cricket news

PHOTO : विनोद कांबळीची पहिली पत्नी घर चालवण्यासाठी काय करते? दुसरी पत्नी कोण होती?

Vinod Kambli Birthday : गेल्या काही महिन्यांपासून विनोद कांबळी त्याचा प्रकृतीमुळे चर्चेत आहे. विनोद कांबळीचा आज 18 जानेवारीला तो 52 व्या वाढदिवस साजरा करतोय. 

Jan 18, 2025, 01:03 AM IST

1 चेंडूवर 286 धावा...! सामन्यामध्ये आणली बंदूक आणि कुऱ्हाड; क्रिकेटमधला सर्वात विचित्र सामना

Unique Cricket Records: 2 फलंदाजांनी फक्त एका चेंडूत 286 धावा केल्या असं म्हटलं तर ते एखाद्या काल्पनिक कथेपेक्षा कमी वाटत नाही. पण ही एक सत्य घटना आहे ज्याला क्रिकेटचे सर्वात मोठे आश्चर्य म्हटले तर वावगे ठरणार नाही.

Jan 16, 2025, 12:24 PM IST

रोहित शर्मा, विराट आणि शुभमन... टीम इंडियाचे स्टार खेळाडू रणजी ट्रॉफीमध्ये 'या' संघाविरुद्ध खेळणार सामने?

टीम इंडियाचे स्टार खेळाडू यंदा रणजी ट्रॉफीमध्ये खेळताना दिसू शकतात. नुकत्याच पार पडलेल्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये कर्णधार रोहित शर्मा आणि फलंदाज विराट कोहली चंगली कामगिरी करू शकले नाहीत. त्यामुळे बीसीसीआयच्या निर्देशांनुसार शुभमन गिल, केएल राहुल, रोहित शर्मा आणि विराट कोहली हे रणजी ट्रॉफीचे सामने खेळण्यासाठी मैदानात उतरू शकतात. 

Jan 15, 2025, 03:17 PM IST

PHOTOS : शुभमन गिलने आई वडिलांना गिफ्ट केलं आलिशान घर, किंमत ऐकून थक्क व्हाल

Shubhman Gill New Home : 13 जानेवारी रोजी देशभरात लोहारीचा सण साजरा केला जात आहे. अनेक सेलिब्रिटींनी आपल्या कुटुंबासोबत लोहरीचा सण साजरा करतानाचे फोटो पोस्ट केले.  याचे वेळी भारताचा स्टार क्रिकेटर शुभमन गिलने सुद्धा आपल्या कुटुंबासोबत नवीन घरात लोहरीचा सण साजरा केला. याचे फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले. 

Jan 15, 2025, 02:11 PM IST

गोलू मोलू आणि Cute, अकाय कोहलीचा पहिला फोटो पाहिलात का?

भारतीय क्रिकेटर विराट कोहली ऑस्ट्रेलिया सीरिजनंतर पत्नी अनुष्का शर्मा आणि दोन्ही मुलांसह मुंबईत परतला आहे. 

Jan 13, 2025, 07:28 PM IST

टीम इंडियाच्या युवा खेळाडूसोबत एअरपोर्टवर गैरवर्तन; पोस्ट करून सांगितली सगळी घटना

Cricket News : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात 22 जानेवारीपासून 5 सामन्यांच्या टी 20 सीरिजला सुरुवात होणार आहे. 

Jan 13, 2025, 05:47 PM IST

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा करायला का होतोय उशीर? 2 खेळाडू आहेत कारणीभूत

Champions Trophy 2025  : भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने आयसीसीकडून चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा करण्या करता मुदत वाढवून मागितली आहे. मात्र चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यासाठी नेमका उशीर का होतोय याबाबत माहिती समोर आली आहे. 

Jan 13, 2025, 04:18 PM IST

21 व्या वर्षी सोडलं क्रिकेट, आता जय शाहांच्या जागी बनले नवे BCCI सचिव; कोण आहेत देवजीत सैकिया?

