viral video: आईवडिलांनी मुलीसाठी पुढे केली संरक्षणाची ढाल... बदनामी केल्यानं जावयाची अब्रु वेशीवर!
यवतमाळच्या लाडखेड गावात एका आईवडिलांनी आपल्या मुलीची बदनामी करणाऱ्या जावई आणि सासऱ्याची प्रतिकात्मक धिंड काढली.
Nov 4, 2022, 12:01 PM ISTबहुचर्चित शीना बोरा हत्याकांडातील शीना बोरा जिवंत ? कुठे आहे शीना ? मग सापडलेला मृतदेह कोणाचा?
शीना बोरा ही इंद्राणी मुखर्जी हिची मुलगी. मात्र मुलीच्या हत्ये प्रकरणात इंद्राणी मुखर्जी जेल मध्ये कैद होती.
Nov 3, 2022, 07:45 PM ISTलहान मुलांना जीवनदान देणाऱ्या लसीमुळं चिमुरड्याचा बळी, पाहा नेमकं काय घडलं...
जालना जिल्ह्यात असाच एक भयंकर प्रकार घडला आहे.
Nov 3, 2022, 03:27 PM ISTशुल्लक कारणावरून सुरक्षा रक्षकाला केली जरब शिक्षा... कानाचे पडदे फाटले
प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षकाने लक्ष्यावर गोळी न लागल्याने कानावर आणि गालावर मारहाण केलीय. यामध्ये त्या जवानांचे कानाचे पडदे फाटले असून गंभीर दुखापत झालीय.
Nov 3, 2022, 01:52 PM ISTमोबाईल चार्जरने गळा आवळला, 'या' कारणासाठी काकाने पुतण्याचा गेम केला
Cirme News : झोपेत असलेल्या पुतण्याची हत्या केली, त्यानंतर काका तिथून फरार झाला
Nov 2, 2022, 10:34 PM ISTएकुलत्या एक मुलावर जीवापाड प्रेम केलं, पण त्याच आई-बापाने मुलाच्या हत्येची सुपारी दिली, कारण...
मोठ्या लाडाने आईबापाने एकुलत्या एक मुलाचं पालनपोषण केलं, पण शेवटी त्यालाच संपवलं
Nov 2, 2022, 09:47 PM ISTमृत्यूची लिफ्ट! लपलेल्या मैत्रिणींना शोधण्यासाठी तीने लिफ्टमध्ये डोकावलं, तितक्यात...
मैत्रिणींबरोबर ती लपाछपी खेळत होती, खेळता खेळात ती लिफ्ट जवळ गेली आणि...
Nov 2, 2022, 08:28 PM ISTसेक्स रॅकेटचा धक्कादायक प्रकार, 72 वर्षीय वृद्धाला ब्लॅकमेल करत उकळले लाखो रुपये
सध्या लोक गैर पद्धतीने पैसे उकळण्याचा प्रयत्न करत असतात.
Nov 2, 2022, 06:11 PM IST'माझा गर्भपात झाला, मला आत्महत्येस प्रवृत्त केलं...' प्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीचा धक्कादायक खुलासा
मला आत्महत्येस प्रवृत्त केलं...' प्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीचा मोठा खुलासा
Nov 2, 2022, 05:03 PM IST
पत्नीनं 89 वर्षीय पती विरोधात केली तक्रार, म्हणाली 'मी त्याच्या हायपरसेक्शुअल...'
माणूस वयात आला, की सेक्सचं आकर्षण वाटणं साहजिकच असतं. लग्न झाल्यानंतर तर पती आणि पत्नी एकमेकांच्या जवळ येतात. मात्र, असे म्हटले जाते की वाढत्या वयानुसार प्रत्येक व्यक्तीची Sexual Need ही कमी होत जाते. दरम्यान, सध्या एका 87 वर्षी वयोवृद्ध महिलेनं गुजरातच्या 181 या हेल्पलाइन नंबरवर फोन करून 89 वर्षीय पती विषयी गंभीर तक्रार केली आहे. त्यानंतर सगळ्यांना आश्चर्य झाले आहे.
Nov 2, 2022, 04:53 PM ISTGautami Patil : लावणी पाहताना प्रेक्षकाचा मृत्यू; गौतमी पाटील म्हणाली, "ते वयस्कर..."
गौतमी पाटीलने पहिल्यांदाच माध्यमांसमोर येत प्रतिक्रिया दिलीय
Nov 2, 2022, 04:37 PM ISTएकुलता एक मुलगा... पण असं काय झालं की आई-वडिलांनीच लेकाला मारण्यासाठी दिली 8 लाखांची सुपारी
मुलाला संपवण्यासाठी आई-वडिलांनीच रचला कट
Nov 2, 2022, 03:23 PM ISTसरकारी कार्यालयामध्ये येत विधवा महिलेवर नराधमाने... वेदनेने विव्हळत राहिली पाडिता!
Rajastan Crime News : बारी सर्कल परिसरात 12 सप्टेंबर रोजी आरोपी एका सरकारी नोकरीत (Govt Job) असलेल्या एका विधवासोबत कार्यालयात होता अन्...
Nov 2, 2022, 01:40 AM ISTबिश्नोई गँगच्या निशाण्यावर 'बिग बॉस', 'भाईजान'च्या जीवाला धोका
बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या पोलीस संरक्षणात वाढ करण्यात आलीय.
Nov 2, 2022, 12:07 AM ISTWiFi चा पासवर्ड न सांगणं अल्पवयीन मुलाच्या बेतलं जीवावर, मुंबईतील हादरवणारी घटना
मोबाईलवर व्हिडिओ बघता यावेत यासाठी आरोपींनी त्या मुलाकडे WiFiचा पासवर्ड मागितला पण...
Nov 1, 2022, 11:54 PM IST