टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! न्यूझीलंडने पहिल्याच मॅचमध्ये दिला धक्का, WTC Final चं समीकरण बदललं
न्यूझीलंडने बंगळुरू टेस्टच्या पाचव्या दिवशी भारतावर 8 विकेट्सने विजय मिळवला असून यासह भारतात टीम इंडिया विरुद्ध टेस्ट सामना जिंकण्याचा 36 वर्षांचा दुष्काळ संपवला आहे.
Oct 20, 2024, 01:18 PM ISTन्यूझीलंडने 36 वर्षांचा दुष्काळ संपवला, बंगळुरू टेस्टमध्ये विजय मिळवून रोहित ब्रिगेडला पाजलं पाणी
IND VS NZ 1st Test :पहिला टेस्ट सामन्यात न्यूझीलंडने टीम इंडियावर 8 विकेट्सने विजय मिळवला. यासह न्यूझीलंडने भारतात टीम इंडिया विरुद्ध टेस्ट सामना जिंकून 36 वर्षांचा दुष्काळ संपवला आहे.
Oct 20, 2024, 12:24 PM ISTIND VS NZ : शेवटच्या दिवशी विजयासाठी होणार मोठी लढत, भारताला 10 विकेट्स आणि न्यूझीलंडला 107 धावांची गरज
बंगळुरूमध्ये रविवारी शेवटच्या दिवशी टीम इंडियाला विजयासाठी 10 विकेट्स तर न्यूझीलंडला विजयासाठी 107 धावांची आवश्यकता असणार आहे.
Oct 19, 2024, 06:25 PM ISTVIDEO : रोहित शर्मा IPL मध्ये कोणत्या टीमकडून खेळणार? चाहत्याने विचारला प्रश्न, हिटमॅननेही दिलं थेट उत्तर
प्रत्येक फ्रेंचायझीला त्यांच्या रिटेन आणि रिलीज खेळाडूंची नावं 31 ऑक्टोबर पर्यंत जाहीर करावी लागणार आहेत. यंदा रोहित शर्मा कोणत्या टीमकडून खेळणार याविषयी क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्सुकतता आहे.
Oct 19, 2024, 05:38 PM ISTरोहित शर्मानंतर ऋषभ पंतचं बॅड लक! एका धावाने हुकलं शतक... पण टीम इंडियासाठी लढला
IND VS NZ 1st Test Rishabh Pant : सरफराज खानने 150 धावा केल्या तर ऋषभ पंतचं शतक मात्र केवळ एका धावाने हुकले.
Oct 19, 2024, 04:33 PM IST26 वर्षांच्या सरफराज खानकडे किती संपत्ती? 'या' आलिशान गाड्यांमधून फिरतो
Sarfaraz Khan Networth And Car Collection : टीम इंडियाचा युवा फलंदाज सरफराज खान याने बंगळुरूमध्ये न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या टेस्टमध्ये खेळताना पहिले आंतरराष्ट्रीय शतक ठोकले. टीम इंडिया संकटात असताना सरफराज खानच्या या शतकामुळे भारताला मोठी उभारी मिळाली. तेव्हा स्टार फलंदाज सरफराजचं वैयक्तिक आयुष्य आणि त्याच्या एकूण नेटवर्थबद्दल जाणून घेऊयात.
Oct 19, 2024, 02:31 PM IST'रात को वक्त दो गुजरने के लिए...'; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने शेरोशायरीमधून केलं सरफराजच्या शतकाचं कौतुक
IND VS NZ Sarfaraz Khan Century : भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिल्या टेस्ट सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताचा युवा खेळाडू सरफराज खान याने त्याच्या टेस्ट करिअरमधील पहिलं शतक ठोकलं. टीम इंडिया संकटात असताना युवा क्रिकेटरने केलेल्या खेळीमुळे भारताला मोठी उभारी मिळाली.
