cricket news

DSP झालेल्या मोहम्मद सिराजला किती पगार मिळणार?

भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याला तेलंगणामध्ये पोलीस उपाधिक्षक (DSP) हे पद देण्यात आलंय. 

Oct 13, 2024, 01:39 PM IST

Video : क्रीजच्या एकाच बाजूला उभे होते हार्दिक आणि रियान, तरीही Run Out करून शकले नाहीत बांगलादेशचे फिल्डर

IND VS BAN t20 3rd Match : टीम इंडियाचे फलंदाज बांगलादेशच्या गोलंदाजांची धुलाई करताना फिल्डिंग करणाऱ्या खेळाडूंकडूनही अनेक चुका झाल्या. एका प्रसंगी हार्दिक आणि रियान क्रीजच्या एकाच बाजूला उभे असताना देखील बांगलादेशचे फिल्डर त्यांना रन आउट करू शकले नाहीत.  

Oct 13, 2024, 01:02 PM IST

बाबा सिद्दीकीच्या हत्येमुळे भारताच्या माजी क्रिकेटरला बसला धक्का, रात्री 2 वाजता केलं 'हे' काम

बाबा सिद्दीकी यांची शनिवारी मुंबईत भर रस्त्यात गोळी झाडून हत्या करण्यात आली. बाबा सिद्दीकी यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 

Oct 13, 2024, 11:32 AM IST

IND VS BAN : टीम इंडियाची रेकॉर्ड ब्रेकिंग मॅच, 461 धावा, 69 बाउंड्री, 22 सिक्स आणि 40 बॉलमध्ये सेंच्युरी...

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात हैदराबाद येथे टी 20 सीरिजचा तिसरा आणि शेवटचा सामना खेळवला गेला. टीम इंडियाने या सामन्यात 297 धावा करून बांगलादेशला 164 धावांवर रोखले. यासह भारताने टेस्ट सीरिजनंतर आता टी 20 सीरिज सुद्धा 3-0  ने आघाडी घेत जिंकली आहे. भारताने बांगलादेशला क्लीन स्वीप दिले असून भारताने सीरिजच्या शेवटच्या सामन्यात 10 मोठे रेकॉर्डस् केले आहेत. 

 

Oct 13, 2024, 10:39 AM IST

मोहम्मद सिराजच नाही, 'या' 5 भारतीय क्रिकेटर्सकडेही आहे सरकारी पद

भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने 11 ऑक्टोबर शुक्रवारी तेलंगणा पोलीस उपाधिक्षक पदाचा पदभार स्वीकारला आहे. 

Oct 12, 2024, 05:15 PM IST

एम एस धोनीचा नवा डॅशिंग लूक पाहिलात का?

धोनीने पुन्हा एकदा त्याची हेअरस्टाईल बदलली असून त्याच्या नव्या लूकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

Oct 12, 2024, 02:34 PM IST

IND VS NZ Test : रोहित शर्माचा वारसदार अन् कसोटी संघाचा नवा कर्णधार सापडला? BCCI कडून सूचक संकेत

IND VS NZ Test : काही आठवड्यांपूर्वीच बांगलादेशविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये 2-0 असं निर्भेळ यश मिळवणाऱ्या भारतीय संघामध्ये केवळ एक बदल करण्यात आला आहे. तर रोहित शर्मानंतर टेस्ट टीमचा कर्णधार कोण असेल याविषयी देखील बीसीसीआयने टीम जाहीर करताना सूचक संकेत दिले. 

Oct 12, 2024, 10:27 AM IST

भारताच्या आणखी एका क्रिकेटरला सरकारी नोकरी, मोहम्मद सिराज झाला तेलंगणाचा DSP

सचिन तेंडुलकर ते एम एस धोनी, हरभजन सिंह पर्यंत अनेक खेळाडूंकडे सरकारी नोकरी आहेत. आता या लिस्टमध्ये टीम इंडियातील अजून एका खेळाडूच्या नावाचा समावेश झाला आहे. टीम इंडियातील वेगवान गोलंदाजाला तेलंगणा पोलिसात पोलीस उपाधिक्षकाची नोकरी मिळाली आहे.

