बालमैत्रिणीच्या प्रेमात क्रिकेटर झाला होता 'आउट'; भुवनेश्वर आणि नुपूरची लवस्टोरी आहे फिल्मी
Bhuvneshwar Kumar and Nupur Nagar Love Story: भुवनेश्वर कुमार आणि त्याची पत्नी नुपूर यांची प्रेमकथा थोडी फिल्मी आहे.
Feb 5, 2025, 01:34 PM IST
मराठी कुटुंबात जन्म, भारतीय क्रिकेट टीमची मजबूत भिंत, 52 वर्षांच्या क्रिकेटरची संपत्ती पाहून डोळे फिरतील
Rahul Dravid Networth : भारताचा दिग्गज क्रिकेटर आणि माजी कर्णधार राहुल द्रविड हा त्याचा 52 वा वाढदिवस साजरा करत आहे. राहुल द्रविडचा जन्म 11 जानेवारी 1973 मध्ये मराठी कुटुंबात झाला होता. क्रिकेटमध्ये उत्तमोत्तम कामगिरी करून द्रविडने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करत अनेक रेकॉर्डस् नावे केले. यासह निवृत्तीनंतर टीम इंडियाचा क्रिकेट प्रशिक्षक म्हणूनही त्याची कामगिरी वाखाडण्याजोगी होती. भारतीय संघाची मजबूत भिंत 'The Wall' म्हणून ओळखला जाणारा राहुल द्रविड याच्या एकूण संपत्ती विषयी जाणून घेऊयात.
Jan 11, 2025, 04:04 PM ISTएकेकाळी मार्केटमध्ये विकायचा नाड्या क्रिकेटमुळे नशीब फळफळलं! आज आहे 510000000 रुपयांचा मालक
Cricketer Birthday : क्रिकेट हा भारतातील सर्वात लोकप्रिय खेळ असून हा खेळ खेळणाऱ्या क्रिकेटर्सची फॅन फॉलोईंग खूप मोठी आहे. भारतीय संघासाठी खेळणारे अनेक क्रिकेटर्स हे सामान्य कुटुंबातून आले मात्र त्यांनी भारतीय क्रिकेटसाठी दिलेल्या योगदानामुळे त्यांचं नशीब फळफळ. अशाच सामान्य कुटुंबातून आलेल्या मात्र 2011 मध्ये भारताला वर्ल्ड चॅम्पियन बनवण्यासाठी मोठं योगदान असलेल्या माजी क्रिकेटर इरफान पठाण याचा आज 40 वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने इरफान पठाणचं करिअर त्याची एकूण संपत्ती याबाबत जाणून घेऊयात.
Oct 27, 2024, 01:03 PM IST