BCCI New Secretary : बीसीसीआयच्या झालेल्या बैठकीत देवजित सैकिया यांची बीसीसीआयचे नवीन सचिव म्हणून निवड करण्यात आली, तर कोषाध्यक्ष म्हणून प्रभतेज सिंग भाटिया यांची निवड झाली आहे. 

Jan 13, 2025, 02:14 PM IST

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघाची घोषणा, दुखापतग्रस्त खेळाडूलाही दिली संधी, 'हा' खेळाडू करणार नेतृत्व

Champions Trophy 2025 : आयसीसीकडून चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेचे विजेतेपद पटकावण्याची 8 संघांमध्ये चुरस रंगणार आहे. 

Jan 13, 2025, 12:35 PM IST

IPL 2025 सुरु होण्याची तारीख ठरली! 'या' दिवशी होणार पहिली मॅच, BCCI ने दिली माहिती

IPL 2025 :  रविवारी बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना IPL 2025 सुरु होण्याची तारीख जाहीर केली. 

Jan 12, 2025, 06:41 PM IST

रोहित आणि विराट रणजी ट्रॉफी खेळणार? BCCI च्या बैठकीत मोठा निर्णय

BCCI Meeting : टेस्ट क्रिकेटमध्ये टीम इंडियाचे जवळपास सर्वच फलंदाज मोठी कामगिरी करू शकले नाहीत, अशा स्थितीत युवा खेळाडूंसह दिग्गज खेळाडूंनी देखील रणजी ट्रॉफी सामने खेळावेत असा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याची माहिती मीडिया रिपोर्ट्समधून समोर येत आहे. 

Jan 12, 2025, 02:37 PM IST

जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर? स्टार गोलंदाजाच्या फिटनेसबाबत आली मोठी अपडेट

Jasprit Bumrah : नुकत्याच झालेल्या बॉर्डर गावसकर ट्रॉफी दरम्यान टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला दुखापत झाली होती.

Jan 12, 2025, 12:31 PM IST

मोहम्मद शमीचं टीम इंडियात Comeback! इंग्लंड विरुद्ध टी 20 सीरिजमध्ये संधी, तर पंत आणि सिराजला डच्चू

IND VS ENG T20 Series : बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्यानंतर टीम इंडिया आता इंग्लंडचा सामना करणार आहे. 22 जानेवारी रोजी इडन गार्डन येथे सीरिजचा पहिला सामना खेळवला जाणार आहे. 

Jan 11, 2025, 08:24 PM IST

मराठी कुटुंबात जन्म, भारतीय क्रिकेट टीमची मजबूत भिंत, 52 वर्षांच्या क्रिकेटरची संपत्ती पाहून डोळे फिरतील

Rahul Dravid Networth : भारताचा दिग्गज क्रिकेटर आणि माजी कर्णधार राहुल द्रविड हा त्याचा 52 वा वाढदिवस साजरा करत आहे. राहुल द्रविडचा जन्म 11 जानेवारी 1973 मध्ये मराठी कुटुंबात झाला होता. क्रिकेटमध्ये उत्तमोत्तम कामगिरी करून द्रविडने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करत अनेक रेकॉर्डस् नावे केले. यासह निवृत्तीनंतर टीम इंडियाचा क्रिकेट प्रशिक्षक म्हणूनही त्याची कामगिरी वाखाडण्याजोगी होती. भारतीय संघाची मजबूत भिंत 'The Wall' म्हणून ओळखला जाणारा राहुल द्रविड याच्या एकूण संपत्ती विषयी जाणून घेऊयात.

Jan 11, 2025, 04:04 PM IST

विराट कोहलीमुळे संपलं युवराज सिंहचं करिअर? माजी क्रिकेटरच्या दाव्यानंतर समोर आला 'तो' Video

 Robin Uthappa About Yuvraj Singh : भारताचा माजी क्रिकेटर रॉबिन उथप्पाने काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत विराट कोहलीमुळे युवराज सिंहचं करिअर संपलं आणि त्याला निवृत्ती घ्यायला लागली असा दावा केला.

Jan 11, 2025, 02:21 PM IST