Oct 11, 2024, 07:31 PM IST

टेस्ट सीरिजपूर्वी न्यूझीलंडच्या कॅप्टनने भारताला दिलं चॅलेंज, विस्फोटक विधान करून उडवली खळबळ

IND VS NZ : सीरिजला सुरुवात होण्यापूर्वी न्यूझीलंडचा कॅप्टन टॉम लॅथम याने एक मोठा दावा केला आहे. त्याने भारताला धमकी वजा चॅलेंज दिलं असून त्याने वक्तव्य करून खळबळ उडवून दिली. 

Oct 11, 2024, 03:55 PM IST

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतून रोहित शर्मा बाहेर? टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, हिटमॅनची जागा घेणारा 'हा' क्रिकेटर

Rohit Sharma unavailable BGT 2024:  टीम इंडियाचं टेन्शन वाढलं असून कॅप्टन रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया टेस्ट सीरिजच्या पहिल्या दोन सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 5 सामन्यांची टेस्ट सीरिज होणार असून 22 नोव्हेंबर रोजी याला सुरुवात होईल. 

Oct 11, 2024, 02:16 PM IST

PHOTOS : एकेकाळी मॅगी खाऊन जगला, आता राहतोय 30 कोटींच्या घरात, हार्दिकची संपत्ती पाहून डोळे फिरतील

भारताचा स्टार ऑल राउंडर हार्दिक पंड्या आज त्याचा 31 वा वाढदिवस साजरा करत आहे. हार्दिकचा जन्म 11 ऑक्टोबर 1993 मध्ये गुजरातमधील एका सामान्य कुटुंबात झाला होता. एका मुलाखतीत हार्दिक म्हणाला होता की एकेकाळी त्याच्याकुटुंबाकडे क्रिकेट बॅट घेण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते. तर अनेकदा त्याने फक्त मॅगी खाऊन स्वतःचे पोट भरले. मात्र हार्दिकने क्रिकेटमध्ये यश संपादन करून आता तो कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक आहे. 

Oct 11, 2024, 12:51 PM IST

आधी पाकिस्तानच्या गोलंदाजांना धुतलं, नंतर त्याच मैदानावर इंग्लंडच्या खेळाडूने अंडरवेअर सुकवली... PHOTO व्हायरल

इंग्लंडने जबरदस्त फलंदाजी करून पाकिस्तानवर 267 धावांची मोठी आघाडी घेतली. पण जेव्हा इंग्लंडची इनिंग संपली तेव्हा फलंदाज जो रूटने असं काही केलं जे पाहून सर्वच हैराण झाले. 

Oct 10, 2024, 06:38 PM IST

मोडला 39 वर्षांपूर्वीचा महारेकॉर्ड, टेस्ट क्रिकेटमध्ये जो रूट आणि हॅरी ब्रुकने रचला इतिहास, पाकिस्तानची हालत खराब

Pakistan vs England 1st Test :​  मुलतान क्रिकेट स्टेडियमवर गुरुवारी पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड सामना खेळवला जात असून यात हॅरी ब्रुक आणि जो रूट यांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांना घाम फोडत आपापली दुहेरी शतक लगावली. यासोबतच जो रूट आणि हॅरी ब्रुकने इतिहास रचला. 

Oct 10, 2024, 02:30 PM IST

Women's T20 World Cup 2024 चा सर्वात मोठा स्कोअर, श्रीलंकेला पराभूत करत भारताने बदललं सेमी फायनलचं समीकरण

Women's T20 World Cup 2024 : बुधवारी भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात झालेल्या सामन्यात टीम इंडियाने यंदाच्या सीजनचा सर्वात मोठा स्कोअर उभा करून श्रीलंकेवर टी 20 मध्ये सर्वात मोठा विजय मिळवला आहे.

Oct 10, 2024, 01:10 PM IST

'देशाला हादरवून टाकलंत...', रतन टाटांच्या निधनावर काय म्हणाला क्रिकेटचा देव?

Sachin Tendulkar On Ratan Tata Death : क्रिकेटचा देव अशी ओळख असणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने रतन टाटा यांच्या सोबतच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली. 

Oct 10, 2024, 12:14 PM IST