Oct 19, 2024, 01:14 PM ISTSarfaraz Khan ने ठोकलं टेस्टमधील पहिलं शतक, रोहित-कोहलीने केला जल्लोष, ड्रेसिंग रूममधील Video समोर
Sarfaraz Khan Century : टीम इंडियाचा युवा खेळाडू सरफराज खान याने टेस्ट क्रिकेटमध्ये त्याचे पहिले शतक ठोकले. या शतकानंतर रोहित - कोहली सह टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंनी ड्रेसिंग रूममध्ये जल्लोष केला.
Oct 19, 2024, 12:03 PM ISTविराट-सर्फराज आले धावून, बंगळुरु कसोटीत टीम इंडियाचं जशास तसं उत्तर...किवी गोलंदाजांना घाम फोडला
पहिल्या टेस्ट सामन्याचा तिसरा दिवस पार पडला. यात फलंदाजी करताना भारताने दिवसाअंती 3 विकेट्स गमावून 231 धावा केल्या.
Oct 18, 2024, 06:50 PM ISTVideo : रोहित शर्माचं बॅड लक! विचारही केला नसेल अशी विकेट पडली, रडवेल्या चेहऱ्यानं मैदानाबाहेर पडला
IND VS NZ 1st Test Rohit Sharma Dismissal : पहिल्या इनिंगमध्ये 46 वर ऑल आउट झालेली टीम इंडिया धावांचा डोंगर कसा पार करेल अशी शंका सर्वांना होती मात्र कर्णधार रोहित शर्माने दमदार अर्धशतक ठोकले.
Oct 18, 2024, 04:56 PM ISTएका आजाराने बदललं विराट कोहलीचं संपूर्ण आयुष्य
टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली त्याच्या फिटनेससाठी जगभरात प्रसिद्ध आहे. अनेकजण त्याला आपला फिटनेस आयकॉन मानतात.
Oct 18, 2024, 03:57 PM ISTIND vs NZ: बंगळुरू टेस्टमध्ये टीम इंडियावर भारी पडला 'भारतीय', शतक ठोकून रचला धावांचा डोंगर
IND VS NZ 1st Test RAchin Ravindra : भारतीय वंशाचा न्यूझीलंडचा खेळाडू रचिन रवींद्र याने टीम इंडिया विरुद्ध दणदणीत शतक ठोकलं. यासह किवी टीमने भारतासमोर धावांचा डोंगर उभा केला आहे.
Oct 18, 2024, 02:29 PM ISTIPL 2025 पूर्वी RCB कोणत्या खेळाडूंना रिटेन करणार? लिस्ट आली समोर
RCB Players Retention List: IPL 2025 पूर्वी RCB कोणत्या खेळाडूंना रिटेन करणार? यादी आली समोर. आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलच्या नियमांनुसार प्रत्येक संघाला मेगा ऑक्शनपूर्वी त्यांचे 6 खेळाडू रिटेन करता येणार आहेत. यात 5 कॅप खेळाडू तर एका अनकॅप खेळाडूचा समावेश असेल.
Oct 18, 2024, 12:49 PM ISTVIDEO: जडेजाच्या 'Magic Ball' ने उडवले स्टंप्स, कीवी फलंदाज बघतच बसला, मैदानात उडाली खळबळ
IND VS NZ 1st Test : बंगळुरू टेस्टच्या तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडच्या दोन फलंदाजांना क्लीन बोल्ड करत त्याने सामन्यात टीम इंडियाचे कमबॅक करून दिले.
Oct 18, 2024, 12:15 PM ISTरोहित शर्माने चूक कबूल केली, लाजिरवाण्या खेळीनंतर म्हणाला 'मला पीच नीट वाचता आली नाही...'
IND VS NZ 1st Test : दुसऱ्या दिवसाअंती न्यूझीलंडने तीन विकेट्स गमावून 180 धावा केल्या. टीम इंडियाच्या लाजिरवाण्या परफॉर्मन्सनंतर कर्णधार रोहित शर्माने आपली चूक मान्य केली.
Oct 17, 2024, 08:09 PM IST