ब्यूटी पार्लर, अपमान आणि बदला... तिहेरी हत्याकांडाचा अखेर असा झाला उलगडा
पोलिसांनी अनेक पथकं तयार केली आणि अवघ्या काही तासात आरोपींना अटक केली
Nov 1, 2022, 11:26 PM IST
चक्क पोलिसांच्या खुर्चीवर बसून बनवले रिल्स... व्यावसायिकाला पडलं महागात
सध्या अनेक रिल्स बनवून सोशल मीडियावर व्हायरल करण्याचे तरुणाईच नाहीतर अबाल वृद्धांमध्ये नवे फॅड आलंय.
Nov 1, 2022, 06:34 PM ISTमहाराष्ट्राच्या बागायतदाराला मध्य प्रदेशात संपवलं; ऊस तोडणीसाठी मजूर आणायला गेला आणि...
मजूर घेऊन परतत असताना ही धक्कादायक घटना घडलीय
Nov 1, 2022, 12:09 PM ISTधक्कादायक!! टार्गेट पूर्ण केलं नाही म्हणून बॉसने फोडलं कर्मचाऱ्याचे डोकं
नोकरी सोडून जाण्याऱ्या कर्मचाऱ्याला बॉसची मारहाण
Oct 31, 2022, 12:10 PM ISTआधी मैत्री करत महिलेचा विश्वास जिंकला, पण तो तर हैवान निघाला
महिला 1 महिन्यापूर्वीच या ठिकाणी राहायला आली होती. पण तिच्यावर तो डोळा ठेवून होता.
Oct 29, 2022, 10:31 PM ISTबहिणीला छेडलं म्हणून भाऊ नडला, पण आरोपींनी त्यालाही नाही सोडला... CCTV त धक्कादायक कृत्य
बहिणीला छेडल्याचा जाब विचारायला गेलेल्या भावाबरोबर आरोपींचं धक्कादाय कृत्य
Oct 29, 2022, 10:01 PM ISTहातात सल्फासच्या गोळ्या, चेहऱ्यावर हास्य; 3 मुलींनी संपवलं आयुष्य, धक्कादायक कारण आले समोर
तिन्ही मुलींनी डझनभर सल्फासच्या गोळ्या घेतल्या
Oct 29, 2022, 03:09 PM ISTपती घराबाहेर पडताच तो तिला भेटायला आला, पण अचानक पतीने मारली धडक आणि...
उच्चभ्रू सोसायटीत घडलेल्या धक्कादायक घटनेने पिंपरी-चिंचवड हादरलं
Oct 29, 2022, 01:58 PM ISTExtra marital affair: बायकोला लफडं कळू नये म्हणून व्हिसाची पानं टराटरा फाडली, पण...
Crime News : कामानिमित्त परदेशात जात असल्याचं सांगून गर्डफ्रेंडसोबत मालदीवला एन्जॉय करत होता. फुल मस्ती धमाल केल्यानंतर त्याने पुन्हा भारतात प्रवासाला सुरूवात केली पण...
Oct 27, 2022, 10:58 PM IST'तो' तो नव्हताच,तो 'ती' बनून वावरायचा!पतीच गुपित कळताच पत्नीच्या पायाखालची जमीन सरकली
पत्नीच्या जवळ येताना 'तो' तिच्या डोळयावर पट्टी बांधायचा, आणि अशाप्रकारे संबंध ठेवायचा, घटनाक्रम एकूण डोक चक्रावेल
Oct 27, 2022, 10:56 PM ISTसंजीव, शोभिता आणि मृत्यूआधीचा 'तो' व्हिडीओ, मधल्या काळात तिच्यासोबत नेमकं झालं काय?
कानपूरमध्ये एक महिला फाशी लावून घेण्याचा प्रयत्न करते. तिचा नवरा त्याच खोलीत उपस्थित आहे. मात्र, तो तिला वाचवण्याचा प्रयत्न करत नाही. उलट तो या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ बनवतो. यानंतर तिथं जे होतं ते पायाखालची जमीन सरकवणारं असंच आहे.
Oct 27, 2022, 10:43 PM ISTपत्नीच्या हत्येत काहीच संबंध नसल्याचं भासवलं, मात्र पोलिसांनी असं शोधून दाखवलं
या हत्येत काहीच संबंध नसल्याचं त्याने भासवण्याचा लाख प्रयत्न केले. मात्र पोलिसांना तो फार वेळ झुलवत ठेवू शकला नाही.
Oct 27, 2022, 10:26 PM IST
...म्हणून तो महिलांचे कपडे घालून फिरतो, कारण वाचून बसेल धक्का
नाशिकमधील मालेगावमधून एक धक्कादायक बातमी समोर आली. एक व्यक्ती महिलांचे कपडे घालून फिरत असल्याने लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. मध्यरात्री व्यक्तीला अशा स्थितीत पाहिल्यानंतर अनेकदा थरकाप उडतो.
Oct 27, 2022, 08:29 PM IST"अपहरण, सिगरेटचे चटके आणि..."; कर्जाची वसुली करण्यासाठी अमानुष छळ
सातत्याने तीन दिवस कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचा मानसिक छळ करण्यात आला
Oct 27, 2022, 04:24 PM ISTकॉलेजमध्ये जाणाऱ्या मेहुणीला जीजूनं रस्त्यात अडवलं, गुंगीचा लाडू दिला आणि...
कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार हा इसम गुजरात येथील अहमदाबाद येथे नोकरी करत होता. पीडित महिलेनं सांगितले की ती रायपूर पोलिस स्टेशन नजिक अत्रौली गावातील रहिवासी आहे आणि कृषक इंटर कॉलेजमध्ये नववीत शिकत आहे. 12 ऑक्टोबर रोजी कॉलेजला जाताना तिचा मेहूणा अवधेश केसरवाणी हा बसला या गावाजवळ चारचाकी गाडीत आपल्या कुटुंबीयांना भेटला आणि मला तुझ्यासोबत कॉलेज सोडू दे असे म्हणत गाडीत बसला.
Oct 27, 2022, 04:07 PM IST