोस्टने खळबळ

ज्यांनी सुरक्षा घेतलीय त्यांचीही वेळ येणार आहे, असेही या पोस्टमध्ये म्हटलं आहे

Nov 5, 2022, 11:09 AM IST

माझं ऐकत नाही तर काय करणार?; बापानेच पोटच्या मुलीला संपवलं

मुलीला संपवल्यानंतर बापाने व्हिडीओ शूट करत असं का केलं हे सांगितले 

Nov 5, 2022, 10:03 AM IST

...अन् कारने बाईकला तब्बल 1 किलोमीटर फरफटत नेलं, VIDEO पाहून तुम्हीही हादराल!

Crime News: रविवारी रात्री दहाच्या सुमारास मंगळवार बाजारातील सिमेंट रोडवर दुचाकीवर बसले होते, तेवढ्यात एक कार आली अन् अचानक...

Nov 5, 2022, 12:47 AM IST

शॉपिंग मॉलमध्ये मुलीने चॉकलेट चोरलं, Video व्हायरल झाला... पुढे जे घडलं ते धक्कादायक होतं

कॉलेजमध्ये शिकणाऱ्या त्या मुलीने शॉपिंग मॉलमध्ये (Shopping Mall) चॉकलेट चोरलं, पकडल्यावर तीने माफीही मागितली पण... 

Nov 4, 2022, 11:40 PM IST

तसल्या साईट बघणं 83 वर्षांच्या बिझनेसमनला पडलं महाग, धक्कादायक घटना... वाचा काय झालं

साईट बघत असताना त्यांच्या कॉम्प्युटरच्या स्क्रिनवर एक मेसेज आला, तो वाचतात... पाहा पुढे काय झालं?

Nov 4, 2022, 10:59 PM IST

धक्कादायक! बाबूंच्या खाबुगिरीनं मृतांनाही सोडलं नाही, जिवंत दाखवून लाटलं पेन्शन

मृत व्यक्तीला जिवंत दाखवून पेन्शन लाटल्याचा धक्कादायक प्रकार, नागपूर जिल्हा परिेषदेत घोटाळा उघडकीस

Nov 4, 2022, 08:34 PM IST

wife swapping चा धक्कादायक प्रकार, चार पुरुष करत होते पत्नींची अदलाबदल

गेली आठ वर्ष हा धक्कादायक प्रकार सुरु होता, आधी झोपेच्या गोळ्या देत होते नंतर बनवत होते Video

 

Nov 4, 2022, 06:35 PM IST